गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...
मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.
मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.
क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए
https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…
बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?
https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…
संदेशखाली में क्या हुआ?
https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…
संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…
वाचने
27826
प्रतिक्रिया
289
मिसळपाव
प्रतिक्रिया
संदेशखाली पहुंची सीबीआई, महिलाओं के खिलाफ अपराध, जमीन पर कब्जे क
संदेशखाली पहुंची सीबीआई, महिलाओं के खिलाफ अपराध, जमीन पर कब्जे की जांच शुरू
https://www.amarujala.com/india-news/cbi-team-visit-west-bengal-sandesh…
शाहजहां शेख के गढ़ में पहुंची CBI, पीड़ितों के दर्ज किए बयान
In reply to संदेशखाली पहुंची सीबीआई, महिलाओं के खिलाफ अपराध, जमीन पर कब्जे क by मुक्त विहारि
शाहजहां शेख के गढ़ में पहुंची CBI, पीड़ितों के दर्ज किए बयान
https://www.aajtak.in/crime/news/story/cbi-team-visits-sandeshkhali-to-…
ईडी अधिकारियों पर हमले के मामले में सीबीआई ने बशीरहाट के SP को भ
ईडी अधिकारियों पर हमले के मामले में सीबीआई ने बशीरहाट के SP को भेजा नोटिस
https://www.aajtak.in/india/news/story/sandeshkhali-basirhat-police-cbi…
काकांच्या हिंदी पिंका आपलं
काकांच्या हिंदी पिंका आपलं लिंका आल्या. हा मिसळपाव डॉट कॉम आहे की छोले भटुरे डॉट कॉम?? शेणपट्ट्यातील किती घाण आणून इथे ओतायची?? काही मर्यादा आहे की नाही?
आपण, ह्या विषयावरील, मराठी वर्तमानपत्रातील बातम्या टाकू शकता.
In reply to काकांच्या हिंदी पिंका आपलं by अमरेंद्र बाहुबली
माहिती महत्त्वाची असते...
मुक्त विहारि सातत्याने मराठी
मुक्त विहारि सातत्याने मराठी संस्थळांवर हिंदी लिंक देत असतात,त्यांना समज देण्यात यावा आणि तरीही हा प्रकार चालू राहिला तर त्यांना निलंबित करावे
इथे भक्तगण शांत असतात. एखादा
In reply to मुक्त विहारि सातत्याने मराठी by Vichar Manus
इथे भक्तगण शांत असतात. एखादा भाजपचे वाभाडे काढत असेल तर तिथे अंधभक्त रुदाल्या छाती पिटत असतात. पण अश्या कितीही पिंका आपलं लिंका आल्या तरी त्याना काही फरक पडत नाही. किती तो दुटप्पीपण अंधभक्तांचा? सुधरा रे.
संदेशखालीत भाजप जातीचे
संदेशखालीत भाजप जातीचे राजकारण खेळत आहे.
https://m.thewire.in/article/politics/how-the-bjp-continues-to-communal…
The Wire...
In reply to संदेशखालीत भाजप जातीचे by अमरेंद्र बाहुबली
ह्या बद्दल धन्यवाद....
ED पर कराया था हमला, दूसरों की बहन-बेटियों को बनाता था निशाना; क
ED पर कराया था हमला, दूसरों की बहन-बेटियों को बनाता था निशाना; क्यों फूट फूट कर रोया संदेशखाली का डॉन शाहजहां
https://zeenews.india.com/hindi/crime/shahjahan-sheikh-sandeshkhali-don…
------
वरवंटा फिरायला लागला...
-----
पश्चिम बंगाल के संदेशखाली में कई ठिकानों पर CBI के छापे, भारी मा
पश्चिम बंगाल के संदेशखाली में कई ठिकानों पर CBI के छापे, भारी मात्रा में गोला-बारूद बरामद https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-sandeshkhali-attack-…
सीबीआई को मिले देसी और विदेशी हथियार, शाहजहां के दस्तावेज भी बरा
सीबीआई को मिले देसी और विदेशी हथियार, शाहजहां के दस्तावेज भी बरामद
https://www.amarujala.com/india-news/cbi-found-indian-and-foreign-weapo…
चुनाव से पहले संदेशखाली में CBI और NSG का बड़ा एक्शन, ममता सरकार
In reply to सीबीआई को मिले देसी और विदेशी हथियार, शाहजहां के दस्तावेज भी बरा by मुक्त विहारि
चुनाव से पहले संदेशखाली में CBI और NSG का बड़ा एक्शन, ममता सरकार ने जांच को सुप्रीम कोर्ट में दी चुनौती
https://www.aajtak.in/india/news/story/big-action-by-cbi-and-nsg-in-san…
----
ममता आंटीला, ह्या नराधमा बाबतीत, इतकी आत्मीयता का?
-----
मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या ताज्या बातम्या आल्या आहेत का?
-----
मछली पालन और जमीन के अंदर वॉर जैसा बारूद, रोबॉट-स्निफर डॉग्स न ह
मछली पालन और जमीन के अंदर वॉर जैसा बारूद, रोबॉट-स्निफर डॉग्स न होते तो न खुलती संदेशखाली की इतनी बड़ी साजिश
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…
------
मी, आधीही म्हणालो होतो की, हे प्रकरण साधे नाही... ह्या प्रकरणाला विविध कंगोरे आहेत.
बरामद हथियारों के तार आतंकी संगठनों से जुड़े होने का शक
संदेशखाली: बरामद हथियारों के तार आतंकी संगठनों से जुड़े होने का शक; इन सवालों के जवाब तलाश रही एजेंसियां
https://www.amarujala.com/india-news/weapons-recovered-from-sandeshkhal…
-------
ममता आंटी आणि indi आघाडी, आता ह्यावर काय मत व्यक्त करतात? ते बघणे रोचक ठरेल...
-----
इंद्राय स्वा: , तक्षकाय स्वा: ...
----
ममता आंटी स्वा: , इंडी आघाडी स्वा: ..
----
संदेशखाली मामले को लेकर सुप्रीम कोर्ट पहुंची राज्य सरकार
संदेशखाली मामले को लेकर सुप्रीम कोर्ट पहुंची राज्य सरकार
https://www.abplive.com/videos/news/sandeshkhali-case-state-government-…
----
Indi आघाडी, खरोखर देशाच्या बाजूने आहे का?
----+
ममता आंटीला , शाहजहान का हवा?
https://www.livehindustan.com/national/story-firecrackers-also-burst-cb…
---
आता तर माझे मत असे होत चालले आहे की, इंदी आघाडीला मत म्हणजेच, भारतीय संविंनाला विरोध...
---
मोदी हेच पंतप्रधान हवेत..
----
मोदी संसारी नाहीत.
In reply to ममता आंटीला , शाहजहान का हवा? by मुक्त विहारि
मोदी संसारी नाहीत. पंतप्रधानपदी संसारी माणूस हवा असे माझे मत.
अरेरे ! मग राहुल गांधी पण
In reply to मोदी संसारी नाहीत. by अमरेंद्र बाहुबली
अरेरे ! मग राहुल गांधी पण नाही होऊ शकत पंतप्रधान !!!
इंदी आघाडीत, बरेच जण नंबर लावून आहेत...
In reply to अरेरे ! मग राहुल गांधी पण by अहिरावण
माननीय शरद पवार ते ममता आंटी...
आमच्या ३-१३-१७६०, ग्रहावर पण अशीच स्थिती असते...
इंडी आघाडी बहुमतात आली तरी
In reply to इंदी आघाडीत, बरेच जण नंबर लावून आहेत... by मुक्त विहारि
इंडी आघाडी बहुमतात आली तरी राहुल गांधीचे नाव पुढे आल्याबरोबर ईंडी आघाडीचे तीन तेरा वाजून सतराशे साठ तुकडे होतील आणि त्यातील बरेचसे एनडीएत जाऊन पडतील.
संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची
संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची ममता बनर्जी सरकार, याचिका में दी ये दलील
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…
-----
ममता आंटीला, ह्या नराधमाला वाचवण्यात इतका रस का?
-----
सीबीआय, ईडी हया कामचोर नी
In reply to संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची by मुक्त विहारि
सीबीआय, ईडी हया कामचोर नी विशिष्ट पक्षासाठी काम करणाऱ्याक संघटनांवर ममतांचा ताई देशभक्तांचा विश्वास नाहीये.
पण... ह्या संस्थांवर... कोर्टाचा विश्वास आहे...
In reply to सीबीआय, ईडी हया कामचोर नी by अमरेंद्र बाहुबली
आणि इतके आहे तर मग, ह्या नराधमाला पार्टीतून का काढले?
त्याला शिक्षा द्यायची आहे.
In reply to पण... ह्या संस्थांवर... कोर्टाचा विश्वास आहे... by मुक्त विहारि
त्याला शिक्षा द्यायची आहे. कदाचित भाजप तोडीपांनी करून त्याला भाजप प्रवेश देऊ शकतो.
हे नक्की का?
In reply to त्याला शिक्षा द्यायची आहे. by अमरेंद्र बाहुबली
ह्या नराधमाला जर भाजपने पक्षात स्थान दिले तर भाजप संपला, हे भाजपची थिंक टँक जाणुन आहे...
असे अनेक नराधम भाजपात येऊन
In reply to हे नक्की का? by मुक्त विहारि
असे अनेक नराधम भाजपात येऊन आपले घोटाळे नी खून क्लिअर करून मजा करताहेत. थिंक टँक गवत उपटत बसली.
खून क्लिअर करून मजा करताहेत...
In reply to असे अनेक नराधम भाजपात येऊन by अमरेंद्र बाहुबली
>> थिंक टँक गवत उपटत बसली.
In reply to असे अनेक नराधम भाजपात येऊन by अमरेंद्र बाहुबली
>> थिंक टँक गवत उपटत बसली.
सहमत आहे. कॉग्रेस गवत उपटून टाकावे लागते. केमिकल चालत नाही. घे की उपट आणि दे फेकाटून.. वाळलं की लाव काडी...
ममता आंटी आणि ह्या नराधमाचे , चांगलेच सख्य दिसत आहे..
In reply to संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची by मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/national/story-firecrackers-also-burst-cb…
------
गोदी मीडियाच्या बातम्या
In reply to ममता आंटी आणि ह्या नराधमाचे , चांगलेच सख्य दिसत आहे.. by मुक्त विहारि
गोदी मीडियाच्या बातम्या असल्याने तसा नरेटीव सेट केला जात असेल.
आरोप, ममता आंटी करत आहेत...
In reply to गोदी मीडियाच्या बातम्या by अमरेंद्र बाहुबली
असो...
CBI जांच के दायरे में लैंड रिकॉर्ड विभाग
CBI Action on Sandeshkhali Case: CBI जांच के दायरे में लैंड रिकॉर्ड विभाग
https://zeenews.india.com/hindi/national/video/cbi-action-on-sandeshkha…
----
मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या बातम्या मला तरी मिळाल्या नाहीत...
ते
ते
In reply to ते by कॉमी
ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.
ते काकांच्या प्रचारक ह्या
In reply to ते by कॉमी
ते काकांच्या प्रचारक ह्या रोलच्या दृष्टिने सुटेबल नाही.
तूम्ही धागा काढा की....
In reply to ते by कॉमी
कुणी अडवले आहे?
कुणीही नाही.
In reply to तूम्ही धागा काढा की.... by मुक्त विहारि
कुणीही नाही.
तुम्ही पण धागा काढा, बोला असा आग्रह नाही.
तुम्हाला असली प्रकरणे रोचक वाटतात, तुम्ही त्यावर इतका वेळ घालवता म्हणून आपले सांगितले, तुम्हाला माहित नसेल तर म्हणून :)
एखादा बलात्कारी, स्त्री लंपट,
In reply to कुणीही नाही. by कॉमी
एखादा बलात्कारी, स्त्री लंपट, स्त्रियांचे शोषण करणारा, बाईबाज, लफडेबाज असेल पण तो भाजपचा असेल तर त्याच्यावर धागे काढायचे नसतात. नाहीतर मुविकाकानी कधीच ब्रिजभूषण वर धागा काढला असता. हो की नाही काका??
तुम्ही त्यावर इतका वेळ घालवता....
In reply to कुणीही नाही. by कॉमी
मग, तुम्हाला काही त्रास आहे का?
माझा वेळ, माझे पैसे, माझे श्रम, मी कसे वापरावेत? हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे.
तुम्ही उगाच चोंबडेपणा करायची किंवा अनाहुत सल्ला द्यायची गरज नाही...
हॅहॅहॅ.
In reply to तुम्ही त्यावर इतका वेळ घालवता.... by मुक्त विहारि
हॅहॅहॅ.
दुटप्पीपणा दिसल्यावर मिरच्या झोंबल्या. द्या अजून शिळ्या हिंदी बातम्या.
तुम्ही धागा काढू शकता....
In reply to हॅहॅहॅ. by कॉमी
तुम्ही धागा काढू शकता...
असं कसं? हगवण लागलेला फक्त
In reply to तुम्ही धागा काढू शकता.... by मुक्त विहारि
असं कसं? हगवण लागलेला फक्त टमरेल घेऊन धावत असतो.... तो रुचकर स्वयंपाक कसा करेल?? काय काका तुम्ही !! =))
काय तरी भयानक दिसते आहे. सकाळी त्याची बातमी वाचली.
In reply to ते by कॉमी
काय तरी भयानक दिसते आहे. सकाळी त्याची बातमी वाचली.
कोर्ट ने पूछा- कुछ व्यक्तियों के हितों की रक्षा के लिए सरकार याच
Sandeshkhali Case: संदेशखाली केस में ममता बनर्जी को सुप्रीम फटकार, कोर्ट ने पूछा- कुछ व्यक्तियों के हितों की रक्षा के लिए सरकार याचिकाकर्ता क्यों?
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…
------
कोर्टाची टिप्पणी आहे...
------
देशात जो पर्यंत ताकदवान लोक
In reply to कोर्ट ने पूछा- कुछ व्यक्तियों के हितों की रक्षा के लिए सरकार याच by मुक्त विहारि
देशात जो पर्यंत ताकदवान लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हे असच चलनार
म्हणजे कुठले सरकार?
In reply to देशात जो पर्यंत ताकदवान लोक by अमरेंद्र बाहुबली
CAA आणि NRC चे समर्थन करणारे की बांगलादेशी आणि रोहिंग्याना थारा देणारे?
----
शाहजहां शेख का करीबी मौला का मिला भागलपुर-मुंगेर कनेक्शन
Sandeshkhali Case: संदेशखाली कांड में नया मोड़ आया सामने, शाहजहां शेख का करीबी मौला का मिला भागलपुर-मुंगेर कनेक्शन
https://www.jagran.com/bihar/bhagalpur-sheikh-abu-talib-maula-close-to-…
----
हाईकोर्ट ने CBI जांच से जताई संतुष्टि, राज्य सरकार को सहयोग देने
संदेशखाली मामले में हाईकोर्ट ने CBI जांच से जताई संतुष्टि, राज्य सरकार को सहयोग देने का निर्देश
https://www.amarujala.com/india-news/calcutta-high-court-satisfied-at-c…
------
कोर्टाचा आदेश आहे...
----
आप संदेशखाली के आरोपियों को बचाना चाहते हैं? CBI जांच के विरोध प
आप संदेशखाली के आरोपियों को बचाना चाहते हैं? CBI जांच के विरोध पर सुप्रीम कोर्ट ने बंगाल सरकार से पूछे सवाल
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…