Skip to main content

कांद्याचे थालिपीठ

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 20/05/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7742
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो कातिल आहे!

In reply to by सहज

कातिल... बरोब्बर वर्णन.

In reply to by सूर्य

जबरा ! --अवलिया

तोंडाला पाणी सुटले एकदम!! =P~ राघव

पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!) कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका. मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला... आमच्या नशिबात आलु -दे-पराटे.............

आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन.. असं हे ताबडतोब थालीपीठ... ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!! हा अत्याचार आहे. माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं . आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

एकदम झकास जोशी साहेब तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का? असेल तर लगेच माझा ई-मेल देतो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा.

मस्तच आहे प्राजु तुझि थालिपिथ

आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का? ____________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

व्वा. सगळेच फोटो भारी आहेत... श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..! प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असेच म्हणतो.... पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे.

अनेक धन्यवाद हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.