✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हक्क

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 05/12/2009 - 09:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6000 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

घ्या !

अवलिया
Tue, 05/12/2009 - 09:58 नवीन
Image removed. च्यायला एका झोडण्यात तुम्ही सुधारले.... पुचाट !! असो. गुलाब घ्या ...पाकळ्या खा !!! तुमच्यासाठी काटे काढलेले आहेत आधीच. (काटेरी) अवलिया
  • Log in or register to post comments

मास्तर, छान समुपदेशन!!

अनंता
Tue, 05/12/2009 - 09:57 नवीन
अशाच प्रकारच्या समुपदेशनाच्या अपेक्षा आहेत, तुमच्याकडनं!! शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

मास्तर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/12/2009 - 09:59 नवीन
सायंटीष्ट काय उच्च शिक्षण घेणे अवघड होईल त्यांना, आहे त्या पगारात. स्कॉलरशीपवर संपूर्ण शिक्षण होईलही, पण वाटते तितके ते सोपेही नाही. मास्तर येऊ दे, अजून ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मै

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 10:26 नवीन
मै हुं ना. १००० मधे एक केस अशी मिळते. माझी सर्व ताकद वापरेन ह्या मुलाकरता.
  • Log in or register to post comments

लेख

प्रदीप
Tue, 05/12/2009 - 10:58 नवीन
आवडला, तसेच हा आपला आवेशही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

सहमत

नंदन
Wed, 05/13/2009 - 01:15 नवीन
आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

काटे

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 10:37 नवीन
तरीसुद्धा न दिसणारे काटे दीलेत की? अवलिया साहेब्ब असो. तुम्हीसुद्धा नुसते फुल देणार का? येता का? २०% मधे. मी तर आहेच.
  • Log in or register to post comments

१.तुमचे

अवलिया
Tue, 05/12/2009 - 12:20 नवीन
१.तुमचे नशीब २. तेवढे तरी दिले ३.तेवढे सोडुन बोला. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

"हक्क"

विजुभाऊ
Tue, 05/12/2009 - 10:39 नवीन
"हक्क" वगैरे गोष्टींवर विचार करणे बंद केलय. आपण आपली झापडे लावुन घेतली की जग कसे स्वच्छ दिसते. वर्तमानपत्र वाचणे बंद करुन टाकलय. त्यामुळे जगात कुठ्येच अन्याय वगैरे घडत नाहीत यावर ठाम विश्वास बसत चाललाय आपले नाक दाबुन ठेवले की सिंहाच्याच काय आपल्या सुद्धा तोंडाचा वास येत नाही. कान बंद केले की कशी रम्य शांतता पसरते. आपले तोंड बंद ठेवले की कसे कोणीच आपण मनातल्या मनात केलेल्या विधानाना आक्षेप घेत नाही. अश्राप पालक्.....अजाण बालके....कत्ले आम चे कत्ल होणाराना काहीच नाही. मग कत्ले आम ही खास बात न रहाता आम होउन जाते.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Tue, 05/12/2009 - 12:18 नवीन
सहमत आहे.मी पण हल्ली असेच करतो. डोक्याचा त्रास बराच कमी झाला आहे. (निवांत) अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आमरस

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 17:10 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खरे

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 10:41 नवीन
बोललात विजुभौ.
  • Log in or register to post comments

सर,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/12/2009 - 10:41 नवीन
सर, विचारल्याबद्दल आभारी ! Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शिक्षण,

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/12/2009 - 10:53 नवीन
शिक्षण, नोकरी इत्यादींसंदर्भात जात आड येऊ नये असं माझं मत आहे. शिक्षणासाठी मदत करताना जातीचा विचार होऊ नये, त्यामुळे लेखाचा शेवट खटकला! इंटीग्रेटेड एम.एस्सी.साठी प्रा. चित्रे यांनी मुंबई विद्यापीठात सेंटर फॉर एक्सलंस इन बेसिक सायन्सेस सुरू केलं आहे. शिवाय आयसर (पुणे, कोलकाता, मोहाली) आहेत, जिथूनही इंटीग्रेटेड एम.एस्सी. करता येतं. या कोर्सेसना बारावीनंतर प्रवेश परिक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. www.iiserpune.ac.in/ आयसर-पुणे http://www.iiserkol.ac.in/ आयसर -कोलकाता http://www.iisermohali.ac.in/ आयसर - मोहाली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 10:55 नवीन
बै दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवीन.
  • Log in or register to post comments

आता यावर

सहज
Tue, 05/12/2009 - 10:55 नवीन
सर्वप्रथम आता यात "हक्क" काय? व यावर उपाय काय? :?
  • Log in or register to post comments

जमेल

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 11:01 नवीन
तेवढी मदत करणे मेल ओपन वाल्याना हा एकच उपाय. आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

स्वाती दिनेश
Tue, 05/12/2009 - 11:11 नवीन
जमेल तेवढी मदत करणे मेल ओपन वाल्याना हा एकच उपाय. आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही. सहमत आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 05/12/2009 - 11:14 नवीन
ह्म्म्म्म्म्म मिपावाल्यांचे 'समुपदेशन' गुर्जींनी चांगलेच मनावर घेतलेले दिसते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

निर्णय

विनायक प्रभू
Tue, 05/12/2009 - 17:13 नवीन
असे एका लेखात कुठल्याही निर्णयाला येउ नये परा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जमेल

निखिल देशपांडे
Tue, 05/12/2009 - 11:16 नवीन
जमेल तेवढी मदत करणे मेल ओपन वाल्याना हा एकच उपाय. आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही. ह्म्म सहमत आहे मास्तर असेच येवुद्या एक एक गुर्जी निखिल
  • Log in or register to post comments

आम्ही

सँडी
Wed, 05/13/2009 - 11:11 नवीन
आम्ही अजुनही आर्थिक निकषावरील आरक्षणाचे खंदे समर्थक आहोत. अवांतरः भारतासारखा धर्मनिरपेक्ष देश कधी धर्म आणि जातिपातींवर आधारीत आरक्षणे आणि कायद्यांच्या फाट्यावर मारेल कोण जाणे? वरिल प्रतिसाद : तात्यांकडुन ऍप्रुव्हड. -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

खरच

पाषाणभेद
Tue, 05/12/2009 - 11:56 नवीन
लायकी असुनही स्कॉलरशिप मिळवणे कठीण असते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

टायटल कळले

नितिन थत्ते
Tue, 05/12/2009 - 12:26 नवीन
टायटल कळले नाही. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

लेख आवडला

ऋषिकेश
Tue, 05/12/2009 - 17:42 नवीन
लेख काहिसा निराशाजनक वाटला तरी सत्य आहे त्यामुळे आवडला -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हक्क

सूर्य
Tue, 05/12/2009 - 19:43 नवीन
हक्क म्हणजे शिक्षणाचा म्हणायचे आहे का ? हम्म.. जमेल तेवढी मदत करणे. आणि ती फक्त आर्थिक असावी असे नाही. या बाबत सहमत आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments

नक्की काय

मिहिर
Tue, 05/12/2009 - 22:35 नवीन
आपण नक्की काय करता विनायक? दुव्यांसाठी धन्यवाद आदिती.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

सँडी
Tue, 05/12/2009 - 22:48 नवीन
8> :? -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

शुभेछ्छा!

भिंगरि
Wed, 05/13/2009 - 00:33 नवीन
प्रभु सर, आजच्या तीव्र स्पर्धेच्या काळातल भयाण वास्तव फार परिणामकारक मांडल आहे तुम्हि. इतक्या स्वछ्छ पणे नाहि पण ह्या वस्तुस्थितिचि कल्पना बर्‍याच जणांना असते, राजकारण, महागाइ या बरोबर हळहळण्यासाठि एक हक्काचा विषय असतो हा बर्‍याच दिवाणखाण्यांतुन. पण हि परिस्थिति बदलण्यासाठि शक्य तितके सगळे प्रय्त्न करण्याचा तुमचा निर्धार खुप आवडला. त्यासाठि माझ्याकडुन खुप खुप शुभेछ्छा. काहि मदत करण्याचि संधि दिलित तर आभारि राहिन.
  • Log in or register to post comments

मुलाने सरळ

पिवळा डांबिस
Wed, 05/13/2009 - 01:22 नवीन
मुलाने सरळ बी.एस्.सी. एम्.एस.सी चा मार्ग चोखाळावा. हे उत्तम! म्हणजे बीएस्सी झाल्यावर आता नाही मला सायंटिस्ट बनायचं असा जर विचार मनात आला तर अन्य मार्ग उपलब्ध होऊ शकतात. तीव्र स्पर्धेविषयी म्हणाल तर कुठलीही "करियर" करायची झाली तर तीव्र स्पर्धा ही असतेच..... सायंटिस्ट व्हायला स्पर्धा आहेच पण सायंटिस्ट झाल्यानंतरची स्पर्धा तर जास्त तीव्र आहे.... पण त्याचबरोबर हुशारी आणि मुख्य म्हणजे प्रचंड मेहेनत करायची क्षमता असेल तर मार्गही निघतात.... तात्कालिक अपयशांनी/ अडचणींनी निराश न होता काम करीत रहाणे हा तर सायंटिस्ट होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण आहे, हुशारीपेक्षाही!!! त्या मुलास आमच्या शुभेच्छा!!! शास्त्रज्ञ तितुका मेळवावा | शास्त्र विचार वाढवावा ||
  • Log in or register to post comments

पिडांशी १००% सहमत!

चतुरंग
Wed, 05/13/2009 - 01:57 नवीन
स्पर्धेला घाबरुन पळण्याने भागत नाही, कुठेही जा स्पर्धा आहेच! कुठे सुप्त असेल, कुठे थेट पण आहेच!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अगदी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/13/2009 - 10:10 नवीन
म्हणजे बीएस्सी झाल्यावर आता नाही मला सायंटिस्ट बनायचं असा जर विचार मनात आला तर अन्य मार्ग उपलब्ध होऊ शकतात. हुशार माणसाला कोणत्याही वयात, कितीही पदव्या घेतल्यानंतर मार्ग बदलायचा असेल तरीही फारसे प्रश्न येत नाहीत. तात्कालिक अपयशांनी/ अडचणींनी निराश न होता काम करीत रहाणे हा तर सायंटिस्ट होण्यासाठी सर्वात आवश्यक गुण आहे, हुशारीपेक्षाही!!! काका, अगदी लाख मोलाचा सल्ला दिलात ... धन्यवाद (व्यक्तीगत माझ्याकडूनही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मास्तर एक

काळा डॉन
Wed, 05/13/2009 - 06:43 नवीन
मास्तर एक खुलासा करा.. सायंटिस्ट मुलाला बानयचं आहे की त्याचा आईवडीलांना त्याला बनवायचं आहे.
  • Log in or register to post comments

प्रकल्प

विनायक प्रभू
Wed, 05/13/2009 - 08:43 नवीन
आईवडील आणि मुलांचा चर्चेनंतरचा संयुक्त प्रकल्प का.डॉ.
  • Log in or register to post comments

आपल्याकडे

माया
Wed, 05/13/2009 - 11:51 नवीन
आपल्याकडे अजुन अर्न अँड लर्न कमी दिसुन येतं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा