निवडणूक झाली नाही,
पण विजयी झाले काही.
नवीन फंडा बिनविरोध...
व्हा बाप वापरून निरोध !
५ कोटी बक्षीस द्या...
माघारपत्र विकत घ्या...
निवडणूक आयोग करणार
आहे चौकशीचा फार्स,
एक affidavit फेकून मिळणार,
शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स.
कुणाचाही नव्हता दबाव,
माघारवीर करणार बनाव.
जिंकला गेल्याचे नाही,
मतदारांचा मारला हक्क..
म्हातारी मेल्याचे नाही,
काळ सोकावतो हे दुःख.
एक उमेदवार असला तरी,
घ्याच मतदान प्राधिकार,
'None of the above' NOTA
चा मतदार वापरतील अधिकार !
वाचने
1704
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त ६७!
लेबलं
In reply to फक्त ६७! by शाम भागवत
पंजाबमध्ये सुध्दा
In reply to फक्त ६७! by शाम भागवत
खरे आहे.
In reply to पंजाबमध्ये सुध्दा by चंद्रसूर्यकुमार
तिथे किती बिनविरोध तलवारीने
In reply to पंजाबमध्ये सुध्दा by चंद्रसूर्यकुमार
४ दिवस झाले डेटा मिळत नाहिये.
In reply to तिथे किती बिनविरोध तलवारीने by अमरेंद्र बाहुबली
भाजपला काँग्रेसची गरज आहे,
In reply to ४ दिवस झाले डेटा मिळत नाहिये. by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to भाजपला काँग्रेसची गरज आहे, by आग्या१९९०
हा हा हा ! तुम्ही तर डायरेक्ट
In reply to तिथे किती बिनविरोध तलवारीने by अमरेंद्र बाहुबली
यावर भाजपने विचारले उद्धव
दुःख एकच निवडणू आलेले
याचीच काही लोक वाट पाहात आहेत
In reply to दुःख एकच निवडणू आलेले by विवेकपटाईत
ज्यांची आहे निवडणूक आयोगाची