काल (७ जानेवारी २०२५) रात्री ११ वाजता माझ्या एचडीएफसी फास्टॅग खात्यातून ₹७२/- टोल शुल्क वजा झाल्याचा एसएमएस् आला. मात्र, त्यावेळी माझी कार घरी उभी होती आणि ती वापरात नव्हती.
मी आज सकाळी तो एसएमएस् पाहिला आणि लगेच फास्टॅग खात्यावर तक्रार नोंदवली.
मला माझी वजा झालेली शुल्क रक्कम परत हवी आहे. कदाचित नोंदविलेल्या तक्रारीवर कारवाई झाल्यावर ती रक्कम परत मिळेल.
तथापि, याची पुरेश्या गांभीर्याने चौकशी होईल याची मला खात्री करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास मला टोल गेट मधून गेलेल्या वाहनाचा फोटो किंवा पुरावा हवा आहे. मी उद्या पोलीसात जाऊन या घटनेची लेखी तक्रार नोंदविण्याचा विचार करत आहे.
- याशिवाय इतर काही करण्याची आवश्यकता आहे का?
- असा फोटो किंवा पुरावा मिळतो का?
- पोलिसात तक्रार नोंदविण्याची गरज आहे का?
- इतर कुणाला असा अनुभव आला आहे का?
वर्गीकरण
वाचने
8331
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोलीसात तक्रार नोंदवण्याची
मी चारचाकी गाडी विकताना टोल
In reply to पोलीसात तक्रार नोंदवण्याची by विजुभाऊ
गाडी विकल्यावर या मालकाचा या
असाच अनुभव एका ब्लॉगर ला
असाच अनुभव एका ब्लॉगर ला
हा दुवा पहा
पुढचा भाग
In reply to हा दुवा पहा by अनिकेत वैद्य
का
https://www.lokmat.com/pune
In reply to का by श्रीगुरुजी
टोल नाका == आर्थिक गैरप्रकार
संबंधित लिंका
बरंच उत्खनन केलेलं दिसतंय आपण
In reply to संबंधित लिंका by वामन देशमुख
अरेरे...आणि यावरुन आठवण झाली.
अरेरे !
In reply to अरेरे...आणि यावरुन आठवण झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to अरेरे ! by धर्मराजमुटके
+१
In reply to अरेरे ! by धर्मराजमुटके
डुप्लीकेट आयडीने...
In reply to +१ by वामन देशमुख
तुमच्याकडून असा प्रतिसाद
In reply to अरेरे ! by धर्मराजमुटके
आपल्या गोबरयुगात...
In reply to अरेरे...आणि यावरुन आठवण झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to आपल्या गोबरयुगात... by वामन देशमुख
हाणला!
In reply to आपल्या गोबरयुगात... by वामन देशमुख
बिरुटे सर
In reply to अरेरे...आणि यावरुन आठवण झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अमरेंद्र बाहुबली
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
हे बाकी खरे, मुक्तविहारी हे
In reply to अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ by Vichar Manus
=))
In reply to हे बाकी खरे, मुक्तविहारी हे by महिरावण
मुक्तविहरी नावाचे आयडी पण तेच करतात
In reply to अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ by Vichar Manus
राहु द्या काळजी करु नका...
In reply to मुक्तविहरी नावाचे आयडी पण तेच करतात by धर्मराजमुटके
धन्यवाद सर !
In reply to राहु द्या काळजी करु नका... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते नोटबंदीनंतर असे बावचळले
In reply to मुक्तविहरी नावाचे आयडी पण तेच करतात by धर्मराजमुटके
तुम्हीसुद्धा कित्ती वेळा
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
Update 1
आनंद झाला.
In reply to Update 1 by वामन देशमुख
इथं पण धर्म आणलात का?
In reply to आनंद झाला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुझा स्वानुभव दिसतोय बेडका.
In reply to इथं पण धर्म आणलात का? by वेडा बेडूक
अनुभव आहेच
In reply to तुझा स्वानुभव दिसतोय बेडका. by महिरावण
Update 2
माझ्याबाबती झालेला प्रकार.
In reply to Update 2 by वामन देशमुख
मी नेहमीच असे करतो.
In reply to माझ्याबाबती झालेला प्रकार. by कानडाऊ योगेशु
मी ही तसेच करतो पण बर्याच
In reply to मी नेहमीच असे करतो. by वामन देशमुख
@ वामन देशमुख : उत्तम माहिती
In reply to Update 2 by वामन देशमुख
फ़ास्ट टॅग येण्याआधी मी कधीही
Dear Sir,
क्वचित असेही होते (म्हणजे एक
क्वचित असेही होते (म्हणजे एक
In reply to क्वचित असेही होते (म्हणजे एक by गवि
गेल्या महिन्यभरात २ वेळा माझा