Skip to main content

असणे आणि दिसणे...

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 06/04/2024 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-article-navneet-r… Shared by Loksatta android app click here to download https://loksatta.page.link/LS_app ज्या शाळेत शिकल्या म्हणे नवनीत राणा । ती अस्तीत्वात च नाही, म्हणे, हे कारण जाणा ।। पंजाबी चमार चे, केले मराठी मोची । विरोधकांनी केली, थोडा काळ गोची ।। जात प्रमाणपत्र, पाहता अवैध । मुलं घाबरली,आई होणार का कैद ?? हायकोर्टाने ठरवले अवैध । सुप्रीम कोर्ट ने करवले वैध ।। युक्तीवाद म्हणजे, शब्दांना किसणे । शेवटी कामी आले, छान छान दिसणे !!
लेखनविषय:

वाचने 1683
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

एक चांगले विडंबन काव्य लिहीता म्हणून जो आदर होता त्यालाच धक्का लागला. शेवटचे कडवे अप्रासंगीक व सभ्यतेला सोडून आहे. शेवटचे कडवे असे असते तरी प्रासंगिक ठरले असते. असे माझे मत आहे. युक्तीवाद म्हणजे, शब्दांना किसणे । असलेले नसणे नसलेले दिसणे..... हाय काय नाय काय बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना मर्यादांचे उल्लंघन तर होत नाही ना याचे व्यक्त होणार्या व्यक्तीने भान ठेवावे.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलजी अगदी सहज आपण योग्य सुधारणा (improvisation) सुचवलीत. सर आँखोपर है आपल्या नव्या ओळी. संपादकमहाराज आता बदलणे (edit) शक्य असल्यास अवश्य करावे.