हॅकिंग एनिग्मा
दुसऱ्या महायुद्धात सांकेतिक कुट दळणवळणासाठी, जर्मन सैन्याने "एनिग्मा " नामक यंत्र बनवलेले असते,
ज्याच्या कुट /सांकेतिक भाषेची उकल करणे अशक्य आहे असा समज असतो (आजच्या भाषेत त्याला "हॅक" करणे अशक्य आहे, असा समज असतो)
यावर आधारित एक सत्यकथा सुंदर सिनेमा " द इमिटेशन गेम" म्हणून आला होता...अॅलन ट्युरिंग नामक ब्रिटिश गणित तज्ज्ञ , याची उकल यशस्वीरीत्या करतो ..
परंतु ब्रिटिशांना जरी जर्मनांच्या प्रत्येक सांकेतिक दळणवळणाची उकल करून, प्रतिडावपेच टाकणे शक्य असते... तरी
जर्मन लोकांना त्यांची "एनिग्मा " हॅक झाली आहे , हे कळू नये म्हणून, ब्रिटिश फक्त काही महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच याचा फायद्यासाठी वापर करतात. मग भले काही ठिकाणी आपले आप्त स्वकीय जरी बळी पडले तर पडू देतात. जर्मन लोकांना गाफील ठेवण्यात धूर्त इंग्रज यशस्वी होतात.
हॅकिंग जरी यशस्वी झालं तरी , सरसकट सर्व ठिकाणी हुकमी एक्का ब्रिटिश वापरत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विशेष सुचना
कुणी या लेखाचा, बादरायण संबंध , कधीही "हॅक" होऊ शकणार नाही, अश्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच "इ. व्ही. एम." शी लावू नये.
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं आहे आणि महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच त्याचा वापर करण्याचा कजागपणा भारतात कोणीच कधीच करणार नाही, यावर माझी अटळ श्रद्धा आहे.
आणि इलेक्शन कमिशन हे निःपक्षपाती कारभार करते, यावर माझा अढळ विश्वास आहे.
कळावे , लोभ असावा.
प्रतिक्रिया
जबरदस्त सिनेमा आहे.....
सिनेमाची ओळख आवडली
ट्यूरिन्ग् टेस्ट् चे अॅलन्
माझ्या मते... चित्रपट असो किंवा नाटक किंवा पुस्तक..
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं
म्हणजे, "इ व्ही एम" हॅक झालं आहे आणि महत्वाच्या (स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्ट) ठिकाणीच त्याचा वापर करण्याचा कजागपणा भारतात कोणीच कधीच करणार नाही, यावर माझी अटळ श्रद्धा आहे.अगदी अगदी!आणि इलेक्शन कमिशन हे निःपक्षपाती कारभार करते, यावर माझा अढळ विश्वास आहे.जगात दोनच संस्था प्रामाणिक आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट!चक्क, आपली सहमती....
असा एकतरी धागा उरू द्या. जिथे
असा एकतरी धागा उरू द्या. जिथे
खऱ्या आयडीने यायला घाबरता?
उलट आहे.....
मनोरंजक प्रतिसाद....
केंद्रीय मंत्रिमंडळाची एक देश
एक देश... एक निवडणुक... अतिशय उत्तम निर्णय....
१४० कोटी लोकांच्या देशात
किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा
किती मनुष्यबळ, कागद, छपाईचा खर्च आणि मुख्य म्हणजे वेळ याचा हिशेब कुणी केलाय काअदानीवरील लाखो कोटी टनांच्या कर्जमाफीरुपी दौलतजाद्या पुढे लोकशाही वाचवण्यासाठीचा खर्च किरकोळ असावा नाही?मनोरंजक प्रतिसाद....
भुजबळांच्या डोक्यात अदानी,
"इ व्ही एम" कधीच हॅक होऊ शकत
प्रत्येक मतदाराने , "इ व्ही
निवडणूक आयोग हा मतदारांसाठी
ते आम्ही केंव्हाच लक्षात
इतका कॉन्फिडन्स इव्हीएम
पप्पू, पिंकी, उठा, आठा, संरा
त्यांचे वैचारीक गुरू वेगळे आहेत...
मनोरंजक प्रतिसाद....
पप्पू इतरवेळी पत्रकारात इतर
फडणवीसांच्या घरातही ३ आमदार
ते सुद्धा मूर्ख आहेत आणि ते
मनोरंजक प्रतिसाद....
फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी आहेत....
धन्यवाद भावा.
आंबेडकर शिका म्हणजे शिक्षित
मनोरंजक प्रतिसाद....
बादरायण संबंध , कधीही "हॅक" होऊ शकणार नाही, अश्या इलेक्ट्रॉनिक व
राजीव गांधींनी म्हटले होते की
आपल्याला सगळ्या १५० कोटी
त्याबद्दल आम्ही चकार शब्द
त्याबद्दल आम्ही चकार शब्द
बाकी दुसऱ्यांच्या (म्हणजे
Lol...
बाकी दुसऱ्यांच्या (म्हणजे
कागदाचा वापर शून्य होणार.
देशात परस्पर अविश्वास चे
अगदी अगदी....
या धाग्यावर यापुढे मी येणार
आपण वेशीबाहेरुन गावात आलो. आता लढाई आहे ती संपूर्ण गाव जिंकण्याच
"एनिग्मा "
ईव्हीएम
ईव्हीएम हॅक करणारांना बॅलेट
इव्हीएम हॅक केलंय एस बोलून
Pagination