महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.
- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.
महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.
बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.
मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!
अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.
इत्यलम्
वाचने
16985
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to मी शक्यतो by धर्मराजमुटके
महाविकास आघाडी येऊ द्या
In reply to मी शक्यतो by धर्मराजमुटके
आणि सर्व नवीन प्रकल्प
In reply to महाविकास आघाडी येऊ द्या by कंजूस
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आणि सर्व नवीन प्रकल्प by अमरेंद्र बाहुबली
शरद पवार साहेबांबद्दल
In reply to मी शक्यतो by धर्मराजमुटके
राज्यात गुन्हेगारी आणी
गेल्या काही दिवसांत मिपा बंद
मनोज जरांगे
विकास आघाडीसाठी आणखी एक सत्ता
In reply to मनोज जरांगे by सिद्धार्थ ४
जरांगे हे बुजगावणे आहे.
मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे
मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे
In reply to मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे by सुबोध खरे
मागे वंचितने कॉन्ग्रेसची मतं
In reply to मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे by अमरेंद्र बाहुबली
फडणविसाना शह?? खो खो. ह ह पू
In reply to मागे वंचितने कॉन्ग्रेसची मतं by कंजूस
महाराष्ट्रात मविआ ने बंद
राजकोट किल्ल्यावरील शिवाजी
( बोलभिडू चानेलचा विडिओ)
In reply to राजकोट किल्ल्यावरील शिवाजी by अमरेंद्र बाहुबली
वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न
@अबा, तुम्हाला प्रतिक्रिया
सर हा धागा निवडणूक चर्चेसाठी
In reply to @अबा, तुम्हाला प्रतिक्रिया by राघव
माझा २०१९ चा भाजपला
वा असे झाले तर मग मस्तच होईल. !!!!
In reply to माझा २०१९ चा भाजपला by अमरेंद्र बाहुबली
मराठा आरक्षण
In reply to वा असे झाले तर मग मस्तच होईल. !!!! by सिद्धार्थ ४
तळागाळातील लोकांना मदत
In reply to मराठा आरक्षण by चौकस२१२
एकूण चौकस२१२ यांचे मुद्दे
In reply to तळागाळातील लोकांना मदत by अमरेंद्र बाहुबली
भाजप गेला खड्यात,, आधी एवढी
In reply to तळागाळातील लोकांना मदत by अमरेंद्र बाहुबली
काँग्रेस पुरोगामी संघटन आहे.
In reply to भाजप गेला खड्यात,, आधी एवढी by चौकस२१२
हे कोणी ठरवलं? अहो हे
In reply to काँग्रेस पुरोगामी संघटन आहे. by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to हे कोणी ठरवलं? अहो हे by टीपीके
हे कोणी ठरवलं? अहो हे
In reply to हे कोणी ठरवलं? अहो हे by टीपीके
फिर्यादी पण तुम्हीच आणि
In reply to हे कोणी ठरवलं? अहो हे by अमरेंद्र बाहुबली
पुरोगामी
In reply to काँग्रेस पुरोगामी संघटन आहे. by अमरेंद्र बाहुबली
जातं पात नष्ट करण्याचा
In reply to पुरोगामी by चौकस२१२
हे आधी तुम्हाला पटतंय का ते
In reply to तळागाळातील लोकांना मदत by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to हे आधी तुम्हाला पटतंय का ते by चौकस२१२
तुम्ही खांद्याखाली आणि कमरेवर
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
असेच अंदाज व्यक्त होऊ लागले
In reply to माझा २०१९ चा भाजपला by अमरेंद्र बाहुबली
आजचं मरण उदयावर ढकलले तर टळते
In reply to असेच अंदाज व्यक्त होऊ लागले by रामचंद्र
दोन्ही आघाडींना प्रत्येकी १३०
१३० चे विभाजन कसे होते त्यावर
In reply to दोन्ही आघाडींना प्रत्येकी १३० by कंजूस
आजीबात नको, देशात आणी राज्यात
In reply to १३० चे विभाजन कसे होते त्यावर by चौकस२१२
४०० पार
In reply to आजीबात नको, देशात आणी राज्यात by अमरेंद्र बाहुबली
भाजप ६० जागाही पार करणार नाही
In reply to दोन्ही आघाडींना प्रत्येकी १३० by कंजूस
पुतळा पडला .. खरा शिवभक्त
लोस पेक्षा विस मध्ये अधिक
In reply to पुतळा पडला .. खरा शिवभक्त by चौथा कोनाडा
खरंच तटस्थपणे विचार केला तर
In reply to पुतळा पडला .. खरा शिवभक्त by चौथा कोनाडा
तटस्थपणाच घातक आहे ....
In reply to खरंच तटस्थपणे विचार केला तर by रामचंद्र
मोदींची बाजू घ्यायला काहीही
In reply to तटस्थपणाच घातक आहे .... by नठ्यारा
आपण आजवर ज्यांना नावं ठेवली
In reply to मोदींची बाजू घ्यायला काहीही by राघव
उद्या दाऊदने भाजप जॉइन केली
In reply to आपण आजवर ज्यांना नावं ठेवली by रामचंद्र
त्याच गलिच्छ राजकारणाच्या
In reply to मोदींची बाजू घ्यायला काहीही by राघव
हिंदूंनी सरळ मोदींची बाजू
In reply to तटस्थपणाच घातक आहे .... by नठ्यारा
हिंदू मतदारांची एक मनोवृत्ती
In reply to तटस्थपणाच घातक आहे .... by नठ्यारा
ही पळवाट आहे.
In reply to हिंदू मतदारांची एक मनोवृत्ती by चौकस२१२
कोणे एके काळी विरोधी
महाराष्ट्र भाजप नी
In reply to कोणे एके काळी विरोधी by कंजूस
वाघ स्वतः गुफेतून बाहेर आलाय.
In reply to महाराष्ट्र भाजप नी by अमरेंद्र बाहुबली
लोकसभेला केलेली शिकार विसरलात
In reply to वाघ स्वतः गुफेतून बाहेर आलाय. by सुबोध खरे
सरकार कुणाचं आहे?
In reply to लोकसभेला केलेली शिकार विसरलात by अमरेंद्र बाहुबली
आजचा भाजप या
In reply to वाघ स्वतः गुफेतून बाहेर आलाय. by सुबोध खरे
अजितदादांच्या राष्ट्रवादीने
भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर
गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच
In reply to भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर by अमरेंद्र बाहुबली
गुन्हेगार भाजप संबंधित असेल
In reply to गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच by वामन देशमुख
आणी आरोप खोटे आहेत अस पोलीस,
In reply to गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच by वामन देशमुख
मग "तो आरोप खरा आहे का?" असा
In reply to गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच by वामन देशमुख
धर्म ही गरिबांना मूर्ख
In reply to मग "तो आरोप खरा आहे का?" असा by गवि
बीफ
In reply to मग "तो आरोप खरा आहे का?" असा by गवि
बीफ असो वा नसो. दारूचे बिल
चांगलेच पैसेवाले दिसताहेत
In reply to बीफ असो वा नसो. दारूचे बिल by कॉमी