२०२४ लोकसभा निवडणूक.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
महायुतीच्या उमेदवारांच्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
*"भाजपा अमित शाहांना
केजरीवालांची भविष्यवाणी
हे कुणी ठरवलं? ठरकी ईडी ने की
Just chill chill just chill
तक्रारी तर महिला खेळाडूंनी ही
मुद्द्याचं बोला!
मुद्याचंच बोलतोय.
मुद्याचंच बोलतोय.
या फुरोगाम्यांवर देखील काय
माणसावर हात उचलण्याची पाळी
मेट
तसच आहे....
मनोरंजक प्रतिसाद....
जज शहाने?
मग जज मोदीने निर्णय सुनावला
मग जज मोदीने निर्णय सुनावला
गेलेल्या व्यक्तीबद्दल असं
दरम्यान परवा न्या. अभय ओक
भुजबळ बुवा
किंवा आपली कायद्याची समाज
अशी चिंता मला लागून आहे.
भाजपची नाय हो. खुनशी
मनोरंजक प्रतिसाद....
भाजपला आर येस येस ची गरज नाही
ध्रुव राठी ह्यानी ओलांडला २
पुरुन उरला ?
सहमत.
बाकी ठीक आहे
मनोरंजक प्रतिसाद....
हा तोच. सत्य समोर आणणारा.
सत्य म्हणजे काय हे विचारले
त्यांचा मोतिशेठ आहेच मोठा
मनोरंजक प्रतिसाद....
मनोरंजक प्रतिसाद....
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं
“महाराष्ट्र नेहमीच प्रगती
पवार साहेब काहीतरी संदिग्ध
आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण
मनोरंजक प्रतिसाद....
मनोरंजक प्रतिसाद....
शिवाजी महारजानीही संभाजी महाराजना दिलेरखानाकडे पाठवले होते.
अरे देवा....
आपला, खरोखरच माननीय शरद पवार यांच्या वर विश्वास आहे का?
शरद पवार साहेब यांनी
अरे देवा.
क्वांटीटीपेक्षा क्वालिटी
लेख वाचले. आवडले.
मनोरंजक प्रतिसाद....