मिसळपाव - फोटोंसह लेख तयार करणे
आपण मागच्या भागात ["नवीन मिसळपाव फोटो अपलोड". "//misalpav.com/fineart/53624"] गूगल फोटोज appवर फोटो चढवून त्याची शेअरिंग लिंक कशी मिळवायची ते पाहिले.
आता या भागात एकापेक्षा अधिक फोटो देऊन लेख कसा लिहायचा ते पाहू. आपण संपूर्ण लेख प्रथम offline तयार करणार आहोत. प्रथम तुमच्या डिवाइसमधले नोट app वापरून त्यात (ब) मधले template उतरवा.
अ)-एक शेअरिंग अल्बम गूगल फोटोज् appवर बनवून त्यात हवे असलेले सर्व फोटो टाकायचे.
ब)-Template T

माहिती.......

फोटो क्रमांक ...१.......

माहिती.......

फोटो क्रमांक २.........

माहिती.......

फोटो क्रमांक ३.........

याप्रमाणे जेवढे फोटो आहेत त्याप्रमाणे template वाढवून घेणे आणि माहिती तसेच क्रमांकासह लिंका टाकणे.
क)- माहितीच्या ठिकाणी माहिती किंवा वर्णन लिहा. ......फोटो क्रमांक टाका. ......जिथे लिंक आहे तिथे योग्य लिंक टाका. लिंक हा शब्द काढून तिथे फोटोची लिंक टाकायची आहे . लिंकच्या पुढे मागे असलेली अवतरण चिन्हे " " काढायची नाहीत.
ड)- माहिती आणि लिंका भरलेले संपूर्ण template कॉपी करून घेणे.
१.-आता आपल्याला लेख लिहायचा आहे. मिसळपाव संस्थळ उघडून लॉगिन करा.
२.-'लेखन करा' उघडून योग्य विभाग उघडा.
३.-नवीन धागा लेखनाचे पान उघडेल तिथे Title बॉक्समध्ये छोटंसं नाव लिहा.
४.-Body( Edit summary) box मध्ये वरती तीन टिंबांवर क्लिक करा
५.- तिथे Source button दिसेल त्यावर क्लिक करा....
६.- आता कॉपी केलेला सर्व लेख इथे पेस्ट करा.
७..-लेखनाच्या बॉक्सच्या सर्वात खाली दोन बटन्स आहेत...Save.आणि.. Preview
८.- preview चे बटन दाबा.
९.---- आता लेख कसा दिसेल आणि फोटो उमटलेले दिसतात का हे तपासा.
१०.- सर्व बरोबर असल्यास...सर्वात वरती Back to content editing ची निळी पट्टी बटन आहे ते दाबल्यावर मागच्या पानावर जाईल आणि तिथे Save.आणि.Preview दोन्ही बटन्स दिसतील.
११.- Save button दाबल्यावर लेख प्रकाशित होईल.
सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत.
| लेखनविषय: | |

| लेखनप्रकार |
मिसळपाव

प्रतिक्रिया
उत्तम माहिती.
उत्तम माहिती.
काहीतरी चुकतंय
Flickr ची लिंक देता येईल का? उदा. आधी मी खाली दिली आहे तशी लिंक डकवायचो...

फ्लिकरची फोटो लिंक
p>
Flickr ची लिंक
फोटो
फ्लिकरची लिंक >>फोटो?
फ्लिकर मधून आपण शेअरिंग लिंक काढतो तेव्हा विविध पाच लिंका निघतात हे मी पूर्वी पाहिले होते.embed link ही डिरेक्ट लिंक नसते. चार वर्षांपूर्वी फ्लिकर विकले गेल्यावर (Yahoo >>Verizon>>smugmug)free account ला फक्त ५० फोटोंचे शेअरिंग केले. मग मी त्याचा नाद सोडला. माझी तीन अकाउंट आहेत अजून.
तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दिलेल्या embed link मध्ये https://live.staticflickr.com/65535/55196902636_0560912ebc_b.jpg
ही डिरेक्ट लिंक आहे. ती टेम्प्लेट मध्ये टाकून फोटो आला.
हे वापरले

Flickr ची लिंक

फोटो

embed link ही डिरेक्ट लिंक नसते ..
चूक.
किल्लेदार यांनी दिलेली एंबेड लिंक मिपाच्या एडिटर मधे "Source" बटन वापरून पेस्ट केली की फ्लिकर फोटो मिपावर चढवला जातो.
ही लिंक 👇
<script async src="//embedr.flickr.com/assets/client-code.js" charset="utf-8">
आणि हा फोटो 👇