लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वाचने
35338
प्रतिक्रिया
396
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्लेषणात्मक, आकडेवारी पुर्ण
In reply to एक दोन प्रतिसाद सोडता, by गणेशा
ऊज्वल निकम ह्यानी घेतलेल्या
त्यात काय, महाविकास आघाडीला
In reply to ऊज्वल निकम ह्यानी घेतलेल्या by अमरेंद्र बाहुबली
पूनम महाजन ह्याच तिकीट कापून
भाजप किंवा कुठलाही पक्ष अशा
In reply to पूनम महाजन ह्याच तिकीट कापून by अमरेंद्र बाहुबली
@अबा, घराणेशाहीवाले उबाठा,आउठा, रागा, सुसुताई यांना विसरलात?
In reply to पूनम महाजन ह्याच तिकीट कापून by अमरेंद्र बाहुबली
सदाभाऊ खोत म्हणाले, कुणी
मराठा समाजाच्या एकीमुळेच
गुजर गयी रात, कंपनी गई गुजरात
संपादक महोदय,
अगदी अगदी
In reply to संपादक महोदय, by प्रसाद गोडबोले
नंतर तोंड लपवायला जागा रहाणार
In reply to अगदी अगदी by अहिरावण
क्या बात है ! कधी कधी तुम्ही
In reply to नंतर तोंड लपवायला जागा रहाणार by प्रसाद गोडबोले
ह्यातून ईडी, सीबीआय, निवडणूक
In reply to नंतर तोंड लपवायला जागा रहाणार by प्रसाद गोडबोले
का वगळलंय?
In reply to ह्यातून ईडी, सीबीआय, निवडणूक by अमरेंद्र बाहुबली
=))
In reply to का वगळलंय? by प्रसाद गोडबोले
घोटाळे सेटल करून द्यायचे हे
In reply to का वगळलंय? by प्रसाद गोडबोले
घोटाळे सेटल करून द्यायचे हे
In reply to घोटाळे सेटल करून द्यायचे हे by अमरेंद्र बाहुबली
घोटाळे सेटल करायचं पर्सेंटेज
In reply to घोटाळे सेटल करून द्यायचे हे by प्रसाद गोडबोले
FAFO
In reply to घोटाळे सेटल करायचं पर्सेंटेज by अमरेंद्र बाहुबली
हे काय सर? प्रश्ना पासून पळ
In reply to FAFO by प्रसाद गोडबोले
हे काय सर? प्रश्ना पासून पळ
In reply to FAFO by प्रसाद गोडबोले
@प्रसाद गोडबोले
In reply to का वगळलंय? by प्रसाद गोडबोले
अश्लील व्हिडिओंनी भरलेला पेन
हे खोटंय ! मागे ही किरिट ओझा
In reply to अश्लील व्हिडिओंनी भरलेला पेन by अमरेंद्र बाहुबली
कसलं भिककारचोट
In reply to हे खोटंय ! मागे ही किरिट ओझा by चौथा कोनाडा
प्रचंड संताप झाला..
In reply to अश्लील व्हिडिओंनी भरलेला पेन by अमरेंद्र बाहुबली
भक्तिताई हा राजकीय पासपोर्टवर
In reply to प्रचंड संताप झाला.. by Bhakti
श्री. ध्रुव राठी ह्यांचा नवा
पराभव दिसत असल्यानेच मोडीक
मोदीनी महाराष्ट्राला लस दिली
काय सांगता?
In reply to मोदीनी महाराष्ट्राला लस दिली by अमरेंद्र बाहुबली
लस मोदीनी बनवली मग शास्त्रज्ञ
पुण्यात मोदीनी राममंदिराच्या
राममंदिराच्या नावाने मते
In reply to पुण्यात मोदीनी राममंदिराच्या by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा
In reply to राममंदिराच्या नावाने मते by प्रसाद गोडबोले
शिवसेनेच्या गीतातील भवानी
In reply to राममंदिराच्या नावाने मते by प्रसाद गोडबोले
गाय-गोबर
In reply to पुण्यात मोदीनी राममंदिराच्या by अमरेंद्र बाहुबली
...हे निवडणुकीचे मुद्दे
In reply to गाय-गोबर by उग्रसेन
रच्याकने, निवडणूक आयोगावर
In reply to पुण्यात मोदीनी राममंदिराच्या by अमरेंद्र बाहुबली
चालु दे.
In reply to रच्याकने, निवडणूक आयोगावर by अमरेंद्र बाहुबली
भारताला हिंदुंना स्वाभिमानाने
In reply to चालु दे. by प्रसाद गोडबोले
संपादकांना विनंती ..
In reply to भारताला हिंदुंना स्वाभिमानाने by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे. तीन बर्नाल देण्यात
In reply to संपादकांना विनंती .. by अमर विश्वास
कि बहुतांश हिंदुंना ,
In reply to चालु दे. by प्रसाद गोडबोले
कि बहुतांश हिंदुंना ,
In reply to चालु दे. by प्रसाद गोडबोले
कि बहुतांश हिंदुंना ,
In reply to चालु दे. by प्रसाद गोडबोले
आताच एक गोष्ट आठवली. भक्तगण
तीन पायाचे सरकार म्हणायचे.
In reply to आताच एक गोष्ट आठवली. भक्तगण by अमरेंद्र बाहुबली
अमेरिकेचे पंतप्रधान :- we