ते मागत गेले
आम्ही देत गेलो,
ते हागत गेले
आम्ही होतो मेलो ||
लाखो रुपये हुंडा
'कस्पटा'समान दिले,
त्यांचे काम मा(ह )गवणे
आम्ही भरली बिले ||
आता वकील
करतील चारित्र्य हनन,
व्यर्थ ठिकाणी
हृदय गुंतले तन मन||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2124
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऍड.विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे.
असहमत!!
In reply to ऍड.विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. by मारवा
सहमत
In reply to असहमत!! by सुक्या
तुमची अपेक्षा योग्यच आहे पण तुम्ही व्यवस्थेची मजबुरी समजून घ्या.
In reply to असहमत!! by सुक्या
तुम्ही वकील आहात का?
In reply to ऍड.विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. by मारवा
मी वकील नाही आणि मी तो वकील विपुल आणि आरोपी ची बाजू घेत नाहीये.
In reply to तुम्ही वकील आहात का? by बाजीगर
हे वाचून आदर वाटला.
In reply to मी वकील नाही आणि मी तो वकील विपुल आणि आरोपी ची बाजू घेत नाहीये. by मारवा