केबलवर एक मराठी चित्रपट लागलाय..
साधारण कथा अशी चललीयः
कालिंदी, तिचा नवरा- त्याला सगळेजण बेंब्या म्हणताहेत-, नि तिचा भाऊ- अंमली पदार्थाच्या आहारी गेलाय..हे एका घरात राहताहेत. या जोडप्याला मूल नाहीये.. त्यांच्या घरात विदूषकांची फौज आलीये अचानक... देवही आलाय.. मूळचं नास्तिक घर-- आता तिथे देवाचा फोटो पण लागलाय..
कालिंदी देवाचं चांगलं आदरातिथ्य करते.. वर त्याला तिच्याशी संग करून तिचा प्रियकर हो.. नि त्या दोघांचं बाळ म्हणून त्यालाच ये म्हणतेय... देव याला तयार होत नाही... मात्र तो स्वतःचा अंश दुसर्या कुणाकरवी पाठवून शास्त्रोक्त पध्द्तीने कृत्रिम गर्भधारणा करवतो... बाळंतपणात ती वारते... तिचा भाऊ बाळ त्याचं आहे म्हणून तिच्या नवर्याला सांगतो..
जाम विचित्र प्रकार चाललाय.. सगळे खूप वैचारीक संवाद बोलताहेत.. एकही चेहरा ओळखीचा नाही.. खाली भाषांतर येतंय.. नि आश्चर्य म्हणजे नेहेमीसारखं शब्दशः न येता खूप चांगलं इंग्रजी भाषांतर आहे..
हो.. आताच मुख्य विदूषक विना रंगरंगोटी सामोरा आला..त्याचं नांव माहीत नाही .. पण तो नेहेमी पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असतो.. फोटो मिळाला तर डकवते त्याचा..
वाचने
3382
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुचु
+१ सहमत वजन
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
सापत्नेकर
+१
In reply to सापत्नेकर by लिखाळ
हे चित्रपटाचं नाव आहे??
In reply to सापत्नेकर by लिखाळ
पुर्ण नाही
In reply to हे चित्रपटाचं नाव आहे?? by मस्त कलंदर
खरंच दुर्भाग्य योग..
In reply to पुर्ण नाही by परिकथेतील राजकुमार
दुवाही सापडला
In reply to सापत्नेकर by लिखाळ
मी माझ्या
In reply to दुवाही सापडला by मस्त कलंदर
(विषय दिलेला नाही)
In reply to मी माझ्या by लिखाळ