Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/14/2009 - 00:10
  • Log in or register to post comments
  • 15221 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on गुरुवार, 05/14/2009 - 01:07

Permalink

मस्त!

एकदम झकास फोटू आहेत! विशेष करून पं. वसंतरावांचा फोटो एकदम भारदस्त आहे. तर भिमसेनांना तरूण वयातले पहाताना एकदम वेगळेच वाटले!
  • Log in or register to post comments

Submitted by समिधा on गुरुवार, 05/14/2009 - 01:15

Permalink

खुपच छान

खुपच छान फोटो आहेत आणि आमच्या साठी हे फोटो दुर्मिळच आहे. आणी प्रत्येक फोटोचे केलेले शब्दांकन तर उत्तमच. =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/14/2009 - 01:15

Permalink

सही आहेत

सही आहेत प्रकाशचित्रं!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 05/14/2009 - 01:18

Permalink

वा वा

तात्याशेठ एकदम दुर्मिळ प्रकाशचित्रे.. आणि खुसखुशीत माहिती.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 05/14/2009 - 01:19

Permalink

तात्या..

प्रकाशचित्रे उत्तमच, आणि आपण हा दुर्मिळ ठेवा जपलात हेही कौतुकास पात्र. परंतु त्यांवरील 'शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी' ही देखील अगदी साजेशी. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 05/14/2009 - 01:46

Permalink

फोटो आणि

फोटो आणि माहिती दोन्ही छान. उत्तम!! अनमोल ठेवा आहे हा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on गुरुवार, 05/14/2009 - 04:36

Permalink

साष्टांग दंडवत....

गुरुजनांना साष्टांग दंडवत.... त्यांच्या पायाची धूळ जरी होऊ शकलो तरी जन्म सार्थकी लागला असं म्हणावं अशी "माणसं"...कुमारांच्या साथीला असलेले वसंतराव किती वेगळे दिसत आहेत. आजच उस्ताद अब्दुल करीम खासाहेबांची झिंजोटी रागातली १९०५ सालातली एक चिज ऐकली, शब्द अजुन जुळवतोय, पण करीम खांसाहेबांचा आवाज अतिशय मृदु म्हणावा असाच. अण्णांच तर न बोलण्या पलिकडचं गाणं. चित्र सुंदर. तात्या बर्‍याच दिवसात असा एखादा लेख आला नाही असं राहुन राहुन वाटु लागलं आहे. वाटाड्या...
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 05/14/2009 - 05:24

Permalink

मस्त!!

मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 05/14/2009 - 06:31

Permalink

वा ! सुरेख !!

वा ! सुरेख !! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 05/14/2009 - 06:43

Permalink

सुरेख

मस्त! तात्या वरील प्रत्येक दिग्गजाची तुमची आवडती एक ध्वनिफीत असा दुवा दिला असतात तर अजुन मजा आली असती. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 05/14/2009 - 11:15

In reply to सुरेख by सहज

Permalink

वा..

तात्या वरील प्रत्येक दिग्गजाची तुमची आवडती एक ध्वनिफीत असा दुवा दिला असतात तर अजुन मजा आली असती. सहजरावांशी सहमत आहे,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by चन्द्रशेखर गोखले on गुरुवार, 05/14/2009 - 07:08

Permalink

प्रकाशचित्रे

तात्या , हि दुर्मिळ प्रकाशचित्रे दाखवुन एक वेगळाच आनंद मिळाला. गायन क्षेत्रातील आपली मुशाफिरी हि अवर्णनीय अशी आहे. आपली गाण्यावरची निष्ठा, प्रेम ठायी ठायी जाणवत रहाते. या गंधर्व कलेचा आपला अभ्यास याची साक्ष देतो ! आपला प्रत्येक लेख वाचनीय तर असतोच पण तो मनाला एक सात्विक आनंद देतो. जेष्ठ कवि कुसुमाग्रजांवरील लेख सुद्धा खूप आवडला . आपले अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on गुरुवार, 05/14/2009 - 07:19

Permalink

तात्या,खूप

तात्या,खूपच छान. =D>
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 05/14/2009 - 08:10

Permalink

मस्तच ...

झकास चित्रे आहेत. ज्या लोकांचा उल्लेख वारंवार होतो त्या लोकांना बघायला मिळाले. छान ठेवा दिलात तात्या. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 05/14/2009 - 09:11

In reply to मस्तच ... by नीलकांत

Permalink

+१

झकास चित्रे आहेत. ज्या लोकांचा उल्लेख वारंवार होतो त्या लोकांना बघायला मिळाले. छान ठेवा दिलात तात्या.
असेच म्हणतो ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/14/2009 - 08:22

Permalink

मस्त !

सुरेख फोटो आणि सुरेख माहिती ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 05/14/2009 - 09:14

In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

हेच म्हणतो धन्यवाद तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 05/14/2009 - 09:33

Permalink

धन्यवाद तात्या.

फ़ोटू आणि माहिती दोन्ही छान! भास्करबुवांची एकही साधी रेकॊर्ड नाही हे पुलंनी लिहिलेले वाचून खूप वाईट वाटले होते. पण बाकीचे कधी कधी ऐकत असतो. जास्त समजत नाही संगीतातले पण सूर आवडतात. राघव
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on गुरुवार, 05/14/2009 - 09:48

Permalink

व्वा!!!!!

तात्या, वर्णन करायला शब्द नाहीत...... पण तरीही " केवळ अप्रतिम " हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on गुरुवार, 05/14/2009 - 09:54

Permalink

तात्या,

आपण सांस्कृतीकदृष्ट्या किती श्रीमंत आहात, ते पुन: अनुभवले. मान्यवरांचे सचित्र वर्णन आवडले. पुढल्या वेळेस दुवे द्यायला विसरू नका!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on गुरुवार, 05/14/2009 - 11:19

Permalink

अप्रतिम...

सुरेख फोटो..सुरेख शब्दांकन... -स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 05/14/2009 - 11:39

Permalink

तात्या

तात्या फोटो आणी माहिती अगदी झपाटुन टाकणारी. हा अनमोल खजीना आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 05/14/2009 - 11:46

Permalink

निव्वळ

निव्वळ अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीच. हा अनमोल खजीना आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद. असेच म्हणतो. मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 05/14/2009 - 11:48

Permalink

तात्या,

माहीती आणि फोटो दोन्हीचा छान मेळ घातला आहे. आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 05/14/2009 - 11:52

In reply to तात्या, by रामदास

Permalink

सहमत

आहे, मुखपृष्ठावरच्या जलशाच्या जाहिरातीही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by शिप्रा on गुरुवार, 05/14/2009 - 11:50

Permalink

दुर्मिळ

दुर्मिळ प्रकाशचित्रे दाखवल्याबद्दल धन्यवाद्..पण त्याबरोबरचे शब्दांकन पण सुंदर आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by अनाडि on गुरुवार, 05/14/2009 - 12:09

In reply to दुर्मिळ by शिप्रा

Permalink

+१

हेच म्हणतो, उत्तम छायाचित्रे. अजून येउ द्यात. अनाडि (अब्दुल नारायण डिसुझा)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 05/14/2009 - 13:11

Permalink

अजून

अजून काही छायाचित्रं: १) हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाइ राणे Image removed. २) बडे गुलाम अली खान Image removed. ३) मास्टर कृष्णराव Image removed. ४) भास्करबुवा बखले Image removed. एका मैफीलीत घेतलेलं छायाचित्रं. सगळ्यात उजव्या बाजूला लोकमान्य टिळक बसले आहेत. ५) वसंतराव देशपांडे यांची आणखी एक भावमुद्रा: Image removed. ६) चिदानंद नगरकर (तबल्यावर उस्ताद अल्लारखाँ) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 05/14/2009 - 15:16

In reply to अजून by सुमीत भातखंडे

Permalink

सुमीतराव, च

सुमीतराव, चित्रे आवडली. चवथ्या चित्रात टिळकांच्या दिशेला दोघे तिघे मान वळवून पाहत असल्याने टिळक कोठे आहेत ते ओळखणे सोपे गेले :) यावरुन 'दोन्-तीन सारख्या दिसणार्‍या, एकसारखाच पोषख केलेल्या माणसांत खरा राजा कोण' ते बिरबल (की तेनालीराम?) कसा ओळखतो त्या कथेची आठवण झाली :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Fri, 05/15/2009 - 12:24

In reply to सुमीतराव, च by लिखाळ

Permalink

धन्यवाद

चवथ्या चित्रात टिळकांच्या दिशेला दोघे तिघे मान वळवून पाहत असल्याने टिळक कोठे आहेत ते ओळखणे सोपे गेले खरच. माझ्या आधी लक्षात नव्हतं आलं. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/14/2009 - 19:23

In reply to अजून by सुमीत भातखंडे

Permalink

सुमित चित्रे आवडली!

लोकमान्यांचे मैफिलीतले चित्र अत्यंत दुर्मिळच! हा खजिना खुला केल्याबद्दल अनेक धन्यवाद! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Fri, 05/15/2009 - 12:29

In reply to सुमित चित्रे आवडली! by चतुरंग

Permalink

खरंय

खरंय काका. लोकमान्यांच्या चित्रात तर १-१०-१६ ही तारिख पण स्पष्ट दिसत्ये.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 05/14/2009 - 14:45

Permalink

अप्रतिम खजिना!

सगळी छायाचित्रे [प्रतिसादातली पण] आणि माहिती हा अत्यंत अनमोल खजिना आहे! तो सांभाळून ठेवून आमच्यापर्यंत पोहोचविणा-यांना धन्यवाद. :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 05/14/2009 - 15:07

Permalink

जिवाभावाचे मित्र..

वसंतराव आणि पु.ल. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 05/14/2009 - 15:11

Permalink

वा ! तात्या,

वा ! तात्या, दुर्मिळ चित्रे आणि आपली त्यावरची टिप्पणी..दोन्ही खास ! चित्रांबद्दल आभार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on गुरुवार, 05/14/2009 - 15:19

In reply to वा ! तात्या, by लिखाळ

Permalink

+१

तात्या, दुर्मिळ चित्रे आणि आपली त्यावरची टिप्पणी..दोन्ही खास ! चित्रांबद्दल आभार.
असंच म्हणते. वसंतरावांचे चित्र फारच खास! सुमीत भातखंडे यांनी दिलेली चित्रेही छान आहेत. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on गुरुवार, 05/14/2009 - 16:02

Permalink

परत

तात्या, परत एकदा अशी दुर्मिळ छायाचित्रे दाखवून आणि थोडी तुमच्या आठवणितली माहिती सांगून खूष केलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/14/2009 - 19:21

Permalink

अप्रतिम ठेवा! दुसरे शब्द नाहीत!

वसंतखांचा मुडातला फोटू काळजाच्या तारा छेडून गेला! अतिशय प्रसन्न भावमुद्रा! पहिल्या फोटोत बुवांच्या चेहेर्‍यावरचा करारीपणा नजरेत भरण्याजोगा! सर्वच चित्रे अमूल्य. :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 05/14/2009 - 21:40

Permalink

सुमीत

सुमीत भातखंड्यांनी येथे प्रकाशित केलेली छायाचित्रेही अमूल्य आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by शशिधर केळकर on गुरुवार, 05/14/2009 - 23:48

Permalink

प्रकाशचित्रे!

तात्या हा दुवा अतिशय सुंदर आहे. 'जतन करण्याचे पान' आहे. तुम्ही लिहिलेली माहिती थोडक्यात पण सजवणारी खुलवणारी आहे. काहीना आयुष्यात नशीबाने खूप काही मिळते. ते मिळाले हे कळणे, त्यावर भाळणे, स्वतः त्या आनंदात डुंबून मग इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे - सगळेच विलक्षण. या प्रत्येक एकेका पायरीवर माणसाची श्रेष्ठ गुणवत्ता वाढत जाते! तुमच्याबद्दल तसे वाटले. तुम्ही मागे एकदा गोविंदरावांचे हार्मोनियम ऐकवले होते दुर्मिळ दुवा देऊन. पुढे कधी त्या धर्तीवर लिहिले नाहीत. बहुतेक 'पंचवार्षिक योजना' दिसते!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/15/2009 - 00:15

In reply to प्रकाशचित्रे! by शशिधर केळकर

Permalink

काहीना

काहीना आयुष्यात नशीबाने खूप काही मिळते. ते मिळाले हे कळणे, त्यावर भाळणे, लाख बोललात केळकरसाहेब. जे मिळाले त्यावर भाळणे महत्वाचे..! स्वतः त्या आनंदात डुंबून मग इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे हा गुण माझा नव्हे. तो मी माझे गुरुजी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्याकडून शिकलो. ते मला एकदा म्हणाले होते, 'बाबारे, तुला जे भावेल, आवडेल,रुचेल, ते तुझ्या परिने जगालाही सांग. अगदी हातचं काहीही राखून न ठेवता..!' प्रत्येक एकेका पायरीवर माणसाची श्रेष्ठ गुणवत्ता वाढत जाते! तुमच्याबद्दल तसे वाटले. मनापासून धन्यवाद केळकरशेठ. आजवर खूप भन्नाट आयुष्य जगलो. तेही अगदी भरपूर आणि मनमुराद. मग एखादं छानसं गाणं असो, की जीव ओवाळून टाकावी अशी कांद्याची भजी असोत, की इंदौर-उज्जैनीची रबडी असो, की एखादी मनमोहक, चित्ताकर्षक ललना असो! मी भाळलो नाही असं कधी झालं नाही! अर्थात, ललनेच्या बाबतीत बेताबेताने आणि मनातल्या मनात भाळलो हे वेगळं सांगायला नको! ;) तुम्ही मागे एकदा गोविंदरावांचे हार्मोनियम ऐकवले होते दुर्मिळ दुवा देऊन. पुढे कधी त्या धर्तीवर लिहिले नाहीत. बहुतेक 'पंचवार्षिक योजना' दिसते! अहो तसं नाही. अलिकडे बर्‍याच दिसांनंतर टाईम भेटला. अजूनही माझ्या संग्रही अनेक दिग्गजांची खूप काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणे आहेत. इतकी, की त्यावर जर लिहू लागलो तर कित्येक लेख व्हावेत. यात जराही अतिशोयोक्ति नाही. अहो आजपर्यंत ऐकलेल्या नानाविध मैफली, त्यांच्या आठवणी आणि इथून-तिथून जमवलेली एकसे एक दुर्मिळ ध्वनिमुद्रणे एवढीच काय ती या तात्याची आयुष्यातली कमाई आहे. मात्र ती आयुष्यभर पुरेल हे नि:संशय! आपला, (भाईकाकांचा शिष्य) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/15/2009 - 12:32

Permalink

एक

एक निवेदन-- मिपाच्या मुखपृष्ठावर येणार्‍या फळं, सँडचिचं किंवा अन्य तत्सम पदार्थ खाणार्‍या बायकांची प्रकाशचित्रेदेखील माझ्या संग्रहातीलच आहेत याची नोंद घ्यावी.. निवेदन संपले! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 02/09/2011 - 19:30

Permalink

उपकृत...

उपकृत आहे तात्या... मनापासून आभार..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com