पहलगामचा हल्ला आणि इस्लाम
In reply to खिलजी आणि त्यांच्यानंतर by कंजूस
In reply to कंजूस by उपयोजक
तो इतिहास झाला. आजबद्दल बोला. सगळे मुस्लिम सारखेच असं म्हणू शकतो का?कालचे अतिरेकी आणि त्याचे स्थानिक मदतकर्ते हे तिथे लिमलेटच्या गोळ्या वाटायला आले होते असं म्हणायचं आहे काय? तुमच्या म्हणण्याने सत्य बदलते काय?
In reply to तो इतिहास झाला. आजबद्दल बोला. by वामन देशमुख
In reply to अतिरेक्यांनी उपस्थित by वामन देशमुख
In reply to अच्छा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अच्छा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अच्छा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या 'मासुम' पर्यटकांना मारू नका असे म्हणत होता म्हणे.मारण्यासाठी तेवढे कारण पुरेसे आहे की!
In reply to या 'मासुम' पर्यटकांना मारू by वामन देशमुख
जरूर व्यक्त व्हा.
सत्यं यः भाषते नित्यं, तं द्वेष्यं मन्यते जनः।
दुर्जनानां नयनेष्वेव, शल्यवत् स खलः स्थितः॥
अर्थात सत्य बोलणारा दुर्जनांच्या डोळ्यात काट्यासारखा टोचतो. त्यामुळे मी व्यक्त होऊ शकत नाही. सॉरी!In reply to इस्लाम जागतिक संकट आहे हे by युयुत्सु
तो असा की सन्मानाने जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे का?कल्पनेतील जगात नसावी. हाच प्रश्न मी "सन्मानाने जगण्यासाठी राष्ट्राची/राज्याची आश्यकता आहे का?" असा पण पुढे वाढवु शकतो. बॉर्डर सिनेमात एक संवाद आहे. मुलगा आपल्या सैनिक बापाला विचारतो कि "समोरचा सैनिक दिसतो तुमच्यासारखाच.त्याचे खाणे पिणे ही आपल्यासारखेच आहे तर तुम्ही त्याला का मारता?" त्यावर बाप उत्तर देतो कि " बेटा जर मी त्याला मारले नाही तर तो मला मारेल". हिंदु धर्माच्याबाबतीत हा धर्म बर्यापैकि सहिष्णु आहे तसे नसते तर इतके आक्रमणकारी भारतात येऊच शकले नसते त्यामुळे माझा हिंदु धर्म हा माझ्यासाठी तरी स्वसंरक्षणार्थ केलेली सोय आहे. म्हणजे माझ्याकडे बंदुक आहे पण ती मला नाईलाजाने बाळगावी लागतेय. अजुन दुसरे उदाहरण म्हणजे झाकिर नाईक चा एक विडिओ पाहिला होता. प्रश्नोत्तरे प्रकारचा विडिओ होता.अर्थात बर्याच वेळेला हे विडिओ स्क्रिप्टेड असतात.त्यात झाकीर नाईक ला एकाने सांगितले कि मी पूर्ण पणे निधर्मी आणि नास्तिक आहे. त्यावर झाकिर नाईकचे उत्तर होते मुस्लीम प्रार्थनेनुसार मी कोणीही देवाला मानत नाही त्या एका परमपवित्र तत्सम देवाशिवाय. त्यानुसार तुम्ही कोणाही देवाला मानत नाही म्हणजे तुम्ही अर्धे मुसलमान तर अगोदरच झालेला आहात थोडा प्रयत्न केला तर बाकीचा अर्धाभाग ही अनुसरु शकाल व मुस्लीम बनु शकाल वगैरे. असे वैचारिक गोळ्या झाडणारे धार्मिक दहशतवादी आपल्या आजुबाजुला वावरत असताना धर्म बाळगणे ही नाईलाजाने केलेली सोय असावे असे म्हणावे लागेल.
In reply to युयुत्सु by उपयोजक
In reply to सरकारला by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सरकारला by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यापुढे २०२९ पर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही अशी कड्क भूमिका केंद्र सरकार घेऊ शकेल का? तसा आग्रह सत्ताधारी पक्षाचे समर्थक धरतील का?आणि समजा सरकारने अशी कडक भूमिका केंद्र सरकारने घेतली तर डापु गँगमधील विचारवंत लोक- अरे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट बंद का केला, ज्या लोकांचे सीमेपलीकडे नातेवाईक आहेत त्यांचे काय असली लेक्चरबाजी करू लागतील आणि इथलेच यशस्वी कलाकार- माई, त्यांचे हे आणि इतर त्यांचीच तळी उचलून धरतील त्याचे काय? तुमच्यासारख्यांची डबल ढोलकी असते आणि तुम्ही दोन्ही बाजूंनी बोलतात हे काय इतरांना कळत नाहीये का?
In reply to कडक भूमिका by चंद्रसूर्यकुमार
In reply to सरकारला by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यापुढे २०२९ पर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही अशी कड्क भूमिका केंद्र सरकार घेऊ शकेल का?
माई, अशी देशप्रेमी भूमिका घ्यायला एक स्ट्राँग नेतृत्व लागत, सध्या असे काही होणे नाही. पाकिस्तानही सुस्तच आहे. काहीही होणार नाही, ट्विटर अकाउंट बंद करणे वाघा बॉर्डर बंद करणे (१ मी पर्यंतच, त्या नंतर चालू होणारच आहे) सिंधू जलबंद करणे हे जास्तीत जास्त १ महिना त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल.
शेवटी पाकिस्तानला दणका द्यायला भाजप म्हणजे काँग्रेस नव्हे, नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नव्हे!In reply to ह्यापुढे २०२९ पर्यंत by अमरेंद्र बाहुबली
In reply to सौ० माईसाहेब कुरसूंदीकर by युयुत्सु
[9.5] So when the sacred months have passed away, then slay the idolaters wherever you find them, and take them captives and besiege them and lie in wait for them in every ambush, then if they repent and keep up prayer and pay the poor-rate, leave their way free to them; surely Allah is Forgiving, Merciful.
[९.५] जेव्हा पवित्र महिने निघून जातील, तेव्हा मूर्तिपूजकांना जिथे सापडतील तिथे ठार करा आणि त्यांना पकडून आणा आणि त्यांना वेढा घाला आणि प्रत्येक टपरीमध्ये त्यांच्यासाठी टपून बसा, मग जर ते पश्चात्ताप करतील आणि नमाज कायम करतील आणि जकात देतील तर त्यांचा मार्ग मोकळा ठेवा, अल्लाह क्षमाशील, दयाळू आहे.पहलगाम हल्ला हे या आदेशाचे पाठ्यपुस्तक उदाहरण आहे.
In reply to इंदिरा गांधी च्या काळाची तुलना आजच्या व्यामिश्र by मारवा
In reply to हेच म्हणतो, तेव्हाच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to No first use policy भारताची आहे. by मारवा
In reply to इंदिरा गांधी च्या काळाची तुलना आजच्या व्यामिश्र by मारवा
In reply to मारवाजी by उपयोजक
In reply to उप योजक जी बचावाची उपाय योजना केली नाही तर उपयोग काय ? by मारवा
In reply to शिवाय full fledged अण्वस्त्र तर सोडाच by मारवा
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई ह्या सगळ्यात काही होणार by अमरेंद्र बाहुबली
In reply to पाकिस्तानने १९७२ मधील सिमला by श्रीगुरुजी
In reply to पाकिस्तानने १९७२ मधील सिमला by श्रीगुरुजी
In reply to सिमला करार by चंद्रसूर्यकुमार
In reply to सिमला करार by चंद्रसूर्यकुमार
In reply to सर्वांसाठी by उपयोजक
In reply to सर्वांसाठी by उपयोजक
In reply to १९७१ चे तुणतुणे आत वाजवून by विअर्ड विक्स
१९७१ चे तुणतुणे आत वाजवून काही उपयोग नाही. तेव्हा भारत युद्ध जिंकला तरी तहात हरला वस्तुस्थिती आहे
ते कसे बरे?
१९९९ ला आपण LOC पार न केल्याने अनेक सैनिकांचा बळी गेला तेव्हाही भाजपती सत्तेत होते नी आताही आहेत, भाजपेयींकडून देशप्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे अतिरेक्यांकडून शांततेची अपेक्षा करणे होय.
सत्तारूढ सरकारला पाठिंबा देण्याचे भारतीय नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे हि विनंती.
कशासाठी पाठिंबा द्यावा? इनपुट्स असूनही हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल? In reply to १९७१ चे तुणतुणे आत वाजवून by अमरेंद्र बाहुबली
In reply to १. "मुबारक हो लडका हुआ है " by विअर्ड विक्स
In reply to १. "मुबारक हो लडका हुआ है " by विअर्ड विक्स
In reply to कचरापेटीत हात घालून कचरा by श्रीगुरुजी
In reply to १. "मुबारक हो लडका हुआ है " by विअर्ड विक्स
भाजप आणि भारत सरकार दोन वेगळ्या गोष्टी मानल्या तर गोष्टी सोप्या होतील.
सहमत! सरकार जर काही करणार असेल तर आम्ही नागरिक म्हणून पाठीशी उभे राहू, पण काही नेते फक्त वाचालपणा करणार असतील तर त्यांच्या वाचाळपणाला साथ द्यायला मी अंधभक्त बनू शकत नाही.In reply to भाजप आणि भारत सरकार दोन by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाजप आणि भारत सरकार दोन by अमरेंद्र बाहुबली
In reply to पहलगाम हल्ल्यानंतर व्यथित झालेल्या मुस्लिम शिक्षकाकडून इस्लाम धर by मुक्त विहारि
In reply to हिंदू झाला का? by अमरेंद्र बाहुबली
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सध्या सोमिवर इस्लाम धर्मातील by Bhakti
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
खिलजी आणि त्यांच्यानंतर