Skip to main content

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 17/02/2024 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn… बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s… संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s… संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

वाचने 27253
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल के संदेशखाली में कई ठिकानों पर CBI के छापे, भारी मात्रा में गोला-बारूद बरामद https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-sandeshkhali-attack-…

सीबीआई को मिले देसी और विदेशी हथियार, शाहजहां के दस्तावेज भी बरामद https://www.amarujala.com/india-news/cbi-found-indian-and-foreign-weapo…

In reply to by मुक्त विहारि

चुनाव से पहले संदेशखाली में CBI और NSG का बड़ा एक्शन, ममता सरकार ने जांच को सुप्रीम कोर्ट में दी चुनौती https://www.aajtak.in/india/news/story/big-action-by-cbi-and-nsg-in-san… ---- ममता आंटीला, ह्या नराधमा बाबतीत, इतकी आत्मीयता का? ----- मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या ताज्या बातम्या आल्या आहेत का? -----

मछली पालन और जमीन के अंदर वॉर जैसा बारूद, रोबॉट-स्निफर डॉग्स न होते तो न खुलती संदेशखाली की इतनी बड़ी साजिश https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh… ------ मी, आधीही म्हणालो होतो की, हे प्रकरण साधे नाही... ह्या प्रकरणाला विविध कंगोरे आहेत.

संदेशखाली: बरामद हथियारों के तार आतंकी संगठनों से जुड़े होने का शक; इन सवालों के जवाब तलाश रही एजेंसियां https://www.amarujala.com/india-news/weapons-recovered-from-sandeshkhal… ------- ममता आंटी आणि indi आघाडी, आता ह्यावर काय मत व्यक्त करतात? ते बघणे रोचक ठरेल... ----- इंद्राय स्वा: , तक्षकाय स्वा: ... ---- ममता आंटी स्वा: , इंडी आघाडी स्वा: .. ----

संदेशखाली मामले को लेकर सुप्रीम कोर्ट पहुंची राज्य सरकार https://www.abplive.com/videos/news/sandeshkhali-case-state-government-… ---- Indi आघाडी, खरोखर देशाच्या बाजूने आहे का? ----+

https://www.livehindustan.com/national/story-firecrackers-also-burst-cb… --- आता तर माझे मत असे होत चालले आहे की, इंदी आघाडीला मत म्हणजेच, भारतीय संविंनाला विरोध... --- मोदी हेच पंतप्रधान हवेत.. ----

In reply to by अहिरावण

माननीय शरद पवार ते ममता आंटी... आमच्या ३-१३-१७६०, ग्रहावर पण अशीच स्थिती असते...

In reply to by मुक्त विहारि

इंडी आघाडी बहुमतात आली तरी राहुल गांधीचे नाव पुढे आल्याबरोबर ईंडी आघाडीचे तीन तेरा वाजून सतराशे साठ तुकडे होतील आणि त्यातील बरेचसे एनडीएत जाऊन पडतील.

संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची ममता बनर्जी सरकार, याचिका में दी ये दलील https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh… ----- ममता आंटीला, ह्या नराधमाला वाचवण्यात इतका रस का? -----

In reply to by मुक्त विहारि

सीबीआय, ईडी हया कामचोर नी विशिष्ट पक्षासाठी काम करणाऱ्याक संघटनांवर ममतांचा ताई देशभक्तांचा विश्वास नाहीये.

In reply to by मुक्त विहारि

त्याला शिक्षा द्यायची आहे. कदाचित भाजप तोडीपांनी करून त्याला भाजप प्रवेश देऊ शकतो.

In reply to by मुक्त विहारि

असे अनेक नराधम भाजपात येऊन आपले घोटाळे नी खून क्लिअर करून मजा करताहेत. थिंक टँक गवत उपटत बसली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>> थिंक टँक गवत उपटत बसली. सहमत आहे. कॉग्रेस गवत उपटून टाकावे लागते. केमिकल चालत नाही. घे की उपट आणि दे फेकाटून.. वाळलं की लाव काडी...

In reply to by मुक्त विहारि

गोदी मीडियाच्या बातम्या असल्याने तसा नरेटीव सेट केला जात असेल.

CBI Action on Sandeshkhali Case: CBI जांच के दायरे में लैंड रिकॉर्ड विभाग https://zeenews.india.com/hindi/national/video/cbi-action-on-sandeshkha… ---- मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या बातम्या मला तरी मिळाल्या नाहीत...

In reply to by कॉमी

ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.

In reply to by मुक्त विहारि

कुणीही नाही. तुम्ही पण धागा काढा, बोला असा आग्रह नाही. तुम्हाला असली प्रकरणे रोचक वाटतात, तुम्ही त्यावर इतका वेळ घालवता म्हणून आपले सांगितले, तुम्हाला माहित नसेल तर म्हणून :)

In reply to by कॉमी

एखादा बलात्कारी, स्त्री लंपट, स्त्रियांचे शोषण करणारा, बाईबाज, लफडेबाज असेल पण तो भाजपचा असेल तर त्याच्यावर धागे काढायचे नसतात. नाहीतर मुविकाकानी कधीच ब्रिजभूषण वर धागा काढला असता. हो की नाही काका??

In reply to by कॉमी

मग, तुम्हाला काही त्रास आहे का? माझा वेळ, माझे पैसे, माझे श्रम, मी कसे वापरावेत? हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे. तुम्ही उगाच चोंबडेपणा करायची किंवा अनाहुत सल्ला द्यायची गरज नाही...

In reply to by मुक्त विहारि

असं कसं? हगवण लागलेला फक्त टमरेल घेऊन धावत असतो.... तो रुचकर स्वयंपाक कसा करेल?? काय काका तुम्ही !! =))

In reply to by कॉमी

ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.
काय तरी भयानक दिसते आहे. सकाळी त्याची बातमी वाचली.

Sandeshkhali Case: संदेशखाली केस में ममता बनर्जी को सुप्रीम फटकार, कोर्ट ने पूछा- कुछ व्यक्तियों के हितों की रक्षा के लिए सरकार याचिकाकर्ता क्यों? https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh… ------ कोर्टाची टिप्पणी आहे... ------

In reply to by मुक्त विहारि

देशात जो पर्यंत ताकदवान लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हे असच चलनार

Sandeshkhali Case: संदेशखाली कांड में नया मोड़ आया सामने, शाहजहां शेख का करीबी मौला का मिला भागलपुर-मुंगेर कनेक्शन https://www.jagran.com/bihar/bhagalpur-sheikh-abu-talib-maula-close-to-… ----

संदेशखाली मामले में हाईकोर्ट ने CBI जांच से जताई संतुष्टि, राज्य सरकार को सहयोग देने का निर्देश https://www.amarujala.com/india-news/calcutta-high-court-satisfied-at-c… ------ कोर्टाचा आदेश आहे... ----

आप संदेशखाली के आरोपियों को बचाना चाहते हैं? CBI जांच के विरोध पर सुप्रीम कोर्ट ने बंगाल सरकार से पूछे सवाल https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…

'जनता को गुमराह करने की कोशिश', गंगाधर कायल ने संदेशखाली वीडियो मामले में CBI डायरेक्टर को लिखा खत https://hindi.oneindia.com/news/west-bengal/bjp-mondal-sabhapati-sandes…

संदेशखाली में चार महिलाओं की गिरफ्तारी के बाद तनाव; भारी संख्या में पुलिस बल तैनात, लाठीचार्ज https://www.amarujala.com/india-news/unrest-in-sandeshkhali-following-a…

Sandeshkhali Case: संदेशखली की महिला का अपहरण, पीड़िता बोली- झूठी गवाही देने का दबाव बना रहे टीएमसी नेता https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh… ----- इतके होऊनही, काही उच्च शिक्षित लोकांचा, ममता आंटीवर विश्वास आहे..... -----

In reply to by मुक्त विहारि

हे सगळं थांबवायचं असेल तर देशात सुशिक्षित लोकांचं सरकार हव.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे सगळं थांबवायचं असेल तर देशात सुशिक्षित लोकांचं सरकार हव.
आधी बंगालात तर सुशिक्षितांचं सरकार येऊ द्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आधी देशात हवं तडीपार, अशिक्षित मुक्त.
अरेच्चा! इमानदार साहेब नुकतेच पॅरोलवर सुटलेत, आता तडीपार होणार की काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

यशवंत राव चव्हाण यांचे शिक्षण काय होते हो? बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली... तुम्ही लिहीत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या.
काय म्हणता? इमानदार साहेबांनी खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या?

In reply to by मुक्त विहारि

>>बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली... असं काय करता? केजरीवालांनी शाळा पण काढल्या की... थोडे खडू डस्टर इकडे तिकडे.. पण शाळा काढ्लया, त्यांची दुरव्स्था झाली होती फक्त शिक्षण दिले जात होते तिथे व्यवहार ज्ञान सुद्धा दिले जाऊ लागले. लोकांना स्वस्त, मोफत कसे द्यावे. राज्य कसे चालवावे. आपल्याला राजा नकोच आहे आता म्हणून राजा नसलेला म्हणजेच अराजक व्यवस्था कशी पटकन आणायची हे शिकवले. काय कमी आहे का? लोकांना आवडतात कडवे वाल आम्हाला आवडतात केजरी वाल

मैं सीएम आवास के ड्रॉइंग रूम तक गई और वहाँ इंतजार कर रही थी, तभी उनका पर्सनल स्टाफ आया और गालियाँ देने लगा। बिना किसी उकसावे के थप्पड़ मारा। मैंने शोर मचाया और कहा कि मुझे छोड़ दो,जाने दो। लेकिन वह मारता रहा।” स्वाति मालीवाल के अनुसार पर्सनल स्टाफ उन्हें गालियाँ देता रहा, धमकियाँ देता रहा और ‘देख लेंगे, निपटा देंगे’ जैसे शब्द भी कहे। इसके बाद उसने पहले चेहरे पर मारा, फिर पेट पर मारा। मालीवाल के मुताबिक इसी के बाद वो भाग कर बाहर आईं और पुलिस को फोन किया। https://www.livehindustan.com/ncr/story-swati-maliwal-recorded-two-and-…

In reply to by अहिरावण

हे आपचे खरे रुप आहे. देशातील माताभगिनींना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपला नाकारणे हाच पर्याय.

In reply to by अहिरावण

बाईमाणसावर हात टाकणे, ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करणे*, फोन बाहेर ठेवायला लावून मिटींगा घेणे... आपची संस्कृती हीच आहे. --- *केसरी काका यांचे प्रकरण निराळे, गैरसमज नको.

In reply to by कांदा लिंबू

मी पक्षाबद्दल बोलतोय की व्यक्तीबद्दल याची साधी जाण नसणा-यांना का खुळखुळा आहात तर देतांना उलुलुलुलु म्हणत जा !!

पश्चिम बंगाल: संदेशखाली में CBI बना रही है अस्थायी कैंप, जमीन हड़पने और यौन उत्पीड़न के मामले की करेगी जांच https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-cbi-is-setting-up-a-… ---- ममता आंटी आणि तिची पिलावळ..

संदेशखाली में टीएमसी कार्यकर्ता गिरफ्तार, नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म का आरोप https://www.amarujala.com/india-news/west-bengal-sandeshkhali-tmc-worke… ----- ममता आंटीची पिलावळ

In reply to by मुक्त विहारि

जो पर्यंत जय अमित शहा सारखे तरुण बीसीसीआय सोडून बजरंग दल जॉइन करत नाहीत. तोपर्यंत हे असच चालणार.