नमस्ते मित्रानो
आठबतात का तुम्हाला ते जुने चान्दोबाचे दिवस
त्या विक्रम वेताळाच्या गोष्टि
रामायण महाभारतातिल गोष्टि
खुप काही सान्गन्यासारखे
एक अमुल्य ठेवा जो आता हरवला आहे
पण मित्रानो मि तो पिडिएफ स्वरुपात जतन करुन ठेवला आहे
१९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा तसेच
१९४९ ते २००६ पर्यन्त चे सर्व हिन्दि चन्दामामा
आणी इतरही खुप सारी पुस्तके
कोणाला हवी असल्यास मला सम्पर्क करा
माझा भ्रमणध्वनी
आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८
जशी मला आवड होती म्हणुन मी ते तयार केले पण आपल्याप्रमाणेच कोणाला तरी ते हवे असतिल त्याना याचा फायदा व्हावा हाच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश
वाचने
21431
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा !
फारच छान ! चांदोबा खूप आवडायचा अजून आवडतो.
या सेटची किंमत काय आहे ?
मस्तंच.आम्ही विचित्र विश्वही
मस्तंच.आम्ही विचित्र विश्वही आवडीने वाचायचो. जगातील विचित्र माहिती वाचून खूप अचंबा वाटायचा.आधी मोठा भाऊ वाचून आम्हाला सांगायचा.त्यामुळे आम्हालाही वाचनाची गोडी लागली.मग त्या गोष्टी मैत्रीणींना सांगायला मज्जा यायची.
नमस्कार. मला चांदोबाचे अंक
नमस्कार. मला चांदोबाचे अंक मिळवण्यात रस आहे.
ही कोणती आहेत?
आणी इतरही खुप सारी पुस्तके
In reply to नमस्कार. मला चांदोबाचे अंक by आदूबाळ
नमस्कार
इतर पुस्तकामधे माझ्याकडे जवळ्पास ५०० च्या वर पुस्तके आहेत मराठीतिल
ज्यात विस खान्डेकरापासुन अत्रे दान्डेकर चि वि जोशी नासि फड्के नाथमाधव अरविन्द गोखले किती सान्गु भरपुर लेखकान्ची दुर्मिळ लोकप्रिय पुस्तके आहेत जी आजकाल कुठेच मिळत नाहीत
आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८
धन्यवाद! ही पुस्तकंही स्कॅन्ड
In reply to आणी इतरही खुप सारी पुस्तके by गिड्डे
धन्यवाद! ही पुस्तकंही स्कॅन्ड आहेत का?
भ्रमणध्वनी क्रमांक अजूनही ८०८७५४८१३८ हाच आहे का?
In reply to आणी इतरही खुप सारी पुस्तके by गिड्डे
नमस्कार गिड्डे साहेब,
तुम्हाला व्हाट्सअँप मेसेज केला होता तुमच्या मिपा वरच्या चांदोबाविषयीच्या लेखासंदर्भात - https://www.misalpav.com/story/37034
तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक अजूनही ८०८७५४८१३८ हाच आहे का? मला इतर पुस्तकांमध्ये पण इंटरेस्ट आहे.
उत्तराची वाट पाहत आहे.
शैलेश लांजेकर
चान्दोबा विषयी
हो खरेच छानच दिवस होते ते चान्दोबा, चम्पक, चाचा चोधरी, ठक ठक, मेन्ड्रक, फेण्टम, मजाच होती सगळी
आत्ता काही नाही
आजकालची मुले मोबाइल वर गेम्स खेळतात आणी आइ वडीलाना मात्र काय आनन्द होतो की बघा आमच्या मुलाला सर्व काही येत
चान्दोबा किशोर सारखी मासिके परत चालु व्हायला हवीत
मेन्ड्रक, फेण्टम,
In reply to चान्दोबा विषयी by गिड्डे
हायला, इंद्रजाल कॉमिक्स पण. कसलं भारी. जुने ली फाक आणी सी बेरीचे अंक? खतराच की.
अरे वा, बडे मालदार हो यार आप
अरे वा, बडे मालदार हो यार आप तो.
कबसे चक्रपाणी नागीरेड्डी नाम देखनेको तरस रहा था मय.
परवा एकाने चांदोबाची लिंक दिली होती त्यात इमेजेस इतक्या स्मार्ट ब्लर केलेल्या की जुन्या 'चित्रा' ने केलेल्या इल्स्ट्रेशनची डिट्टेल्स गायब झालेली. तुमचे हे पीडीएफ्स फुल्ल रेझोल्युशनला स्कॅन (मिन.३००डीपीआय) केलेले असतील तर मला लै इन्टरेस्ट आहे.
लिंक
In reply to अरे वा, बडे मालदार हो यार आप by अभ्या..
@अभ्या..
ही लिंक म्हणताय का ?
https://archive.org/details/chandamama_magazine?sort=-date
इफ यु नो व्हाट आय मीन... =))
In reply to अरे वा, बडे मालदार हो यार आप by अभ्या..
इफ यु नो व्हाट आय मीन... =))
साहब
साहब ,हम भी कतार में खडे है !
लहान असताना फक्त चांदोबा ची पुस्तके वाचण्यासाठी मी माझ्या मामांच्या घरी जायचो .
१९६० ते २००६ चे सर्व चांदोबा?
१९६० ते २००६ चे सर्व चांदोबा? वा खजिनाच म्हणायचा. मला मिळाले तर आनंदच होइल!
माहितीबद्दल धन्यवाद आणि
ह्या पी.डी.एफ. मध्ये मला इंटरेस्ट आहे..
मला पण
In reply to माहितीबद्दल धन्यवाद आणि by मुक्त विहारि
मला पण
मला पण
In reply to मला पण by sagarpdy
मला पण
एक डाव भेटणे
In reply to मला पण by राजाभाउ
अनिवार्य .
पुण्यात का कुठे?
लेखाचे शीर्षक
प्रचंड मॅग्नेटीक आहे. वाचल्या वाचल्या तर वाटले की अस्सा गळ्यातून मोत्यांचा हार काढून बक्षीस म्हणून द्यावा! आता नाय्ये तो भाग वेगळा!
आय ॲम मोर दॅन इंटरेस्टेड!!
Sandy
गिड्डे सर मला हवे आहेत
गिड्डे सर मला हवे आहेत चांदोबाचे अंक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. लिंक मिळू शकेल काय?
मला पण हवे आहेत>
मला पण पिडीएफ मधिल चांदोबा हवे आहेत.
उपक्रम चांगला आहे
उपक्रम चांगला आहे आणि बालपणीच्या बर्याच आठवणी चांदोबाच्या आहेत..ते एक असो पण असे पीडीएफ स्वरुपात चांदोबाचे आणी इतर बर्याच पुस्तकांचे दुसर्यांना देणे कॉपीराईट कायद्यात बसेल काय? ते एकदा चेक करा प्लिज...
फुकट आहे का? :)
फुकट आहे का? :)
हाच प्रश्न विचारणार होतो.
In reply to फुकट आहे का? :) by टवाळ कार्टा
हाच प्रश्न विचारणार होतो. पोस्ट वाचल्यावर गूगल वर शोधाशोध केली, काही ठिकाणी 3500 ला चांदोबाचे अंक विकायला लावलेल्या जाहिराती दिसल्या. त्यानंतर वाटले मिपा वरची पोस्ट म्हणजे एक 'जाहिरात' असावी.
अवांतर : पैसे द्यायला हरकत नाही (विशेषतः चांदोबा सारख्या मासिकांसाठी) कारण पुस्तके लिहिणारी आणि छापणारी मंडळी शेवटी पोट कशावरून भरणार. पण मधल्या मध्ये पुस्तकांच्या झेरॉक्स काढून विकणारी मंडळी दिसली कि पैसे द्यायची इच्छा होत नाही.
चंदमामा (संस्कृत)
चंदमामा (संस्कृत) १९८८ चे सात अंक येथे उपलब्ध आहेत https://archive.org/details/Chandamama_Sanskrit_1988
मनापासून आभार. ही लिंक आमच्या
In reply to चंदमामा (संस्कृत) by श्रीनिवास टिळक
मनापासून आभार. ही लिंक आमच्या थोपू भिंतीवर तुमच्या नावासह चिकटवली आहे. स्वतः वाचत आहे. सुंदर.
पयशे घेनार का पुस्तका द्यायची
पयशे घेनार का पुस्तका द्यायची?
हेच विचारायचे आहे. फक्त
In reply to पयशे घेनार का पुस्तका द्यायची by सतिश गावडे
हेच विचारायचे आहे. फक्त चांदोबाच नाही तर चाचा चौधरी, नागराज, फॅण्टम इत्यादी पीडीएफ स्वरूपातील पुस्तके घ्यायला आवडतील.
माझ्याकडे ५-६ जीबी पर्यंत
माझ्याकडे ५-६ जीबी पर्यंत पीडीएफ कॉमिक्स आहेत. एक्सचेंज करता येतील का?
कुठली कुठली कॉमिक्स आहेत?
In reply to माझ्याकडे ५-६ जीबी पर्यंत by पिंगू
कुठली कुठली कॉमिक्स आहेत? इथे डिटेल्स देता येतील का?
चांदोबा विषयी
मित्रांनो काल मी एक पोस्ट टाकली
चांगला रिस्पॉन्स मिळाला
खुप सारे प्रतिसाद आले. मला थोडेसे सांगायचे आहे
मी दोन्ही पायानी अपंग आहे त्यामुळे लहानपणी अक्षर ओळख झाली की घरच्यानी पुस्तकांबरोबर दोस्ती करुन दिलि . त्यात चांदोबा चंपक हे तर होतेच
पण घरची परिस्थिती अशी होती की २-३ रुपयाना मिळणारे हे मासिक देखील परवडत नव्हते
आणि त्यामुळे लहानपणी माझे एक स्वप्न होते की चांदोबाचे सर्व अंक आपल्याला मिळाले तर काय बहार येइल
आणि तशी संधी मला मिळाली
ज्यावेळेस चांदोबा ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध होते त्यावेळेस मी जवळपास दीड वर्षे त्यावर काम करुन ते फक्त माझ्यासाठी असावेत म्हणून सर्व पीडीएफ मधे तयार केले
गेली ५-६ वर्षे ते माझ्याकडे आहेत त्याचप्रमाणे इतरही कॉमीक्स पुस्तके मी घेतली
मध्यंतरी एक स्नेही मला म्हणाले की जशी तुला आवड आहे तसेच खुप जण हे शोधात असतील तर तु त्याना हे अत्यल्प किम्मतीत दे कारण फुकट दिले तर त्याची किम्मत राहणार नाही आणि तुझ्या कष्टाचे तुला काहितरी मोबदला मिळेल
त्यामुळे मी हे अत्यल्प किमतीत देतो
हा यात काही गैर असेल तर हा उपद्व्याप नको
पण मला आतापर्यंत ज्यानी ज्यानी घेतले आहे त्यानी माझे अभिनंदन च केले आहे कारण हे खुप दुर्मिळ आहे आणि आता कुठेच हा ठेवा मिळत नाही असे सर्वांचे म्हणने होते
पण यात मी काही चुकीचे करत असेल तर मला मार्गदर्शन करा
मी चांदोबा इ देणे बंद करतो
आनंद व्हाट्स अप नंबर ९८२२७९१७३८

सॉरी.
In reply to चांदोबा विषयी by गिड्डे
सॉरी.
तुमच्या चांदोबा वाचनाला शुभेच्छा.
ओह्ह्ह.
In reply to सॉरी. by आदूबाळ
ओह्ह्ह.
हेच म्हणेन.
चंदामामा पब्लिकेशन सध्या काय स्टेटस आहे पाह्यले पाह्यजे. किंवा राईटसबाबत तरी.
कारण फुकट दिले तर त्याची किम्मत राहणार नाही..
In reply to चांदोबा विषयी by गिड्डे
१०० टक्के सहमतच.
तुमच्या दुर्दम्य आत्मविश्वासास एका शिपायाचा कडक सॅल्युट.
मानले तुम्हांला आपण.
खुद ही को...
In reply to कारण फुकट दिले तर त्याची किम्मत राहणार नाही.. by कर्नलतपस्वी
ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे, "बता, तेरी रज़ा क्या है?"
हमारे जैसों के लिये....
ख़ुदी को कर बुलंद इतना चढा वो जैसे तैसे...
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछा, "अबे बता अब उतरेगा कैसे ?"
सलाम
सलाम तुमच्या जिद्दीला चिकाटीला. वाचण्यासारखे खूप असून आमचे वाचण्यापुरते पण सातत्य नाही. तुम्ही वेळ देऊन एवढी मेहनत घेऊन अनमोल काम केले आहे.
सलाम तुमच्या जिद्दीला
In reply to सलाम by झेन
अगदी खरे. pdf मला हवे आहेत. संपर्क करेनच.
चंदामामाचे बरेचसे अंक इथे बघा
चंदामामाचे बरेचसे अंक इथे बघा:
https://archive.org/details/Chandamama_1957-07
जरा डिटेल मध्ये लिहाल का? मला
जरा डिटेल मध्ये लिहाल का? मला हवे आहेत मराठी मधले चांदोबा. किती अमाउंट आणि कुठे भरायची ते सांगा.
जुने चान्दोबा मासिक
जरा विस्त्रुत सांगा बरं १९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा बद्दल.
जुने चान्दोबा मासिक परत
या लिंकवर पहा https://archive.org/details/@chandamama_refurbished
चंदामामा चे हिंदी भाषेतील १२० अंक वाचावयास /पीडीएफ मध्ये डावुनलोड करण्यासाठी " फ्रि " उपलब्ध आहेत.
चांदोबा मधील निवडक कथा इथे…
चांदोबा मधील निवडक कथा इथे उपलब्ध आहेत : https://www.marathikatha.org/