लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 20/05/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले. चित्र उपलब्ध नाही लेखनविषय: पाकक्रिया लेखनप्रकार आस्वाद वाचने 7760 प्रतिक्रिया 19 प्रतिक्रिया अहाहा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 20/05/2009 16:21 गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा ! +१ सहज बुधवार, 20/05/2009 16:31 In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे फोटो कातिल आहे! कातिल... सूर्य बुधवार, 20/05/2009 17:19 In reply to +१ by सहज कातिल... बरोब्बर वर्णन. +३ अवलिया बुधवार, 20/05/2009 17:39 In reply to कातिल... by सूर्य जबरा ! --अवलिया मस्त! राघव बुधवार, 20/05/2009 16:27 तोंडाला पाणी सुटले एकदम!! =P~ राघव अहो, श्रीयुत संतोष जोशी अनंता बुधवार, 20/05/2009 16:29 पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!) कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका. मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!! व्वा......... प्रशु बुधवार, 20/05/2009 16:48 इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला... आमच्या नशिबात आलु -दे-पराटे............. फोटु यन्ना _रास्कला बुधवार, 20/05/2009 16:50 आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार? आमचं पण.. आमचं पण!!! प्राजु बुधवार, 20/05/2009 20:26 हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन.. असं हे ताबडतोब थालीपीठ... ;) चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/ आई गं श्रीयुत संतोष जोशी बुधवार, 20/05/2009 20:35 In reply to आमचं पण.. आमचं पण!!! by प्राजु आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!! हा अत्याचार आहे. माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं . आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. !!!!!!!! क्रान्ति गुरुवार, 21/05/2009 18:11 अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा ऑर्डर स्वप्नयोगी गुरुवार, 21/05/2009 19:15 एकदम झकास जोशी साहेब तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का? असेल तर लगेच माझा ई-मेल देतो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते. थोडी कमी अबोल गुरुवार, 21/05/2009 19:36 या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा. सहि प्रसाद लेले गुरुवार, 21/05/2009 19:55 मस्तच आहे प्राजु तुझि थालिपिथ थालिपिथ दवबिन्दु गुरुवार, 21/05/2009 20:21 आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का? ____________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥ व्वा. मदनबाण गुरुवार, 21/05/2009 21:13 व्वा. सगळेच फोटो भारी आहेत... श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. लै भारी रे विसोबा खेचर गुरुवार, 21/05/2009 23:52 लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..! प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..! तात्या. +१ संदीप चित्रे शुक्रवार, 22/05/2009 00:00 In reply to लै भारी रे by विसोबा खेचर असेच म्हणतो.... पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे. अनेक धन्यवाद श्रीयुत संतोष जोशी मंगळवार, 26/05/2009 09:56 अनेक धन्यवाद हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
अहो, श्रीयुत संतोष जोशी अनंता बुधवार, 20/05/2009 16:29 पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!) कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका. मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
व्वा......... प्रशु बुधवार, 20/05/2009 16:48 इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला... आमच्या नशिबात आलु -दे-पराटे.............
फोटु यन्ना _रास्कला बुधवार, 20/05/2009 16:50 आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
आमचं पण.. आमचं पण!!! प्राजु बुधवार, 20/05/2009 20:26 हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन.. असं हे ताबडतोब थालीपीठ... ;) चित्र उपलब्ध नाही चित्र उपलब्ध नाही - (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
आई गं श्रीयुत संतोष जोशी बुधवार, 20/05/2009 20:35 In reply to आमचं पण.. आमचं पण!!! by प्राजु आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!! हा अत्याचार आहे. माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं . आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
!!!!!!!! क्रान्ति गुरुवार, 21/05/2009 18:11 अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
ऑर्डर स्वप्नयोगी गुरुवार, 21/05/2009 19:15 एकदम झकास जोशी साहेब तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का? असेल तर लगेच माझा ई-मेल देतो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.
थोडी कमी अबोल गुरुवार, 21/05/2009 19:36 या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा.
थालिपिथ दवबिन्दु गुरुवार, 21/05/2009 20:21 आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का? ____________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
व्वा. मदनबाण गुरुवार, 21/05/2009 21:13 व्वा. सगळेच फोटो भारी आहेत... श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
लै भारी रे विसोबा खेचर गुरुवार, 21/05/2009 23:52 लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..! प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..! तात्या.
+१ संदीप चित्रे शुक्रवार, 22/05/2009 00:00 In reply to लै भारी रे by विसोबा खेचर असेच म्हणतो.... पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे.
अनेक धन्यवाद श्रीयुत संतोष जोशी मंगळवार, 26/05/2009 09:56 अनेक धन्यवाद हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
प्रतिक्रिया
अहाहा !
गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा !
+१
In reply to अहाहा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो कातिल आहे!
कातिल...
In reply to +१ by सहज
कातिल... बरोब्बर वर्णन.
+३
In reply to कातिल... by सूर्य
जबरा !
--अवलिया
मस्त!
तोंडाला पाणी सुटले एकदम!! =P~
राघव
अहो, श्रीयुत संतोष जोशी
पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!)
कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका.
मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!!
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
व्वा.........
इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला...
आमच्या नशिबात आलु -दे-पराटे.............
फोटु
आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
आमचं पण.. आमचं पण!!!
हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन..
असं हे ताबडतोब थालीपीठ... ;)
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
आई गं
In reply to आमचं पण.. आमचं पण!!! by प्राजु
आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा अत्याचार आहे.
माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं .
आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
!!!!!!!!
अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
ऑर्डर
एकदम झकास जोशी साहेब
तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का?
असेल तर लगेच माझा ई-मेल देतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
थोडी कमी
या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा.
सहि
मस्तच आहे प्राजु तुझि थालिपिथ
थालिपिथ
आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का?
____________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
व्वा.
व्वा. सगळेच फोटो भारी आहेत...
श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
लै भारी रे
लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..!
प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..!
तात्या.
+१
In reply to लै भारी रे by विसोबा खेचर
असेच म्हणतो....
पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे.
अनेक धन्यवाद
अनेक धन्यवाद
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.