इराण इस्राईल युद्ध आणि अमेरीका
आत्ताच एक बातमी हाती लागली.
https://www.msn.com/en-xl/news/other/trump-leaves-g7-summit-early-as-iran-israel-conflict-intensifies/ar-AA1GQLIi?ocid=BingNewsSerp
ट्रम्प तात्यानी जी७ समीट मधे त्यांचे भाषण सुरू असतानाच मधेच एक निरोप आल्यामुळे भाषण बंद केले आणे तेथून थेट अमेरीकेला प्रयाण केले.
त्याचबरोबर त्यानी सर्वानी तेहेरान लवकरात लवकर सोडावे असे आदेशही दिले आहेत. यावरून काहितरी भयंकर घटना घडली आहे / घडणार आहे असे वाटते.
ऑलरेडी इराणवर इस्राईलने इतकी अस्त्रे डागली आहेत की इराणकडे पर्तिकारक्षमता किती उरली आहे याबद्दल साशंकताच आहे.
इतके होऊनही पाकिस्तान अजूनही दोन डगरींवर पाय ठेवून आहे. एकीकडे इराण हा आमचा इस्लामी भाउबंद आहे असे म्हणतो त्याचबरोबर दुसरीकडे असीम मुनीर हे अमेरीकन आर्मी डे च्या परेडसाठी (न बोलावताही ) उपस्थित रहातात.
पण ट्रंप नी जी ७ परिषद मधेच सोडून जाणे तज्ञानाही बुचकळ्यात पाडणारे ठरणार आहे.
पुढचे तीच दिवस जगासाठी खूप नाट्यमय असणार आहेत हे नक्की.
प्रतिक्रिया
इतकी महत्त्वाची बातमी असूनही
आपल्याकडे भरतभेट हीच बातमी एवढी मोठी आहे...
कारण मराठी माणसांना तेच
ब्रेकिंग न्यूज ...
काल इरान ने केलेल्या मिसाइल
युद्ध
माई
ट्रम्पने इराण न्यूक्लिअर
इराणकडे अण्वस्त्रे असायला
माई साहेब, थोडे डोके वापरा.
इजराईल ने युद्ध जिंकायला भारताची मदत केली होती
हे दोन दुवे वाचून पहा
इस्राएल
इराणला पाठिंबा काय म्हणून द्यायचा ?
भारताने इस्रायल ला सोडून
गुंतागुंत
असीम मुनीरला ट्रम्प त्यात्या
बहुतेक इजराईल आणि अमेरिका
चायना , रशिया ,अमेरिका
१. जो कोणी अणूधडाका करेल तो
उठसूठ 'गावी' जाणारे आणि
हाइपरसोनिक अग्निबाण ( यांनी
इस्राएल ने इराणला underestimate केलेले दिसतेय
इराणची अण्वस्त्र निर्मितीची
चीन आणि रशिया संदर्भातील निरीक्षण पटले.
जिनेव्हा कनव्हेशन चे उल्लंघन.
सर्वात स्वस्त ड्रोन बनवण्यात
आणि 300 फुटी जमिनीखालील बंकर bust करण्याची क्षमता
इराणने आता जे अग्निबाण हल्ले
भारताचे १०-१२ उपग्रह ऑपरेशन
हा दावा अंशतः बरोबर आहे,
ग्रोक म्हणे
बरीच क्षेपणास्त्रे एकाच वेळी
"iron dome, golden dome" या
दुसऱ्या देशांच्या राजकारणात
ट्रीप अत्यंत स्वार्थी होत आहे
शस्त्रास्त्रे विकून मेक
कोणताही देश स्वार्थी असतोच.
आता अमेरिका का घुसली युद्धात?
इराण हैती व हमासला रशिया व
इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे
इस्त्रायलकडे डोंगर फोडणारे
हाहाहा
ईराण
?
पराकोटी
इराणचा हा हल्ला प्रतीकात्मक
अमेरिका कधीच मिडल इस्ट का जिंकले नाही?
इस्राएल चे सुद्धा बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे.
ईस्रायल
Pagination