✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हा चित्रपट कोणता???

म
मस्त कलंदर यांनी
Sat, 05/16/2009 - 15:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3362 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

चुचु

पर्नल नेने मराठे
Sat, 05/16/2009 - 15:39 नवीन
:-? चुचु
  • Log in or register to post comments

+१ सहमत वजन

अनंता
Sat, 05/16/2009 - 15:44 नवीन
+१ सहमत ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

सापत्नेकर

लिखाळ
Sat, 05/16/2009 - 15:48 नवीन
सापत्नेकराचे मूल ??? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/16/2009 - 15:52 नवीन
बहुमताने लिखाळ काकांशी सहमत. सौमित्र रानडेचा चित्रपट. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

हे चित्रपटाचं नाव आहे??

मस्त कलंदर
Sat, 05/16/2009 - 15:54 नवीन
सही.. तुम्ही पाहिला आहे ?? हो.. सापत्नेकर नावाचं पात्र आहे खरं!! नि देव त्याच्या मार्फतच आपला अंश कालिंदिला देतो.... कधी ऐकला-पाहिला नव्हता हा शिणूमा.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

पुर्ण नाही

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/16/2009 - 15:57 नवीन
पुर्ण नाही पाहिला पण एका मित्राकडे सीडीवर होता, त्याच्या घरी गेलो असताना पहिली १०/१५ मिनिटे पाहण्याचा (दुर्भाग्य) योग आला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

खरंच दुर्भाग्य योग..

मस्त कलंदर
Sat, 05/16/2009 - 16:05 नवीन
केवळ उत्सुकतेपोटी.. नि अर्धाच तासाच भाग शिल्ल्क होता म्हणून... नाहीतर बघण्याची हिंमत नव्हती... असाच अनुभव लिमिटेड माणूसकीला आला.. त्यांना शेवटपर्यंत काय म्हणायचंय तेच कळालं नाही.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दुवाही सापडला

मस्त कलंदर
Sat, 05/16/2009 - 15:56 नवीन
http://www.rudraa.com/main/Marathi_Sapatnekarache_Mool.htm मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

मी माझ्या

लिखाळ
Sat, 05/16/2009 - 16:15 नवीन
मी माझ्या प्रतिसादात हाच दुवा दिला आहे. राजश्री.कॉम वर चित्रपट आहे. तेथे पाहता येईल. मी तिथेच पाहण्याचा प्रयत्न केला. पण नंतर झोप लागली बहुधा ;) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

(विषय दिलेला नाही)

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/16/2009 - 16:22 नवीन
=D> =D> =D> =D> लिमिटेड माणुसकी मला तरी आवडला. एक वेगळ्या प्रकारची अगदी हटके अशी स्टोरी आहे. रजत कपुरचे मराठी थोडे खटकते पण रवींद्र मंकणी बघण्यासारखाच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा