मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंब्याच्या झाडवरचे सरडे

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात. (चाट जीपीटीच्या मदतीने बनविलेले चित्र) आंब्याच्या झाडवरचे सरडे सरकार बदलली तरी चेहरे जुनेच होते टोपी बदलली तरी नियत तीच होती. रंग बदलणारे सरडेच आंब्याच्या झाडावर होते. जनतेच्या पैश्यांवरती त्यांचे डोळे खिळले होते.

वाचने 867 वाचनखूण प्रतिक्रिया 2

तुर्रमखान Sun, 02/01/2026 - 16:49
चाट जीपीटीच्या मदतीने पुढच्या ओळी. ;) स्वातंत्र्याची तारीख बदलली, घोषणा नवी झाली, पण सामान्य माणसाची व्यथा आजही तशीच राहिली. भक्तीच्या घोषणांनी भ्रष्टाचार पुसला जात नाही, झेंडे बदलले म्हणून लूट कधी थांबत नाही.