इराण इस्राईल युद्ध आणि अमेरीका
आत्ताच एक बातमी हाती लागली.
https://www.msn.com/en-xl/news/other/trump-leaves-g7-summit-early-as-iran-israel-conflict-intensifies/ar-AA1GQLIi?ocid=BingNewsSerp
ट्रम्प तात्यानी जी७ समीट मधे त्यांचे भाषण सुरू असतानाच मधेच एक निरोप आल्यामुळे भाषण बंद केले आणे तेथून थेट अमेरीकेला प्रयाण केले.
त्याचबरोबर त्यानी सर्वानी तेहेरान लवकरात लवकर सोडावे असे आदेशही दिले आहेत. यावरून काहितरी भयंकर घटना घडली आहे / घडणार आहे असे वाटते.
ऑलरेडी इराणवर इस्राईलने इतकी अस्त्रे डागली आहेत की इराणकडे पर्तिकारक्षमता किती उरली आहे याबद्दल साशंकताच आहे.
इतके होऊनही पाकिस्तान अजूनही दोन डगरींवर पाय ठेवून आहे. एकीकडे इराण हा आमचा इस्लामी भाउबंद आहे असे म्हणतो त्याचबरोबर दुसरीकडे असीम मुनीर हे अमेरीकन आर्मी डे च्या परेडसाठी (न बोलावताही ) उपस्थित रहातात.
पण ट्रंप नी जी ७ परिषद मधेच सोडून जाणे तज्ञानाही बुचकळ्यात पाडणारे ठरणार आहे.
पुढचे तीच दिवस जगासाठी खूप नाट्यमय असणार आहेत हे नक्की.
इतकी महत्त्वाची बातमी असूनही
In reply to इतकी महत्त्वाची बातमी असूनही by रामचंद्र
आपल्याकडे भरतभेट हीच बातमी एवढी मोठी आहे...
In reply to आपल्याकडे भरतभेट हीच बातमी एवढी मोठी आहे... by कर्नलतपस्वी
कारण मराठी माणसांना तेच
ब्रेकिंग न्यूज ...
काल इरान ने केलेल्या मिसाइल
युद्ध
In reply to युद्ध by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
In reply to माई by सुबोध खरे
ट्रम्पने इराण न्यूक्लिअर
In reply to युद्ध by माईसाहेब कुरसूंदीकर
इराणकडे अण्वस्त्रे असायला
In reply to युद्ध by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब, थोडे डोके वापरा.
In reply to माई साहेब, थोडे डोके वापरा. by विवेकपटाईत
इजराईल ने युद्ध जिंकायला भारताची मदत केली होती
In reply to इजराईल ने युद्ध जिंकायला भारताची मदत केली होती by कपिलमुनी
हे दोन दुवे वाचून पहा
In reply to हे दोन दुवे वाचून पहा by सुबोध खरे
इस्राएल
In reply to युद्ध by माईसाहेब कुरसूंदीकर
इराणला पाठिंबा काय म्हणून द्यायचा ?
भारताने इस्रायल ला सोडून
गुंतागुंत
असीम मुनीरला ट्रम्प त्यात्या
In reply to असीम मुनीरला ट्रम्प त्यात्या by रात्रीचे चांदणे
बहुतेक इजराईल आणि अमेरिका
चायना , रशिया ,अमेरिका
१. जो कोणी अणूधडाका करेल तो
उठसूठ 'गावी' जाणारे आणि
हाइपरसोनिक अग्निबाण ( यांनी
इस्राएल ने इराणला underestimate केलेले दिसतेय
इराणची अण्वस्त्र निर्मितीची
In reply to इराणची अण्वस्त्र निर्मितीची by सुबोध खरे
चीन आणि रशिया संदर्भातील निरीक्षण पटले.
जिनेव्हा कनव्हेशन चे उल्लंघन.
सर्वात स्वस्त ड्रोन बनवण्यात
आणि 300 फुटी जमिनीखालील बंकर bust करण्याची क्षमता
इराणने आता जे अग्निबाण हल्ले
भारताचे १०-१२ उपग्रह ऑपरेशन
In reply to भारताचे १०-१२ उपग्रह ऑपरेशन by सुबोध खरे
हा दावा अंशतः बरोबर आहे,
In reply to हा दावा अंशतः बरोबर आहे, by कपिलमुनी
ग्रोक म्हणे
बरीच क्षेपणास्त्रे एकाच वेळी
"iron dome, golden dome" या
दुसऱ्या देशांच्या राजकारणात
In reply to दुसऱ्या देशांच्या राजकारणात by कंजूस
ट्रीप अत्यंत स्वार्थी होत आहे
शस्त्रास्त्रे विकून मेक
कोणताही देश स्वार्थी असतोच.
आता अमेरिका का घुसली युद्धात?
In reply to आता अमेरिका का घुसली युद्धात? by कंजूस
इराण हैती व हमासला रशिया व
In reply to आता अमेरिका का घुसली युद्धात? by कंजूस
इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे
In reply to इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे by शाम भागवत
इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे
In reply to इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे by अथांग आकाश
हाहाहा
ईराण
In reply to ईराण by माईसाहेब कुरसूंदीकर
?
In reply to ? by माहितगार
पराकोटी
इराणचा हा हल्ला प्रतीकात्मक
In reply to इराणचा हा हल्ला प्रतीकात्मक by रात्रीचे चांदणे
अमेरिका कधीच मिडल इस्ट का जिंकले नाही?
इस्राएल चे सुद्धा बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे.
ईस्रायल
अमेरेकेचा इराणवरचा हल्ला (
कोणत्याही घटनेचे विडिओ गेम
मग काय शेवटी युद्धविराम झाला
तात्यांनी केलेले युद्ध विराम
In reply to तात्यांनी केलेले युद्ध विराम by सुबोध खरे
किंवा कार्यालयाबाहेर