RTE पुनश्च चर्चेत
प्रातःस्मरणीय डेव्ह फर्नांडिस साहेब मुख्यमंत्री असताना ह्या विषयावर मी विपुल लेखन मिपा वर केले होते. डेव्ह साहेबानी हिंदू लोकांनी चालविलेल्या शाळांची ससेहोलपट कि काय म्हणतात ती कशी केली होती आणि वरून त्यांच्या "तावडेंत" सापडलेल्या हिंदू लोकांच्या शाळांची खिल्ली कशी उडवली होती हे मी विस्ताराने लिहिले होते. तेंव्हापासून बरेच पाणी ह्या पुलाखालुन गेले आहे.
हिंदुहृदय सम्राट म्हणविणाऱ्या थोर नेत्यांचे माननीय सुपुत्र आता ह्या राकट देशाचे नेते आहेत म्हटल्यावर काही बदल होतील का हे पाहायचे बाकी होते. आमच्या गावांत एक व्यक्ती होती. तिला आपला अपमान करून घेण्याची भारी हौस. सगळीकडे लोकांनी अपमानीत करून हाकलून दिल्यानंतर आणखीन कोणी बाकी आहे का ते पाहून त्याच्याकडे जाऊन सुद्धा हि मंडळी अपमान करून घ्यायची. भारतीय हिंदू समाजाचे तसेच आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेणूप्रयोग हिंदू जनतेवर केला आहे. डेव्ह फर्नांडिस साहेबांची भलावण करणारी मंडळी आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय भूमिका घेतात ते पाहणे मनोरंजक ठरेल.
काही पार्श्वभूमी :
सर्व भारतीय शाळा ह्या अल्पसंख्यांक शाळा आणि बिगरअल्पसंख्यांक शाळा ह्या कॅटेगोरीत मोडतात. आपल्या थोर भारतीय घटनेने सर्व लोक सामान आहेत असे म्हटले आहे त्यामुळे कोण किती कमी जास्त प्रमाणात सामान असावा ह्यावर विविध कलमे लिहिली आहेत. सर्वाना सामान अधिकार असले पाहिजेत म्हणजे पर्यायाने काही लोकांना जास्त सामान अधिकार असले पाहिजेत. त्या न्यायाने आर्टिकल ३० आणि ९३वि घटना दुरुस्ती ह्यांच्यातून एक महत्वाचा अधिकार निर्माण झाला. इस्लाम, ख्रिस्ती, पारसी, जैन, बौद्ध आणि शीख ह्या लोकांनी चालविलेल्या शाळा सर्व सरकारी नियमातून मुक्त आहेत. त्यामुळे अश्या शाळांना RTE सारख्या कायद्यापासून १००% सूट आहे. ह्या शाळांना कुणालाही आरक्षण देण्याची गरज नाही तसेच. ह्यांना आपली फी वाट्टेल ती ठेवण्याची सोय आहे आणि वाट्टेल त्याला ऍडमिशन देण्याचे स्वात्रंत्र्य. ज्या पालकांनी मागील ५-१० वर्षांत मुंबई बेंगलोर सारख्या शहरांत ऍडमिशन ह्या विषयांत लक्ष घातले असेल त्यांना हे नक्कीच ठाऊक असेल. सध्या ख्रिस्ती शाळेंत ऍडमिशन घेणे सोपे आणि स्वस्त पडते. नस्ती उठाठेव नाही.
हिंदू शाळांना वेणुस्पर्श RTE द्वारे लागतो. कारण ह्या सर्व शाळांना आपली २५% सीट्स सरकारला फुकट द्यावी लागतात. सरकार आपल्या काही नियमांनी माफक किंमत ह्या शाळांना देऊ करतो पण हे पैसे मिळवण्यासहीत शाळांना प्रचंड धडपड करावी लागते आणि त्यासाठी साधारण ७-८ वर्षं लागतात. त्याशिवाय इतर ७५% सीट्स वर सुद्धा सरकारी बंधने आहेत आणि फी वर सुद्धा बंधन त्यामुळे ह्या २५% फुकट मुलांचा खर्च शाळेने नक्की कसा भरावा हे सुद्धा मोठे कोडे आहे. त्याशिवाय जखमेवर मीठ चोळावे त्याप्रमाणे RTE ने एक नियम आणला आहे कि दरवर्षी आपण शाळा चालवतो ह्यासाठी सरकारकडून एक "NOC" घ्यावी लागते. आपली NOC रद्द झाली तर शाळा बेकायदेशीर ठरते. हि NOC दरवर्षी पाहिजे आणि हा नियम फक्त हिंदू लोकांनी चालविलेल्या शाळांसाठी आहे. कुठल्याही शाळेने कोर्टांत वगैरे जाण्याचा प्रयत्न केला कि सरकार NOC थकीत ठेवते आणि शाळेला लोटांगण घालावे लागते.
माननीय मुख्यमंत्र्यांचा दूरगामी निर्णय :
२०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांनी RTE सीट्स ला सरकार देऊ करणारे पैसे निम्मे केले आहेत. सरकारला आपल्या शाळेंत मुलांमागे वार्षिक २८,००० रुपये खर्च येतो. खाजगी शाळेनं RTE साठी सरकार १८,००० देऊ करते (हे पैसे मिळविण्यासाठी ७-८ वर्षे जातात आणि इन्फ्लेशन मुले त्याची किंमत अर्धी होते हि गोष्ट वेगळी). आता हेच पैसे माननीय मुख्यमंत्र्यांनी ८००० केले आहेत. आणि वरून पैसे नाहीत त्यामुळे अर्धे केले आहेत असे वक्तव्य शिक्षण मंत्र्यांनी केले आहे.
(मला सुद्धा काही लोकांना पैसे देणे आहेत, सध्या नाही म्हणून फक्त अर्धे देऊन निकाल लावू असे म्हणून पहाते.)
मागील वर्षाची शेकडो कोटींची थकबाकी आहे. RTE च्या पैशातील ७५% पैसे केंद्र सरकार देते. राज्य सरकारला फक्त २५%च द्यायचे आहेत आणि तरी सुद्धा ते द्यायला टांगला मंगळ. मागच्या वर्षी सरकारने शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड द्यायला सांगितले (२५% + ७५% विद्यार्थ्यांचे). हि कागदपत्रे आधी मागितली नव्हती त्यामुळे कोविड काळांत धडपड करून ह्यांना ती आणावी लागली. त्यानंतर अचानक "प्रॉपर्टी पेपर्स" आणा म्हणून सांगितले. पैसे द्यायचे नाही. शेंडी हातांत असल्याने वाट्टेल ते तुघलकी नियम काढून जे पैसे द्यायचे आहेत ते द्यायचे नाहीत असा प्रकार आहे. दुर्दैवाने हे भोग फक्त हिंदू शाळांच्या नशिबी आहेत. ख्रिस्ती किंवा जैन शाळा अधिकाऱ्यांना हे सर्व सांगितले कि हि मंडळी खो खो करून हसतात. (सत्य आहे).
ह्या आधी कोर्टाने थकबाकी द्यावी म्हणून निर्णय दिला होता तरी सरकारने अजून मागील वर्षांची थकबाकी दिली नाही त्यामुळे आधीच सरकार कोर्टाच्या नियमांचा विरुद्ध आहे. पण सध्याच्या काळांत भारतीय कोर्ट मला गुंडा ह्या अभिजात कलाकृतीतील लांबू आटा च्या डायलॉग ची आठवण करून देते "ये वो फ़टेली साडी है ..... "
”At a time like this when schools are suffering heavily due to Covid-19 pandemic where on the one hand they have to pay teacher salaries in full while not receiving the complete fees from the parents, it’s impossible for schools to survive a blow like this. It shows very clearly the government’s intention to not fulfil its obligation and commitment towards children admitted in the private schools under the RTE act,” says Bharat Malik, head of Maharashtra chapter of National Independent Schools Association (NISA).
“The associations may say that schools will not take RTE students but then they would be breaking the law. There is no provision in the act that if the government doesn’t reimburse, schools are free to refuse admission. The government may not be fulfilling its duty but that doesn’t mean that schools can also indulge in law breaking. Government has the power. Schools don’t. So, ultimately, it’s a matter of ‘jiski laathi uski bhains’,'' he says.
दुर्दैव आहे आणि काही नाही.
[१] - https://swarajyamag.com/politics/by-halving-rte-compensation-uddhav-govt-delivers-big-blow-to-non-minority-schools-already-battered-by-covid-19
माहिती बद्दल धन्यवाद .....
गेल्या ४२ वर्षात मला स्वतःला
In reply to गेल्या ४२ वर्षात मला स्वतःला by शाम भागवत
गेल्या ४२ वर्षात मला स्वतःला
गेल्या ४२ वर्षात मला स्वतःला आलेल्या अनुभवावरून, बहुसंख्यांकांच्या शिक्षण क्षेत्रात समाजसेवा म्हणून काम करणे खूप कठीण झाले आहे.मागच्या बारा वर्षांपासून यात काही फरक पडला का?आपलेच दात अन आपलेच ओठ
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
एकाच वेळीस अनेक आघाड्यांवर
In reply to एकाच वेळीस अनेक आघाड्यांवर by शाम भागवत
> एकाच वेळीस अनेक आघाड्यांवर
In reply to हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. by वामन देशमुख
तीन वर्षांनी अजून तेच लिहीत आहे -
In reply to तीन वर्षांनी अजून तेच लिहीत आहे - by वामन देशमुख
चार वर्षांनी अजून तेच लिहीत
मुद्दा पटला.
काय मागणी आहे
In reply to काय मागणी आहे by Rajesh188
RTE रद्द करावा
In reply to RTE रद्द करावा by गॉडजिला
???
In reply to ??? by कॉमी
आहे की.
In reply to ??? by कॉमी
भेदभाव
In reply to भेदभाव by प्रदीप
कल्पना नाही.
In reply to भेदभाव by प्रदीप
अल्पसंख्यांक आणि बिगर
In reply to अल्पसंख्यांक आणि बिगर by साहना
सविस्तर पाश्वभूमि
शिक्षण हक्क कायदा लागु
In reply to शिक्षण हक्क कायदा लागु by जानु
त्यापेक्षा हिंदु समाजाचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark TwainIn reply to शिक्षण हक्क कायदा लागु by जानु
> भाजपा सरकारला हा कायदा नको
हिंदूंनी लवकर शहाणे व्हावे.
विषय हिंदूंशी संबंधीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark TwainIn reply to विषय हिंदूंशी संबंधीत by मदनबाण
RTE मुळे आमचीच मुले आणखीन २०
In reply to विषय हिंदूंशी संबंधीत by मदनबाण
जाता जाता :- काशी विश्वनाथा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ताजमहाल की तेजो महालय? नेमका वाद कशावरून? डॉ. विद्याधर ओक सांगतात...In reply to जाता जाता :- काशी विश्वनाथा by मदनबाण
काशी विश्वनाथ अजूनही बाकी आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ताजमहाल की तेजो महालय? नेमका वाद कशावरून? डॉ. विद्याधर ओक सांगतात...In reply to काशी विश्वनाथ अजूनही बाकी आहे by मदनबाण
सगळी अतिक्रमित मंदिरे हिंदूंना परत करायलाच हवी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- He Shaktipeeth Nayike - Lyrical | Sher Shivraj |Chinmay Mandalekar |Avadhoot Gandhi |Digpal LanjekarIn reply to सगळी अतिक्रमित मंदिरे हिंदूंना परत करायलाच हवी ! by मदनबाण
जाता जाता :- काशी विश्वनाथा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- M.I.A - Time Traveller (Lyrics)In reply to जाता जाता :- काशी विश्वनाथा by मदनबाण
सहमत
साहना, विषयांतर होत आहे आणि
In reply to साहना, विषयांतर होत आहे आणि by वामन देशमुख
माझाही प्रतिसाद इथे विस्कळीत
In reply to माझाही प्रतिसाद इथे विस्कळीत by साहना
व्वा!
In reply to माझाही प्रतिसाद इथे विस्कळीत by साहना
साहनाजी खूप छान प्रतिसाद
🙏
In reply to साहनाजी खूप छान प्रतिसाद by शाम भागवत
हो मला प्रचंड तळमळ होती आणि
In reply to हो मला प्रचंड तळमळ होती आणि by साहना
मला तर हे सर्व वाचूनच गरगर होऊ लागली आहे
In reply to माझाही प्रतिसाद इथे विस्कळीत by साहना
मत.
In reply to मत. by कॉमी
+१
In reply to +१ by आजानुकर्ण
पण पण पण...
😜
In reply to माझाही प्रतिसाद इथे विस्कळीत by साहना
रकाश जावडेकर आणि राम माधव.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim WalshIn reply to माझाही प्रतिसाद इथे विस्कळीत by साहना
संघ परिवार म्हटलेत तर संघ ही
In reply to साहना, विषयांतर होत आहे आणि by वामन देशमुख
आजही तेच लिहीत आहे -
साहना जी
> धर्म ही आता दैवी न्हवे तर
In reply to > धर्म ही आता दैवी न्हवे तर by साहना
मग चालूद्या
In reply to मग चालूद्या by गॉडजिला
> हजारो वर्षे होऊन गेली पण
In reply to > हजारो वर्षे होऊन गेली पण by साहना
कारण हे सर्व मेलेले घोडे आहेत
कारण हे सर्व मेलेले घोडे आहेत तुम्ही कितीही चाबूक मारले म्हणून ते उठणार नाहीत.सुरुवात तर केलीत... समजून घ्यायला याबद्दल आभारी आहे. एकाच धाग्यात तुम्ही स्वतःला बदलावेत हि अपेक्षा नाही आणी तुम्ही योग्य असाल तरही बादळाव्यात हि इच्छाच नाही. तुमच्या प्रतिसादाचे मनापासून स्वागत आहे.In reply to कारण हे सर्व मेलेले घोडे आहेत by गॉडजिला
आणी तुम्ही योग्य असाल तरही
देव कधीच कुठे कमी येत नाहीत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Change your thoughts and you change your world. :- Norman Vincent PealeIn reply to देव कधीच कुठे कमी येत नाहीत. by मदनबाण
:)
In reply to :) by गॉडजिला
त्या देवासाठी जो पर्यंत्त असुरत्व दाखवत नाहीत ते सर्व सारखेच.
In reply to देव कधीच कुठे कमी येत नाहीत. by मदनबाण
काहीही असो, उपासना हि खाजगी बाब असते
शाबास
In reply to शाबास by कॉमी
शाबास !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- He Shaktipeeth Nayike - Lyrical | Sher Shivraj |Chinmay Mandalekar |Avadhoot Gandhi |Digpal Lanjekarकाय ठरलं मग?
लेख नेमका कशाबद्दल आहे?
आर्थिक नाकेबंदी फक्त हिंदूनी चालवलेल्या शाळांची
In reply to आर्थिक नाकेबंदी फक्त हिंदूनी चालवलेल्या शाळांची by अगम्य
चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी
मुळात शाळा चालवणाऱ्यांमध्ये कायद्याने धर्माधारित भेदभाव असू नये
In reply to मुळात शाळा चालवणाऱ्यांमध्ये कायद्याने धर्माधारित भेदभाव असू नये by अगम्य
प्रश्नाला बगल दिलीत
पहिल्या प्रश्नाला बगल तुम्ही दिलीत
In reply to पहिल्या प्रश्नाला बगल तुम्ही दिलीत by अगम्य
तारतम्याचा अभाव असला
गरीब आहे म्हणून त्यांनी चालवलेल्या शाळांना RTE मधून सूट असं नाही
In reply to गरीब आहे म्हणून त्यांनी चालवलेल्या शाळांना RTE मधून सूट असं नाही by अगम्य
मला माहीत असलेल्या शिक्षण संस्था
भारतातुन हे अल्पसंख्याकांचे चोचले पुरवणारे घटनेतील कलम एकदाचे कल
या बद्दलचा विदा एखादी संघटना
In reply to या बद्दलचा विदा एखादी संघटना by चौथा कोनाडा
इथे दहा हजार शाळा बंद झाल्याचे म्हटले आहे
दुर्दैव आहे आणि काही नाही
या संबंधित ताजी बातमी
शिक्षण हक्क कायद्याची भीषणता
गावोगावच्या हायस्कूल ची
हिंदूंवर जिझिया सदृश्य अन्याय