Youtube जेव्हा ही "सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा , यांची संगत नको रे बाप्पा " हे गाणे बघतो तेव्हा वाटते की फार नाही ३० वर्षांपूर्वी सामान्य जनता किती प्रगल्भ होती !
आजच्या फुसक्या भावनोन्मादाच्या जमान्यात जिथे जातीचे नाव घेणे ही पाप मानवे लागेल....( पण सगळ्या सरकारी कामांसाठी मात्र जात लिहीणे बंधनकारक !) असे गाणे कुणी बनवूच शकणार नाही. कुणी बनवलेच तर त्याचा मराठी सलमान रश्दीच होईल.
खरंच समाज इतका असहिष्णू का झाला असावा? ह्या गाण्यात जी म्हणवापरलीये ती कशी उत्पन्न झाली असेल? म्हणी सार्वकालीन सत्य असतात का? काही अनुभव आहे का कुणाला ह्या म्हणीचा?
https://youtu.be/3kVVGi6GO5w?si=ADAc2yo1TkTll_Np
वर्गीकरण
वाचने
8022
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावरील कुळकर्ण्यांनी हजेरी
मिपा संपादक हे असे जातीयवादी चालते का ?
In reply to मिपावरील कुळकर्ण्यांनी हजेरी by अमरेंद्र बाहुबली
हा जाती वाचक धागा काढणे म्हणजे खोडसाळ पणा आणी
कर्नल साहेब धागा कुणी लिहिला
In reply to हा जाती वाचक धागा काढणे म्हणजे खोडसाळ पणा आणी by कर्नलतपस्वी
सहमत
In reply to हा जाती वाचक धागा काढणे म्हणजे खोडसाळ पणा आणी by कर्नलतपस्वी
सहमत कर्नाल तपस्वी यांच्याशी
In reply to सहमत by चौकस२१२
माझा प्रतिसादच ह्या अश्या
माझा प्रतिसादच ह्या अश्या जातीवाचक लिहिणाऱ्या लेखकाला लोकांनी चा
In reply to माझा प्रतिसादच ह्या अश्या by अमरेंद्र बाहुबली
आयला प्रत्येक ठिकाणी माझ काही
+१
In reply to आयला प्रत्येक ठिकाणी माझ काही by अमरेंद्र बाहुबली
(No subject)
In reply to +१ by कांदा लिंबू
क्या बात है !!
In reply to आयला प्रत्येक ठिकाणी माझ काही by अमरेंद्र बाहुबली
भाजप संघाचं ठिकाय. ते आहेच
In reply to क्या बात है !! by अहिरावण
कर्नल साहेबांशी व्यनित बोलणे
In reply to आयला प्रत्येक ठिकाणी माझ काही by अमरेंद्र बाहुबली
अ.बा माझ्या मते तुम्हीं परत चुकता आहात,कसे.....
In reply to कर्नल साहेबांशी व्यनित बोलणे by अमरेंद्र बाहुबली
कर्नल साहेब
In reply to अ.बा माझ्या मते तुम्हीं परत चुकता आहात,कसे..... by कर्नलतपस्वी
यात काही फारसं मनाला
धन्यवाद...
In reply to यात काही फारसं मनाला by रामचंद्र
यात काही फारसं मनाला लागल्यासारखं वाटत नाही. बलुतेदारीत उडदामाजी
कर्नल साहेब
In reply to यात काही फारसं मनाला लागल्यासारखं वाटत नाही. बलुतेदारीत उडदामाजी by कर्नलतपस्वी
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
In reply to कर्नल साहेब by सुबोध खरे
म्हणी सार्वकालीन सत्य असतात
ही म्हण इतर अनेक
ही म्हण आजच्या वस्तुस्थितीशी
In reply to ही म्हण इतर अनेक by रामचंद्र
क्वचित् काणो भवेत्साधुः
ऑ.......
In reply to क्वचित् काणो भवेत्साधुः by रामचंद्र
निषेध निषेध निषेध
धागा वाचून करमणूक झाली. लिंक