मोदी तो गयो? तो फिर ,अबकी बार किसकी सरकार ?
यु-ट्युब वर एक व्हीडियो बघत होतो (चॅनल -अभिव्यक्ती,रवीन्द्र पोखरकर )
विषय होता : श्री परकला प्रभाकर यांची मोदींबद्दल ची मते आणी सध्याच्या निवडणुकीचं विश्लेषण. आता हे परकला प्रभाकर कोण? तर विकीपीडिया च्या माहिती प्रमाणे ते एक जग प्रसिद्ध अर्थ शास्त्री , सामाजिक भाष्यकार आणी BJP च्या आंध्रप्रदेश युनिट चे प्रवक्ते होते (आता नाहीत) आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक थोर विचारवंत आहेत (बस्स सिर्फ ईतनाही काफी है , मग जेम्स बॉण्ड सारखं लायसेन्स टु किल सारखं लायसेन्स टु टॉक प्रत्येक विचारवंताला जन्मजातच मिळत असावं )
अरे हो....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांचे पती, सॉरी चुकलं माझं .....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या परकला सरांच्या पत्नी (आता तरी खुश नां सर?) तर आता त्यांचे विचार ऐकू....मोदी हे हुकूम शहा आहेत (ध्रुव राठी , निरंजन टकले आदी विद्वान अगदी हेच म्हणतात)...लोकशाही पद्धतीने होणारी ही शेवटची निवडणूक असणार... मोदी ह्या वेळेस सत्तेमध्ये येणे पूर्ण पणे अशक्य आहे ,NDA ला ह्या वेळेस २२० च जागा मिळणार आहे.(आपण प्रकांड पंडित अर्थशास्त्री असूनही मोदींनी सामान्य बुद्धीमत्तेच्या आपल्या बायकोला अर्थमंत्री बनवलं हे मोदींवरच्या रागाचं कारण असावं का?,ऊगी आमची एक शंका हो )
माझा चिमुकला मेंदू एकदम कंफ्युज झाला , आयला ,२२० म्हणजे मोदी तर नापास ! , पास होनेके लिये तो २८२ मार्क्स चाहिये (आपण तर मोदी ३.० अगदी गृहीत धरूनच चाललो होतो ) मग मला भयंकर टेन्शन आलं ,डोक्यात मुंग्या आल्या , मग पटकन कपाट उघडुन एक शेंगदाण्याचा लाडू आणी मूठभर फरसाण खाल्लं तेव्हा कुठे नॉर्मल झालो. आणी त्या डोक्यातल्या मुंग्यांना अगदी सरळ रेषेत चालायचा हुकूम केला...त्या सरळ चालल्या की सरळ विचार करायला ते बरं पडतं...
मग अजून एक व्हिडीओ उघडून बघितला... श्री संत बेत्रा अशोकाजींचा....त्यात तर ते ४२२ चा आकडा अगदी छातीठोक पणे सांगत होते...पुन्हा मुंग्या , लाडू आणी फरसाण चा राउंड
आता फायनल रिझल्ट काय समजावा?...मोदी येणार की जाणार?...आयला ह्या निवडणुकीच्या टेन्शन मुळे चार जून पर्यंत पुरेल एव्हडा लाडू आणी फरसाण चा स्टॉक करून ठेवावा लागणार बाबा
ठिकै...हटाओ मोदी को...
लेकीन मोदी को हटाया तो किसको लायेंगे? ममता? , राहुल? , मल्लिकार्जुन खर्गे? केजरीवाल? , लालु? ,मायावती? , शरद पवार?, उद्धव ठाकरे? , संजय राऊत? (होय , संजय राऊत सुद्धा मी लिस्ट मध्ये घेणार म्हणजे घेणारच, किसीको कोई ऑब्जेक्शन?, आपण त्यांची कुंडली बघितली नाहीये त्यामुळे त्यांच्या कुडंलीतल्या एखाद्या खतरनाक ग्रह योगामुळे.... सो लेट्स ऍझ्युम हिज नेम )
जर नशीबात असेल तर कोणीही पंतप्रधान होऊ शकतो....खोटं वाटतय?...आठऊन पहा भारताचे अकरावे पंतप्रधान श्री हर्दनहळ्ळी देवेगौडा
जाऊद्या.... आता चार जून पर्यंत नखं चावत बसावं लागणार आणी टेन्शन आलं की....
लेकिन मोदी की एक बात अपनेको बिल्कुल पसंद नही आयी बॉस...
बहेन LIC एजंट है , एक भाई रेशन का दुकान चलाता और एक भाई रिटायर्ड हैतीन बार CM और दो बार PM, हद हो गयी यार , कम से कम सबको एकेक पेट्रोल पंप तो दे देता भाई
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्टॉक.
मोदी नकोत, तर कोण हवेत?
आदित्य ठाकरे काय वाईट?
ठाकरे घराण्यातील कुणीही येणार नाही...
हो
हे
हे
हम्म
हम्म
हे
"संजय उवाच "
संपादक मंडळामध्ये
बारभाई मंत्रिमंडळ प्रयोग
असंय!
व्याख्या विख्खी वुख्खु झालंय
असंय!
मग पटकन कपाट उघडुन एक
काय
काय
भुखेनंगे रहेंगे ! राहुलजी को
मोदी को हटाया तो किसको लायेंगे
मोदी आनेवालाहीच नही.. राहुल
लिटर मध्ये पीठ मोजू... किंवा...
बांगलादेशी अणि रोहिंगे मोदी
आपण धन्य आहात...
त्या बांगलादेशींकडे आढे कार्ड
आधार वाचावे.
अशा वेळी, योग्य ते कायदे आणि कठोर अंमलबजावणी हवी..
घाबरू नका. आम्हि आहोत.
काय सांगता?
इतका डरपोक हिंदू मी आजपर्यंत
अच्छा.....
मराठी माणूस कितीही शूर असला
आपण खरोखरच परमपूज्य आहात....
मग १० वर्ष काय दिवे लावले का
मनोरंजक प्रतिसाद....
बटाटे जमिनीवर आणि वांगे
सध्या तरी, बटाटे जमिनी खाली आणि वांगी जमिनीवर येतात...
आणी फेकूचे सरकार आले तर?
म्हणजे कुठले सरकार?
फेकू कोण ह्याचा नीट अभ्यास
गुजरताही / मराठी हा मुद्दा गौण आहे
भाजप च्या मागील संघावर मराठी
संघाला त्यांची गरज आहे,
गुजराती मुद्यावर बोलायचं. तर
मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी
मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी
मनोरंजक प्रतिसाद....
त्यात काय मोदींनी सिंगूरचा
महाराष्ट्रातले प्रकल्प उचलून