तुम्ही कोणती औषधे रोज खाताय ?
सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे. वेळप्रसंगी ते अगदी रोज न चुकता नित्यनियमित औषधे खाणारी माणसे सुद्धा आहेत. कारण दुसरा पर्यायच उरला नाही. नियमित औषधे न खाणाऱ्या माणसाबद्दल मला खूप अप्रूप वाटते. काही औषधे रोज खाणे गरजेचे असते, काही औषधे मात्र आपण उगाच रोज खातोय असे वाटायला लागते.
४-५ वर्ष ऍक्रोफोबिया मुळे सायकॅट्रीस्टची औषधे मला रोज खायला लागायची. काही अंशी नशाच यायची त्याने. पण नंतर एके दिवशी सगळी फेकून दिली, ती औषधे न खाल्ल्याने काही विशेष फरक पडला नाही, पण भीती मात्र आपोआप हळूहळू कमी झाली.
नियमित धूम्रपान करीत असल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे 40MG प्रमाण असलेले औषध रोज सकाळी खावे लागते.
बाकी तुम्ही रोज कोणती औषधे खाताय ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
"दुसरा पर्यायच उरला नाही"
प्रभू श्री राम कृपेने,
आरोग्याचा विषय, गुंतागुंतीचे
व्यक्तिगत प्रश्न
उद्देश काय...
जब होगी उमर पुरी
ठणठणीत माणसं
एवढे बोलून दोन शब्द संपवतो.
यंव आणि त्यंव आणि अनुषांगिक
रोज औषध खात नाही, "पितो".
एकही नाही..
१९४७ साली आपली आयुर्मयादा ३२
औषधे
@ चंद्रसूर्यकुमार
आवडले.
माझ्या घरात गोळ्या औषधांचा
त्रास पाईल्स चा नाहीये पण आग
“उष्ण औषधं”
आगीवर सर्वोत्तम उपाय:
सिबो म्हणून एक प्रकार असतो जो गट बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे किंव
सिट्स बाथ. (जिप्सम सॉल्ट टाकून)
एक सोपा उपाय आहे....
झालं हे पण करुन. पण काही गुण
Ok...
आहारात दोष वाटतं आहे.अति
हे सर्व करुन झालय.
"औषध" खूप महाग झाले आहे.
=))
हे तुमचे म्हणणे मी माझ्या
अरे देवा ! पण सुप्रिम
हा हा
सर तुम्ही हलकेच घेतल्या मुळे
हा हा
>>>आता झाड़पाल्यावाल्यांनी
डॉक्टर बदला नाहीतर ब्रँड बदला
भागो,
बाडिस !
बरेच दिवस काही लिखाण झाले
चांगला विषय आहे.
पंधरा दिवसांच्या वर औषध
एक जण आहेत,६० च्या पुढे वय
कुठलाही औषध नाही ..
छे छे तो जादू टोणा...
मागे एकदा व्हाट्सअप विद्यापीठातून
विटामीन च्या गोळ्या
नेहमीची औषधे/गोळ्या
हं.
फरक कशात पडला ?
मी पण हिशेब लावला. तर तुम्ही
रत्नाकर मतकरींच्या निळ्या