इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.
इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.
या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
वाचने
13427
प्रतिक्रिया
182
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्याने नक्की काय मिळवले?
अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात
Reliance ला अमेरिकेतील मोठ्या
+१
In reply to Reliance ला अमेरिकेतील मोठ्या by आग्या१९९०
तसे ते जाहीरपणे बोलले
In reply to +१ by स्वधर्म
इस्रायलवरील इराणच्या
इस्रायलवरील इराणच्या
शिशुवर्गातील विद्यार्थ्याने
In reply to इस्रायलवरील इराणच्या by सुबोध खरे
आपलंच खरं असंच आपल्याला
इराणची नवी धमकी
रोचक चर्चा मजा येतेय
युद्धस्य तु कथा रम्या:
In reply to रोचक चर्चा मजा येतेय by खटपट्या
ओमान-बाहरेन
विनाकारण संपूर्ण जगाला
तात्या
अमेरिकेला आपल्या भूमीवर थारा
ट्रम्प म्हणतोय इराणवर हल्ला
In reply to अमेरिकेला आपल्या भूमीवर थारा by अमरेंद्र बाहुबली
स्ट्रेट ऑफ होरमुझ
जसे ड्रोन्स UAV (Unmanned
In reply to स्ट्रेट ऑफ होरमुझ by चंद्रसूर्यकुमार
ट्रंप म्हणतो आम्ही विजयी झालो आणि
तात्या
सहमत. इराण हा इस्राएल व
In reply to तात्या by चंद्रसूर्यकुमार
मला वाटते की या युध्दाचा
In reply to तात्या by चंद्रसूर्यकुमार
इराण म्हणजे गाझा नव्हे हे
भारताचं धोरण ?
आपली लाखो लोकं आखतात कामं करत
ताजी बातमी
आभार
In reply to ताजी बातमी by कर्नलतपस्वी
बरेच लोक इराणने केलेल्या
पप्पू आणि मणिशंकर अय्यर जे
In reply to बरेच लोक इराणने केलेल्या by सुबोध खरे
पप्पू आणि मणिशंकर अय्यर जे चीन आणि पाकिस्तानकडे मदत मागत असतात.विरोधी पक्षाने अगदी ओवेसीने देखील मागच्या वेळी भरत पाक युद्ध परिस्थिती आली तेव्हा सरकारला पाठिंबा दिला होता, पण आपले नेतृत्व दुबळे नी घाबरे निघाल्याने नी त्यातच गुजरातवर ड्रीन गाळले होऊ लागल्याने आपल्याला मानहानीकारक सिझ फायर करावे लागले!पप्पू आणि मणिशंकर अय्यर जे
In reply to बरेच लोक इराणने केलेल्या by सुबोध खरे
पप्पू आणि मणिशंकर अय्यर जे चीन आणि पाकिस्तानकडे मदत मागत असतात.विरोधी पक्षाने अगदी ओवेसीने देखील मागच्या वेळी भारत पाक युद्ध परिस्थिती आली तेव्हा सरकारला पाठिंबा दिला होता, पण आपले नेतृत्व दुबळे नी घाबरे निघाल्याने नी त्यातच गुजरातवर ड्रोन हल्ले होऊ लागल्याने आपल्याला मानहानीकारक सिझ फायर करावे लागले!इराण इराक युद्ध ८ वर्ष चालले
+१
In reply to इराण इराक युद्ध ८ वर्ष चालले by आग्या१९९०
भारताने इराण पाकिस्तान संबंध
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
ह्यात आपण माघे पडलो.
In reply to भारताने इराण पाकिस्तान संबंध by आग्या१९९०
अमेरिका इराणच्या
In reply to ह्यात आपण माघे पडलो. by रात्रीचे चांदणे
"सध्यातरी इराणच वरचढ वाटते."
In reply to अमेरिका इराणच्या by आग्या१९९०
हे आपण कधीच करायला हवे होते
In reply to भारताने इराण पाकिस्तान संबंध by आग्या१९९०
होर्मुझ स्ट्रेट साठी दुसरा
ते शक्य नाही. कारण त्याला
In reply to होर्मुझ स्ट्रेट साठी दुसरा by विजुभाऊ
आधी हे एका दुसरया ठिकाणी दिलेला प्रतिसाद
In reply to होर्मुझ स्ट्रेट साठी दुसरा by विजुभाऊ
अर्थशास्त्रांत substitution
In reply to होर्मुझ स्ट्रेट साठी दुसरा by विजुभाऊ