एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.
आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेनने रशियाची मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असती तरी समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला आणि रशियाच्या मित्र देशांविरोधात अर्थात भारत विरोधी भूमिका ही घेत राहिला. युक्रेनमध्ये रशियन लोकांवर आत्याचार सुरू झाले. नंतर मीडिया आणि पैश्यांच्या मदतीने एका मूर्ख व्यक्तीला युक्रेनच्या सिंहासनावर बसविले. परिणाम रशियाला संपूर्ण रशियन भाषिक प्रदेश युक्रेनपासून तोडण्यासाठी युद्ध करण्यास भाग पाडले. अमेरिकाने 300 बिलियनहून जास्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला दिले. (अर्थात तो पैसा अमेरिकन शस्त्र उत्पादकांना मिळाला). तसेच युरोप ने ही केले. शस्त्र माफिया खुश झाला. रशियावर अनेक प्रतिबंध लावले. तीन वर्ष झाले युद्धाचा काही परिणाम निघलेला नाही. युक्रेनचे काही लक्ष सैनिक युद्धात शहीद झाले. अमेरिकेला अपेक्षित होते तेवढे रशियाचे नुकसान झाले नाही. रशिया ही आपल्या रशियन मूळच्या जनतेला वार्यावर सोडून परत जाणार नाही. जो पर्यन्त आर्थिक क्षमता आहे, नुकसान सोसेल. चीनला या युद्धाचा जास्त फायदा झाला. आफ्रिका आणि दक्षिणी अमेरिकेत त्याचे आर्थिक हस्तक्षेप वाढले. युक्रेन युद्धात जास्त पैसा ओतणे हे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे नाही. हे अमेरिकेला कळून चुकले आहे. आता अमेरिकेला युक्रेन मध्ये खर्च केलेल्या 300 बिलियन डालरच्या मोबदल्यात त्याला युक्रेनची खनिज संपत्ति पाहिजे. युरोप ही त्याच उद्देश्याने युक्रेनला शस्त्र पुरवठा करता आहे. झेलेंस्की आता युरोपला या युद्धात भाग पाडण्याचा विचार करतो आहे. युरोप प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाही. युरोप फक्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला पुरवीत राहणार. तबाही मात्र युक्रेनची होणार.

वाचने
7558
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतामध्ये "जे एन दीक्षित"
+१
In reply to भारतामध्ये "जे एन दीक्षित" by आंद्रे वडापाव
रशियाचे तुकडे
युक्रेन
बरोब्बर
In reply to युक्रेन by चंद्रसूर्यकुमार
तुमचे लाडके ट्रम्प तात्या,
ट्रम्प
In reply to तुमचे लाडके ट्रम्प तात्या, by आंद्रे वडापाव
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे'
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
सध्या तरी
In reply to 'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' by वामन देशमुख
"बायडेन पण तुमचे, ट्रम्प पण
In reply to 'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' by वामन देशमुख
बरं मग?
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
आक्रस्ताळी
In reply to बरं मग? by चंद्रसूर्यकुमार
ट्रम्पतात्या या घडीला
In reply to आक्रस्ताळी by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.अहो मी तर तात्यांचा २०१६ पासून फॅन आहे. तात्या म्हणजे काळीज! मला तात्याभक्त म्हटले तरीही चालेल!तात्या
In reply to ट्रम्पतात्या या घडीला by अमरेंद्र बाहुबली
माई
In reply to तात्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माई आपल्या देशात झालेल्या
In reply to तात्या by माईसाहेब कुरसूंदीकर
डोनाल्ड
In reply to माई आपल्या देशात झालेल्या by अमरेंद्र बाहुबली
कुणी कुणाचेही असो! तात्या
लॉजीक काय ?
मी उलट म्हणतो,
In reply to लॉजीक काय ? by धर्मराजमुटके
अमेरिकेची शत्रुता महागात पडते
व्वा काका , एक तर फेसबुक च्या
In reply to अमेरिकेची शत्रुता महागात पडते by विवेकपटाईत
Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but
In reply to व्वा काका , एक तर फेसबुक च्या by आंद्रे वडापाव
युरोपात असुनही मूर्ख राहिलेला
In reply to Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but by आंद्रे वडापाव
@आंद्रे वडापाव
In reply to Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but by आंद्रे वडापाव
कदाचित आपल्याला कल्पना नसेल,
In reply to @आंद्रे वडापाव by सुबोध खरे
The launch keys and other
In reply to कदाचित आपल्याला कल्पना नसेल, by आंद्रे वडापाव
मला इतिहास ही माहीत आहे आणि
In reply to व्वा काका , एक तर फेसबुक च्या by आंद्रे वडापाव
सीआयए कशी काम करते इथल्या
In reply to मला इतिहास ही माहीत आहे आणि by विवेकपटाईत
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन
In reply to सीआयए कशी काम करते इथल्या by आंद्रे वडापाव
बाकी फक्त एक अजेंडा मनात
In reply to मला कसलाही अहंगंड आणि घेऊन by विवेकपटाईत
यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत!
तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा
चांगले विश्लेषण.