मुंबईत मनसेने शिवसेनेला भुईसपाट केल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला. त्यात सामना चालकही (?) मागे नव्हते. राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी या महाशयांनी इ-सकाळचा आधार घेतला. त्यावरील केवळ राज यांच्याविरोधातील प्रतिक्रिया सामनात छापल्या. मात्र उद्धव यांना त्यांची ला..की दाखविणारी एकही प्रतिक्रिया त्यात नव्हती. आता इ-सकाळवरच मराठी मतविभाजनासंबंधी एक सुंदर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील प्रतिक्रियांची दखल सामना घेणार आहे का?
http://beta.esakal.com/2009/05/19163101/features-current-affairs-about…
वाचने
8687
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर व
१+
In reply to सुंदर व by विसोबा खेचर
तात्याशी सहमत!
In reply to सुंदर व by विसोबा खेचर
बाळासाहेब
In reply to तात्याशी सहमत! by पिवळा डांबिस
सहमत
In reply to सुंदर व by विसोबा खेचर
गर्विष्ठ उद्धव ठाकरे
हे घ्या व्यंगचित्र
सुंदर सगळ्
In reply to हे घ्या व्यंगचित्र by एकलव्य
काय करूं मी बोला?
In reply to हे घ्या व्यंगचित्र by एकलव्य
.
एवढी जळजळ कशासाठी?
फक्त क्लिंटन यांच्याशी अंशतः सहमत
सहमत
In reply to फक्त क्लिंटन यांच्याशी अंशतः सहमत by तिमा
विनाशकाले