✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आझमचाचा! (२)

श
श्रावण मोडक यांनी
Tue, 04/22/2008 - 17:14  ·  लेख
लेख

Book traversal links for आझमचाचा! (२)

  • ‹ आझमचाचा!(१)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12249 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

अप्रतिम

भोचक
Tue, 04/22/2008 - 17:31 नवीन
अप्रतिम. हॅट्स ऑफ आझमकाका.
  • Log in or register to post comments

मस्त

वरदा
Tue, 04/22/2008 - 18:54 नवीन
या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे... छान लिहिलय...
  • Log in or register to post comments

सुरेख

सहज
Tue, 04/22/2008 - 20:33 नवीन
दोन्ही भाग आवडले. पण आझमचाचा चा एखादा फोटो काढायला, निदान कुठूनतरी मिळवुन टाकायला पाहीजे होता असे वाटते.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Fri, 04/25/2008 - 01:36 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आझमचाचा!

चतुरंग
Tue, 04/22/2008 - 21:10 नवीन
फारच सुंदर. दोन्ही भाग एकदम चोख सोनं. श्रावणसर, सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन. चतुरंग
  • Log in or register to post comments

असेच,

विसोबा खेचर
Wed, 04/23/2008 - 08:22 नवीन
म्हणतो! नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन... अजूनही येऊ द्या... आपला, तात्याचाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अभिनंदन

धनंजय
Tue, 04/22/2008 - 21:23 नवीन
फार आवडले.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट!

प्रमोद देव
Wed, 04/23/2008 - 08:39 नवीन
मोडकसाहेब आपण लिहिलेले हे जे काही आहे ते निव्वळ आझमचाचाचे व्यक्तिचित्र नसून जीवंत व्यक्तिशिल्पही आहे असे वाटते. अतिशय उत्कृष्ट लेखनाचा नमुना तुम्ही पेश केलाय. अभिनंदन! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट!

अभिज्ञ
Wed, 04/23/2008 - 12:46 नवीन
दोन्हि लेख छान झाले आहेत. असेच उत्तम लेख येउ द्यात. अबब
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट व्यक्तीचित्रण.

विसुनाना
Wed, 04/23/2008 - 13:05 नवीन
त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता.... मोठाच मार्मिक लेख.असे लेखन सातत्याने वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख, लेखन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/24/2008 - 21:44 नवीन
दोन्ही भाग सुंदर झाले आहेत. अजिंठ्याला पुन्हा गेलो तर आझमचाचाची चौकशी नक्की करेन !!! मोडक साहेब, मस्त लेख आणि लेखन !!!
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट.....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/24/2008 - 22:30 नवीन
श्री. श्रावण मोडक, दोन्ही भाग वाचले अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. अभिनंदन. वाचता वाचतानाच आझमचाचांना भेटण्याची, त्यांच्या नजरेतून लेणी पाहण्याची, तो इतिहास जागवण्याची ओढ निर्माण झाली. परंतु, आझमचाचा आज हयात नाहीत हे वाचून मन विषण्ण झाले. आपण खरेच भाग्यवान आहात.
  • Log in or register to post comments

मोदकाच्या सौजन्याने हे

बॅटमॅन
गुरुवार, 07/26/2012 - 00:57 नवीन
मोदकाच्या सौजन्याने हे अप्रतिम धागे वर काढत आहे. एक नंबर लिहिलंय!!!
  • Log in or register to post comments

मला एक प्रश्न पडायचा...

अर्धवटराव
गुरुवार, 07/26/2012 - 01:23 नवीन
श्रामो सारख्यांची लेखणी "तयार" कशी होते? उत्तर मिळतय कि या लेखणीचे मूळं आझमचाचा सारख्या काळ्या मातीत रुजलेली असतात. मला माणुस म्हणुन जगण्याचा अभिमान वाटावा असे आझमचाचा पार काळजात उतरवले श्रामो जी. धन्यवाद. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

छान ओळख.

वीणा३
गुरुवार, 07/26/2012 - 05:23 नवीन
अशी जीव ओतून काम करणारी लोक खरच खूप कमी असतात. दुर्दैवाने हे लोक फक्त आपल्या कामात उत्तम असतात. त्यामुळे त्यांचं काम मर्यादित राहत. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

स्पंदना
गुरुवार, 07/26/2012 - 07:46 नवीन
अगदी कारण त्या कामाशी त्यांच भावविश्व जुळलेल असत. व्वा श्रामो! हॅटस ऑफ! खोदकाम करणार्‍यांनाही धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

हा अप्रतिम धागा वर

प्रचेतस
गुरुवार, 07/26/2012 - 09:34 नवीन
हा अप्रतिम धागा वर काढल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

सुंदर .....................

स्पा
Fri, 05/31/2013 - 13:39 नवीन
सुंदर .....................
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

बाबा पाटील
Fri, 05/31/2013 - 20:14 नवीन
एकदा अजिंठा पाहिला आहे पन या लेखाने परत एकदा जाउन पहायची इच्छा झालीय.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर व्यक्तीचित्रण...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/31/2013 - 20:33 नवीन
फारच सुंदर व्यक्तीचित्रण... लेणी-किल्ले-मंदिरे-शिल्पे पाहताना असा जाणकार बरोबर असला तर भटकंतीचे सोने होते. पहिला धागा पण वर काढा कृपया.
  • Log in or register to post comments

अप्रतिम वर्णन केलंय तुम्ही !

वेल्लाभट
Fri, 06/14/2013 - 16:32 नवीन
अप्रतिम वर्णन केलंय तुम्ही ! व्यक्ती उभी राहिली डोळ्यासमोर ! क्या बात है! अशी माणसं विरळाच.
  • Log in or register to post comments

वाह

diggi12
Sun, 05/12/2024 - 09:13 नवीन
वाह
  • Log in or register to post comments

अरेच्चाहे कसे सुटले नजरेतून?

विजुभाऊ
Tue, 12/24/2024 - 14:44 नवीन
अरेच्चाहे कसे सुटले नजरेतून? श्रामो . तुमच्या आठवणी अजूनही हळव्या करतात
  • Log in or register to post comments

अगदी अगदी....

मुक्त विहारि
Tue, 12/24/2024 - 16:10 नवीन
धागा वर काढल्या बद्दल, धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा