माधुरी माझ्या पण दिलाची धडकन होती एके काळी
- आजही आहे - आणि पुढेही राहीन
माधुरीचे सौंदर्य असेच दिवसेंदिवस वाढत राहो आणि लोकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करीत राहो हीच देवाकडे प्रार्थना ;)
वाढदिवसाच्या माधुरीला माझ्याकडून (तिच्यापर्यंत पोहोचणार नसल्या तरीही ;) ) करोडो शुभेच्छा :)
जय माधुरी !!! जय महाराष्ट्र
- सागर
ब्लॅक ऍन्ड व्हाईट फोटोत टिकली नकली वाटते. फोटो मस्त.
- मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
अरे वा. फोटो एकदम छान.
माधुरी बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. :)
आपला (माधुरीच्या DANCE चा फ्यॅन)
मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
मस्त आहे
अरे वा, माधुरीचा वाढदिवस!
माधुरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
माझ्याही
वाढदिवसाच
वाव
माधुरी तुला शुभेच्छा ..
बहुतेक
ब्लॅक
शुभेच्छा...:)
माझ्याही शुभेच्छा!
माझ्याकडूनही वाढ्दिवसाच्या शुभेच्छा...
माझ्या
तुम जियो हजारो साल!!!!!!
असेच म्हणतो
शुभेच्छा!
बर्याच
अरे वा.
सर्व