नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_
याच विषयावर हा धागा आहे. बरेचसे उजव्या बाजूचे विचारवंत हे इस्लाम हे एक जागतिक संकट आहे असे सतत सांगत असतात. जग सोडून द्या पण भारतासाठी तरी आपण त्याचा विचार करायला हवा. म्हणजे खरंच इस्लाम हे भारतासाठी एक संकट आहे का केवळ उजव्या बाजूचे लोक असे म्हणत आहेत म्हणून आपण ते मान्य करायचं का? की त्यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहून मगच ठरवायचं? मला इथे दोन्ही बाजूंचे विचार प्रतिसादातून हवे आहेत. केवळ एकाच बाजूचे नव्हे.
ते मुस्लिम अतिरेकी म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे असेही काही डावे विचारवंत त्यांच्या फेसबुक पेजवर लिहीत आहेत. याच्या समर्थनार्थ ते यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती देखील मेला असल्याचे सांगत आहेत. ते कितपत खरं आहे मला माहित नाही.
समजा इस्लाम हा भारतासाठी संकट असेल तर तो संकट कसा काय आहे? इस्लाम मुळे हिंदूंचं किंवा हिंदूंसहित अन्य धर्मियांसाठी ते त्रासाचं कसं होऊ शकतं? नक्की कशाप्रकारे इस्लाम हा भारतासाठी त्रासदायक ठरू शकतो? आणि समजा हे उजवे विचारवंत म्हणत आहेत त्याप्रमाणे नसेल ; इस्लाम हा भारतासाठी संकट नसेल तर त्यासाठी काही सबळ पुरावे आहेत का? कोणतीतरी एक बाजू घेण्यापूर्वी दोन्हीही बाजू तपासून घेतल्या पाहिजेत म्हणून हा लेख. माझी वैयक्तिक मते जी काही असतील ती असतील परंतु ती सध्या बाजूला ठेवून मला दोन्ही बाजू तपासून पाहायच्या आहेत. जरूर व्यक्त व्हा.
वाचने
14468
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
खिलजी आणि त्यांच्यानंतर
कंजूस
In reply to खिलजी आणि त्यांच्यानंतर by कंजूस
तो इतिहास झाला. आजबद्दल बोला.
In reply to कंजूस by उपयोजक
मारायलाच आलेले मुस्लिमेतरांना
In reply to तो इतिहास झाला. आजबद्दल बोला. by वामन देशमुख
अतिरेक्यांनी उपस्थित
अच्छा...
In reply to अतिरेक्यांनी उपस्थित by वामन देशमुख
आता पोटावर पाय आला ना.
In reply to अच्छा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इस्लामविरोधाच घोड पुढे दामटल
In reply to अच्छा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या 'मासुम' पर्यटकांना मारू
In reply to अच्छा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मृतात एक मुस्लिम आहे, म्हणजेच
In reply to या 'मासुम' पर्यटकांना मारू by वामन देशमुख
जरूर व्यक्त व्हा.
जरूर व्यक्त व्हा.सत्यं यः भाषते नित्यं, तं द्वेष्यं मन्यते जनः। दुर्जनानां नयनेष्वेव, शल्यवत् स खलः स्थितः॥ अर्थात सत्य बोलणारा दुर्जनांच्या डोळ्यात काट्यासारखा टोचतो. त्यामुळे मी व्यक्त होऊ शकत नाही. सॉरी!मला हे असले लेखन धागे प्रचंड
इस्लाम जागतिक संकट आहे हे
तो असा की सन्मानाने
In reply to इस्लाम जागतिक संकट आहे हे by युयुत्सु
युयुत्सु
अरे वा कमाल आहे नाही, ३
In reply to युयुत्सु by उपयोजक
सरकारला
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to सरकारला by माईसाहेब कुरसूंदीकर
कडक भूमिका
In reply to सरकारला by माईसाहेब कुरसूंदीकर
एक नंबर प्रतिसाद..
In reply to कडक भूमिका by चंद्रसूर्यकुमार
ह्यापुढे २०२९ पर्यंत
In reply to सरकारला by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यापुढे २०२९ पर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही अशी कड्क भूमिका केंद्र सरकार घेऊ शकेल का?माई, अशी देशप्रेमी भूमिका घ्यायला एक स्ट्राँग नेतृत्व लागत, सध्या असे काही होणे नाही. पाकिस्तानही सुस्तच आहे. काहीही होणार नाही, ट्विटर अकाउंट बंद करणे वाघा बॉर्डर बंद करणे (१ मी पर्यंतच, त्या नंतर चालू होणारच आहे) सिंधू जलबंद करणे हे जास्तीत जास्त १ महिना त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल. शेवटी पाकिस्तानला दणका द्यायला भाजप म्हणजे काँग्रेस नव्हे, नी मोदी म्हणजे इंदिरा गांधी नव्हे!"कीव" वाटण्याजोगा प्रतिसाद.....
In reply to ह्यापुढे २०२९ पर्यंत by अमरेंद्र बाहुबली
सौ० माईसाहेब कुरसूंदीकर
त्याच काळात मंगेश
In reply to सौ० माईसाहेब कुरसूंदीकर by युयुत्सु
ह्या आधी पण, धर्म विचारून मग हत्या केली होती...
कुराण ९.५
इंदिरा गांधी च्या काळाची तुलना आजच्या व्यामिश्र
हेच म्हणतो, तेव्हाच्या
In reply to इंदिरा गांधी च्या काळाची तुलना आजच्या व्यामिश्र by मारवा
No first use policy भारताची आहे.
In reply to हेच म्हणतो, तेव्हाच्या by अमरेंद्र बाहुबली
योग्य निरीक्षण....
In reply to No first use policy भारताची आहे. by मारवा
मारवाजी
In reply to इंदिरा गांधी च्या काळाची तुलना आजच्या व्यामिश्र by मारवा
उप योजक जी बचावाची उपाय योजना केली नाही तर उपयोग काय ?
In reply to मारवाजी by उपयोजक
शिवाय full fledged अण्वस्त्र तर सोडाच
In reply to उप योजक जी बचावाची उपाय योजना केली नाही तर उपयोग काय ? by मारवा
सहमत
In reply to शिवाय full fledged अण्वस्त्र तर सोडाच by मारवा
माई ह्या सगळ्यात काही होणार
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताने पाकिस्तानला न कळवता
In reply to माई ह्या सगळ्यात काही होणार by अमरेंद्र बाहुबली
पाकिस्तानने १९७२ मधील सिमला
असे असेल तर फारच उत्तम.....
In reply to पाकिस्तानने १९७२ मधील सिमला by श्रीगुरुजी
सिमला करार
In reply to पाकिस्तानने १९७२ मधील सिमला by श्रीगुरुजी
ह्या वरून दोन गोष्टी आठवल्या...
In reply to सिमला करार by चंद्रसूर्यकुमार
आम्ही "अणुबॉम्ब प्रथम वापरणार
In reply to सिमला करार by चंद्रसूर्यकुमार
दुसरे म्हणजे वाजपेयींनी नो
पहलगाम जैसा हमला पुण्य; ऐसा कहने वाला शख्स कौन, जिसका वीडियो हो
‘प्रोपेगेंडा वॉर चल रहा है’, पहलगाम आतंकी हमले पर भड़के शत्रुघन
सर्वांसाठी
पाकिस्तान आणि बांगलादेची निर्मिती...
In reply to सर्वांसाठी by उपयोजक
खालील उदाहरण, पुरेसे बोलके आहे...
In reply to सर्वांसाठी by उपयोजक
हे पूर्वी लिहिलेले एवढ्या
आला आला सत्य घेऊन नी सरकारला
१९७१ चे तुणतुणे आत वाजवून
१९७१ चे तुणतुणे आत वाजवून
In reply to १९७१ चे तुणतुणे आत वाजवून by विअर्ड विक्स
१९७१ चे तुणतुणे आत वाजवून काही उपयोग नाही. तेव्हा भारत युद्ध जिंकला तरी तहात हरला वस्तुस्थिती आहेते कसे बरे?१९९९ ला आपण LOC पार न केल्याने अनेक सैनिकांचा बळी गेलातेव्हाही भाजपती सत्तेत होते नी आताही आहेत, भाजपेयींकडून देशप्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे अतिरेक्यांकडून शांततेची अपेक्षा करणे होय.सत्तारूढ सरकारला पाठिंबा देण्याचे भारतीय नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे हि विनंती.कशासाठी पाठिंबा द्यावा? इनपुट्स असूनही हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल?१. "मुबारक हो लडका हुआ है "
In reply to १९७१ चे तुणतुणे आत वाजवून by अमरेंद्र बाहुबली
चला अजून एकाची भर पडली....
In reply to १. "मुबारक हो लडका हुआ है " by विअर्ड विक्स
कचरापेटीत हात घालून कचरा
In reply to १. "मुबारक हो लडका हुआ है " by विअर्ड विक्स
अगदी अगदी....
In reply to कचरापेटीत हात घालून कचरा by श्रीगुरुजी
भाजप आणि भारत सरकार दोन
In reply to १. "मुबारक हो लडका हुआ है " by विअर्ड विक्स
भाजप आणि भारत सरकार दोन वेगळ्या गोष्टी मानल्या तर गोष्टी सोप्या होतील.सहमत! सरकार जर काही करणार असेल तर आम्ही नागरिक म्हणून पाठीशी उभे राहू, पण काही नेते फक्त वाचालपणा करणार असतील तर त्यांच्या वाचाळपणाला साथ द्यायला मी अंधभक्त बनू शकत नाही.अंधभक्त बनू शकत नाही....
In reply to भाजप आणि भारत सरकार दोन by अमरेंद्र बाहुबली
अंधभक्त नसाल अशी अपेक्षा...
In reply to भाजप आणि भारत सरकार दोन by अमरेंद्र बाहुबली
पहलगाम हल्ल्यानंतर व्यथित झालेल्या मुस्लिम शिक्षकाकडून इस्लाम धर
हिंदू झाला का?
In reply to पहलगाम हल्ल्यानंतर व्यथित झालेल्या मुस्लिम शिक्षकाकडून इस्लाम धर by मुक्त विहारि
उगी.....उगी , बाळा....
In reply to हिंदू झाला का? by अमरेंद्र बाहुबली
धर्म सोडल्याची सरकार दरबारी
ट्रम्प
ट्रम्प तात्या आणि
ट्रम्प
कोणत्या तोंडानी सांगतील?
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
सध्या सोमिवर इस्लाम धर्मातील
योग्य
In reply to सध्या सोमिवर इस्लाम धर्मातील by Bhakti
माई....
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
पहलगाम हमले की रील्स देख रहे युवक को पीटा