महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.
- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.
महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.
बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.
मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!
अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.
इत्यलम्
वाचने
16985
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकांनी कुणावर विश्वास
खरंय. अन् केवळ सातत्यच नाही,
In reply to लोकांनी कुणावर विश्वास by कंजूस
विरोधी पक्षांतील विसंवाद हा
मला अजूनही वाटतं की भाजपनं तो
राज ठाकरे हे कोण आहेत?
शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष
In reply to राज ठाकरे हे कोण आहेत? by स्वधर्म
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष by अमरेंद्र बाहुबली
जर अंतर्गत लोकशाही असति तर शिंदेंना बाहेर पडावे लागलेच नसते
In reply to शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष by अमरेंद्र बाहुबली
सहमत. भाजप मध्ये घरानेशाही
In reply to जर अंतर्गत लोकशाही असति तर शिंदेंना बाहेर पडावे लागलेच नसते by चौकस२१२
+१
In reply to राज ठाकरे हे कोण आहेत? by स्वधर्म
राज ठाकरे? काय होतास तु काय झालास तू ,
In reply to राज ठाकरे हे कोण आहेत? by स्वधर्म
घराणेशाहीवाला पक्ष -?
औरंगजेब कायम आहे .:)
In reply to घराणेशाहीवाला पक्ष -? by कंजूस
कोण हो?
In reply to औरंगजेब कायम आहे .:) by अमरेंद्र बाहुबली
औरंगजेबाला पण रिटायर्ड करावे
In reply to औरंगजेब कायम आहे .:) by अमरेंद्र बाहुबली
बाकी भाजपने नेतृत्वबदल केलं
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to बाकी भाजपने नेतृत्वबदल केलं by अमरेंद्र बाहुबली
ओह म्हणजे नेतृवा नकोय हो का
In reply to बाकी भाजपने नेतृत्वबदल केलं by अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणजे आडनाव पाहून
In reply to ओह म्हणजे नेतृवा नकोय हो का by चौकस२१२
मोदी ओबीसी , राजनाथ ? योगी?
In reply to अच्छा म्हणजे आडनाव पाहून by अमरेंद्र बाहुबली
रॉउल बाबा !
In reply to मोदी ओबीसी , राजनाथ ? योगी? by चौकस२१२
बाळासाहेबांचे भाषण
In reply to अच्छा म्हणजे आडनाव पाहून by अमरेंद्र बाहुबली
ऑस्ट्रेलिया मध्येही अस जात
In reply to बाळासाहेबांचे भाषण by चौकस२१२
प्रोफेश्वरचे शिष्य शोभता ,,
In reply to ऑस्ट्रेलिया मध्येही अस जात by अमरेंद्र बाहुबली
@चौकस२१२ ....
In reply to प्रोफेश्वरचे शिष्य शोभता ,, by चौकस२१२
खिचडी सरकार येणार तर परत?
In reply to ओह म्हणजे नेतृवा नकोय हो का by चौकस२१२
महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा
महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा
In reply to महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा by कंजूस
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा by अमरेंद्र बाहुबली
लोकसभा निकालानंतर कॉन्ग्रेसचा
In reply to महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा by कंजूस
किचकट, विचित्र आणि गलिच्छ ...
मी सरसकट राजकारणाबद्दल बोलत
In reply to किचकट, विचित्र आणि गलिच्छ ... by मूकवाचक
१२२ अनि १०५
जर उद्धव ठाकरेंनी स्वततःसाठी
भाजपने २.५ वर्षे
In reply to जर उद्धव ठाकरेंनी स्वततःसाठी by चौकस२१२
मिळून आणू लाडू ३
In reply to भाजपने २.५ वर्षे by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्र भाजपनं .......
"चार भिंतींच्या आतमध्ये तरी
शिवसेनेचा झाला तर उद्धव फिक्स
In reply to "चार भिंतींच्या आतमध्ये तरी by कंजूस
पण हुकूमत नसणार. बाहुलं होणार
In reply to शिवसेनेचा झाला तर उद्धव फिक्स by अमरेंद्र बाहुबली
बाहुलं होणार नवा मुख्यमंत्री.
In reply to पण हुकूमत नसणार. बाहुलं होणार by कंजूस
कोणत्या तरी एका पक्षाला १७० द्या आणि मोकळे व्हा रे ...
चिंता नको. मविआ व्यवस्थित
In reply to कोणत्या तरी एका पक्षाला १७० द्या आणि मोकळे व्हा रे ... by चौकस२१२
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to चिंता नको. मविआ व्यवस्थित by अमरेंद्र बाहुबली
भाजप महाराष्ट्र त गुजराती कीड .....!?
महाराष्ट्रातून गुजरातला किती
In reply to भाजप महाराष्ट्र त गुजराती कीड .....!? by चौकस२१२
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to महाराष्ट्रातून गुजरातला किती by अमरेंद्र बाहुबली
जनता पण जबाबदार आहे
राष्ट्र प्रथम....
In reply to जनता पण जबाबदार आहे by चौकस२१२
मुक्त विहारि तुम्ही देशाबद्दल
In reply to राष्ट्र प्रथम.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद.
In reply to राष्ट्र प्रथम.... by मुक्त विहारि
भाषिक प्रांत ...
In reply to राष्ट्र प्रथम.... by मुक्त विहारि
सध्या तरी केवळ महाराष्ट्रातील
दुर्दैवाने सद्यस्थितीत असे
In reply to सध्या तरी केवळ महाराष्ट्रातील by राघव
गुजराथमधे भाजपकडे बहुमत
In reply to सध्या तरी केवळ महाराष्ट्रातील by राघव
नाही नसतं घडलं,मंत्री म्हणून
In reply to गुजराथमधे भाजपकडे बहुमत by शाम भागवत
२०१४-२०२४(मधली २ वर्षे वगळता)
In reply to नाही नसतं घडलं,मंत्री म्हणून by Bhakti
@राघव यांच्याशी बर्याच पैकी सहमत.
आजच्या लोकसत्तेत, गिरीष कुबेर यांनी हेच भाष्य केले आहे....
In reply to @राघव यांच्याशी बर्याच पैकी सहमत. by कर्नलतपस्वी
४-५ वर्षांचा विचार केला तर
मागील १० वर्षात महाराष्ट्र
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मागील १० वर्षात महाराष्ट्र by अमरेंद्र बाहुबली
मतदार बडगा दाखवणार आणि नवे
In reply to मागील १० वर्षात महाराष्ट्र by अमरेंद्र बाहुबली
+१ भाजप जाणार.
In reply to मतदार बडगा दाखवणार आणि नवे by कंजूस
कधी नव्हे ते सहमत....
In reply to +१ भाजप जाणार. by अमरेंद्र बाहुबली
लोल
In reply to कधी नव्हे ते सहमत.... by मुक्त विहारि
+१ मनोरंजक प्रतिसाद.
In reply to लोल by कॉमी
उद्धव ठाकरे शरद पवार अश्या
In reply to मागील १० वर्षात महाराष्ट्र by अमरेंद्र बाहुबली
महिला म्हणून मला ५०% प्रवास
मी शक्यतो