टोल सेवा वापरली नसतानाही फास्टॅग भुर्दंड
काल (७ जानेवारी २०२५) रात्री ११ वाजता माझ्या एचडीएफसी फास्टॅग खात्यातून ₹७२/- टोल शुल्क वजा झाल्याचा एसएमएस् आला. मात्र, त्यावेळी माझी कार घरी उभी होती आणि ती वापरात नव्हती.
मी आज सकाळी तो एसएमएस् पाहिला आणि लगेच फास्टॅग खात्यावर तक्रार नोंदवली.
मला माझी वजा झालेली शुल्क रक्कम परत हवी आहे. कदाचित नोंदविलेल्या तक्रारीवर कारवाई झाल्यावर ती रक्कम परत मिळेल.
तथापि, याची पुरेश्या गांभीर्याने चौकशी होईल याची मला खात्री करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास मला टोल गेट मधून गेलेल्या वाहनाचा फोटो किंवा पुरावा हवा आहे. मी उद्या पोलीसात जाऊन या घटनेची लेखी तक्रार नोंदविण्याचा विचार करत आहे.
- याशिवाय इतर काही करण्याची आवश्यकता आहे का?
- असा फोटो किंवा पुरावा मिळतो का?
- पोलिसात तक्रार नोंदविण्याची गरज आहे का?
- इतर कुणाला असा अनुभव आला आहे का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पोलीसात तक्रार नोंदवण्याची
मी चारचाकी गाडी विकताना टोल
गाडी विकल्यावर या मालकाचा या
असाच अनुभव एका ब्लॉगर ला
असाच अनुभव एका ब्लॉगर ला
हा दुवा पहा
पुढचा भाग
का
https://www.lokmat.com/pune
टोल नाका == आर्थिक गैरप्रकार
संबंधित लिंका
बरंच उत्खनन केलेलं दिसतंय आपण
अरेरे...आणि यावरुन आठवण झाली.
अरेरे !
धन्यवाद.
+१
डुप्लीकेट आयडीने...
तुमच्याकडून असा प्रतिसाद
आपल्या गोबरयुगात...
=))
हाणला!
बिरुटे सर
अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ
हे बाकी खरे, मुक्तविहारी हे
=))
मुक्तविहरी नावाचे आयडी पण तेच करतात
राहु द्या काळजी करु नका...
धन्यवाद सर !
ते नोटबंदीनंतर असे बावचळले
तुम्हीसुद्धा कित्ती वेळा
Update 1
आनंद झाला.
इथं पण धर्म आणलात का?
तुझा स्वानुभव दिसतोय बेडका.
अनुभव आहेच
Update 2
माझ्याबाबती झालेला प्रकार.
मी नेहमीच असे करतो.
मी ही तसेच करतो पण बर्याच
@ वामन देशमुख : उत्तम माहिती
फ़ास्ट टॅग येण्याआधी मी कधीही
Dear Sir,
क्वचित असेही होते (म्हणजे एक
क्वचित असेही होते (म्हणजे एक
गेल्या महिन्यभरात २ वेळा माझा