..वर्क फ्रॉम होम...
लेखनविषय:
वर्क फ्रॉम होम मी ..
सुटीच्या दिवशी..
कामाच्या बहाण्याने..
लॅप टॉप वर ..
टाईम पास करत असताना
वर्क फ्रॉम होम ती..
गहु निवडताना..
गव्हात आलेला एक खडा..
माझ्याकडे..
तिरपा कटाक्ष टाकुन..
तिने असा काही फेकला कि..
कि.. मी लगोलग..
खुर्ची टेबल सोडुन..
तिच्यासमोर फतकल मारुन..
मटर सोलु लागलो..!!
समटाईम्स..
अॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स...
है सौ(!) टक्का खरे आहे..
एकदम पटेश..
+ योगेशु
वाचने
461
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
हा.हा.हा... मस्त! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBacहा.हा.हा... मस्त! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #UGC_RollBackहा हा हा