✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अनभिषिक्त जगज्जेता!

च
चतुरंग यांनी
Fri, 06/06/2008 - 02:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7450 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

श
शितल Fri, 06/06/2008 - 02:43 नवीन

वॉ,

चतुर॑गजी, नेहमी प्रमाणे छान माहिती सा॑गितली आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 05:55 नवीन

सलाम!

क्या बात है रंगा! अरे तुझ्यामुळेच आम्हाला अश्या कलंदर बुद्धीबळपटूंची ओळख होते आहे! पॉलसाहेबांना आपला सलाम... आपला, (नेहमी हारणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/06/2008 - 09:22 नवीन

वाह मस्त

खेळ बघितले, मजा आली. मॉर्फी यांची ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 16:11 नवीन

छान लेख

छान लेख ... मजा आली वाचून... असेच येऊदेत लेख... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 12:05 नवीन

मस्त..

लेख खूप आवडला, अजून असेच अनेक येऊ देत ह्या मास्तरांच्या म्हणण्याशी सहमत. स्वाती
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/06/2008 - 22:40 नवीन

मॉर्फीचा गेम.

भांडवली बाजारात एक धुरंधर ह्या प्रकारच्या खेळ्या करायचे. हर्षद मेहेताने त्यांना काटशह दिला. पुढची कहाणी सगळ्यांना माहिती आहे. अजय क्यान अजूनही आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/06/2008 - 22:47 नवीन

रामदास,

भांडवली बाजारात एक धुरंधर ह्या प्रकारच्या खेळ्या करायचे. म्हणजे नेमके काय? प्रतिसाद नीटसा समजला नाही. थोडे अधिक विश्लेषण आवडेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
वरदा Fri, 06/06/2008 - 23:41 नवीन

लेख आवडला

किती अभ्यासपुर्ण आहे.. तुमच्यामुळे किती नवीन बुद्धीबळपटूंची ओळख होतेय्...अजुन येऊ द्या....
  • Log in or register to post comments
च
चकली Fri, 06/06/2008 - 23:42 नवीन

छान लेख

असामान्य लोकांविषयी वाचायला आवडते. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 06/07/2008 - 15:45 नवीन

छान

बुद्धीबळपटुंविषयीचे माहितीपूर्ण लेख वाचायला आवडत आहेत. अजून अशीच ओळख करुन द्या... थेवटच्या परिच्छेदात जी माहिती आहे ती अजूनही जास्त विस्ताराने द्यावी. खेळ समजण्यास त्याचा उपयोग होईल. सुंदर लेख. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 06/07/2008 - 19:51 नवीन

असेच

म्हणतो. लेख आणि संबंधित दुवे आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्रशांतकवळे Sat, 06/07/2008 - 18:08 नवीन

सुंदर लेख

खरच सुंदर, तुमच्या मुळे नवीन नवीन जगज्जेत्यांची ओळख होतेय.. अजुन येऊ द्या प्रशांत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/07/2008 - 21:03 नवीन

असेच म्हणतो.

खरच सुंदर, तुमच्या मुळे नवीन नवीन जगज्जेत्यांची ओळख होतेय.. अजुन येऊ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांतकवळे
छ
छोटा डॉन Sat, 06/07/2008 - 18:40 नवीन

धन्यवाद चतुरंगशेठ ...

दरवेळी तुमचे लेख वाचतो पण त्यावर प्रतिक्रीया काय द्यावी हे समजत नाही .... "बुद्धीबळा" इतका रस मला अजून कुठल्या खेळात नाही .... आपण जे लेख देता व खास करुन त्याबरोबर असणारे गेम्सचे दुवे म्हणजे "सिंपली ग्रेट " ... अशीच नव्या नव्या खेडाळूंची माहिती करुन द्या व शक्य सतील तर त्यांच्या प्रसिद्ध गेम्सच्या दुव्यांची संख्या वाढवा ... मला भविष्यात "बॉबी फिशर, वासीली इवानचुक, विश्वनाथन आनंद, क्रॅमनीक " यांच्याबद्दल वाचायला आवडेल ... "बॉबी फिशर" म्हणाजे त्याकाळची जिवंत अख्यायीका ... असो. लगे रहो ... आम्ही वाचतो आहोत ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 06/07/2008 - 20:22 नवीन

मिपा वासियांनो

आपल्या सर्वांच्या भरभरुन प्रतिसादाने पुढे लिहीत राहण्याची इच्छा प्रबळ आहे. सध्याचे नामवंत खेळाडू जवळपास बर्‍याचजणांनी ऐकलेले असतात त्यामुळे आधी काही पूर्वीचे, विस्मृतीत गेलेले, अनवट खेळाडू दाखविण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर सध्याचे प्रसिद्ध खेळाडू घेईन. शोध सुरु आहे. लिहित राहीनच. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!! चतुरंग
  • Log in or register to post comments
D
diggi12 Mon, 10/14/2024 - 20:29 नवीन

शोध सुरु आहे. लिहित राहीनच.

शोध सुरु आहे. लिहित राहीनच. +१ प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
O
OBAMA80 Sun, 10/27/2024 - 13:43 नवीन

तुमच्यामुळे नवीन

तुमच्यामुळे नवीन बुद्धीबळपटूंची ओळख झाली. अजून येऊ देत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा