>> तात्या कैफ
लै भारी!
तात्या आता प्रतिसाद देताना
आपला
-(बाईबाटलीतला) तात्या
अशी स्वाक्षरी करणार नाही याची गॅरेंटी काय? ;)
आपला
-(अजुन तरी बाटलीतलाच) टिंग्या
"सौभाग्यवती कतरीना तात्या बाटलीवाला"
तात्या लै ग्रेट
कतरिना ला बाई ही संज्ञा जरा जास्तच वाटते....अहो अजुन षोडशा आहे ती
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
तात्यानुं,
मज तुम्ही भासता समर्थासम
ब्रम्हचारी तुम्ही समर्थासम
संगीत प्रेमी तुम्ही समर्थासम
मातृभक्त तुम्ही समर्थासम
म्हणोनी का हो तात्या
"हे प्रचितीचें बोलिलें।
आधीं केलें मग सांगिलते।
अधिकार तैसा करावा उपदेशI"
हे ही समर्थांचे सांगणे
भासे तुम्हा समर्थासम
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
=)) =)) =))
अरे जागो...जागो मोहनप्यारे, जागो!!! ;)
तात्यांसाठी एक प्रश्नः
अरे, जर ह्या वाटांच्या वाटेला जायचंच नाही तर मग काय कायद्यानं सज्ञान झाल्यापासून बैराग्यांच्या मठीत हरीहरी करत बसायचं काय?
आत्मज्ञान-आत्मशोध लागणार तरी कसा आणि कधी? ;)
***तात्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, नायतर अवलिया आध्यात्मिक चर्चेने तुमच्या डोक्याचं भजं करो असा शापच देतो ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्रतिक्रिया
तात्या
सल्ला
पण तात्या,
तो मी
मग बघू
तात्या
हा हा हा!
तात्या
"सौभाग्यवत
विसोबा बाझवकर
तात्या
मी तरूण नसलो तरी
आधीं केलें
सल्ला
निषेध
...निमुळत्य
ठ्ठो!!!!!!!!!!!