✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन

ब — बाजीगर, Sun, 03/30/2025 - 07:47
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन (1925--2025) हा गुढी पाडवा नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS शताब्दी वर्ष मोदी जी करणार साजरा सहर्ष ।। मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना डॉ.हेगडेवार यांनी दिला हिंदुत्ववाद ... चाणक्या सारखा केला खानग्रेस शी वाद ।। खानग्रेस ने केली, अनेक वेळा बंदी, राष्ट्रप्रेमी RSS सदैव देशाला वंदी ।। स्वयंसेवक करतात, निःस्वार्थी काम, कामातच ते, शोधतात राम ।। रा.स्व.सं.जगातील ही सर्वात मोठी संघटना, RSS शताब्दी वर्ष ही आहे मोठी घटना ।।

प्रतिक्रिया द्या
796 वाचन

💬 प्रतिसाद (2)

सुंदर व समयोचित!

श्रीगुरुजी
Sun, 03/30/2025 - 08:04 नवीन
सुंदर व समयोचित! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना भारताला मिळालेले वरदान आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

सॅल्युट, रा स्वयंसेवकांना....

कर्नलतपस्वी
Sun, 03/30/2025 - 10:02 नवीन
समयोचित. मी सुद्धा स्वयंसेवक.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा