माजी एक मावसबहिन आहे तिचा बाबा आजारी होता म्हनुन ती मागल्या म्हईन्यात युएस वरुन भारतात आली एक फोर्टनायिटसाठी. ४ ला आलि आनी लगेच २३ ला गेली. तसच माजी एक फ्रेंड आहे ती तीच्या भावाच्या लग्नासाठी फिजिहुन इंडियाला २६ मार्चला आली आनी २९ मार्चला रिटर्न गेलि. आता पन माजा एक काका फुडल्या म्हैन्यात पुतनीच्या बारशाला म्हनुन २-३ दिवसासाटी दुबयहुन इथ येनार आहे.
माज्या मनात येत कि ह्ये एनआरआय लोक वोटींग करन्यासाटी एक-२ दिवस इंड्याला का नाय येत. ते पन इम्पोरटन्ट नाय का.
तेच्यासाटी वन्स इन फाइव इयर एक बारकी सुटी का नाय काडु शकत. नुस्त सेलिब्रशनसाटी नायतर आजारी मानसाला भेटन्यासाटी इंडियात यायच का.
वाचने
15925
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोगस वोटिग
In reply to इंटरनेट by चिरोटा
प्लानिंग
In reply to आरे आरे by दवबिन्दु
आस कस म्हन्ता
In reply to प्लानिंग by कुंदन
आणि
In reply to प्लानिंग by कुंदन
त्या अर्थाने
In reply to आणि by चिरोटा
भेन्डुबा
In reply to आणि by चिरोटा
मला तर
In reply to भेन्डुबा by यन्ना _रास्कला
दाजी
In reply to मला तर by चिरोटा
भारतात येऊन मतदान करण..
भाउ
In reply to भारतात येऊन मतदान करण.. by एक
सग्गेवाल्
In reply to भाउ by यन्ना _रास्कला
आर तिच्या मायला
In reply to सग्गेवाल् by नाटक्या
दरडोई एक मत का?
अवो
In reply to दरडोई एक मत का? by हुप्प्या
कमावते अनिभा
हा
In reply to कमावते अनिभा by ऋषिकेश
वाफ बरीच जमली आहे
यन्ना
निलुभावु,
In reply to यन्ना by Nile
यन्ना