स्वराज्य
केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे
- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम
सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे
छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर
असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8
वाचने
35587
वाचनखूण
प्रतिक्रिया
151
In reply to भारतरत्न न देण्याचे एकच कारण by आग्या१९९०
बरं झालं सांगितले कारण मला
In reply to भारतरत्न न देण्याचे एकच कारण by आग्या१९९०
>>>भारतरत्न न देण्याचे एकच
एकदम अभ्यासपूर्ण बोलतोय हा
अरे!
१००
धन्यवाद
माझे मत मात्र सत्यावर आधारितच ठरवणार
In reply to माझे मत मात्र सत्यावर आधारितच ठरवणार by स्वधर्म
माझी जन्मठेप... हे पुस्तक माझ्या कडे आहे... पण...
In reply to माझे मत मात्र सत्यावर आधारितच ठरवणार by स्वधर्म
>>>माझ्या अल्प अनुभवानुसार
In reply to >>>माझ्या अल्प अनुभवानुसार by अहिरावण
अगदी बरोबर
In reply to माझे मत मात्र सत्यावर आधारितच ठरवणार by स्वधर्म
मी वाचलं होतं माझी जन्मठेप,
In reply to मी वाचलं होतं माझी जन्मठेप, by अमरेंद्र बाहुबली
इंग्रजांना सुटकेसाठी
In reply to इंग्रजांना सुटकेसाठी by प्रचेतस
अच्छा. मला वाचून बरीच वर्षे
In reply to अच्छा. मला वाचून बरीच वर्षे by अमरेंद्र बाहुबली
अंदमानात आलेल्या कमिशनपुढे
In reply to अंदमानात आलेल्या कमिशनपुढे by प्रचेतस
कशाला एवढं टंकत बसलात....
In reply to कशाला एवढं टंकत बसलात.... by अहिरावण
आपण आपले कर्म करावे, यावरून
In reply to आपण आपले कर्म करावे, यावरून by प्रचेतस
बघुया काही सुधारण होते का ते
In reply to कशाला एवढं टंकत बसलात.... by अहिरावण
+1
In reply to कशाला एवढं टंकत बसलात.... by अहिरावण
बाडीस
In reply to बाडीस by सुबोध खरे
अच्छा, आता माफीनामा
In reply to अच्छा, आता माफीनामा by अमरेंद्र बाहुबली
आपण खूप हुशार आहात
In reply to अंदमानात आलेल्या कमिशनपुढे by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतस
In reply to धन्यवाद प्रचेतस by स्वधर्म
प्रत्यक्ष आवेदनपत्रं (हा शब्द
In reply to प्रत्यक्ष आवेदनपत्रं (हा शब्द by प्रचेतस
हा मजकूर साक्ष दिल्याबद्दल आहे
In reply to हा मजकूर साक्ष दिल्याबद्दल आहे by स्वधर्म
ती त्यांच्या लिखाणात आलीत का?
In reply to ती त्यांच्या लिखाणात आलीत का? by स्वधर्म
खूप तपशिलात उल्लेख आहेत.
In reply to खूप तपशिलात उल्लेख आहेत. by गवि
माफीनामा असा फारसी शब्द ते
In reply to खूप तपशिलात उल्लेख आहेत. by गवि
अत्यंत संयमित प्रतिसाद
In reply to अत्यंत संयमित प्रतिसाद by स्वधर्म
अंदंमानातल्या एका शूर
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गा
In reply to ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गा by मुक्त विहारि
गेला बाजार एक तास...
In reply to ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गा by मुक्त विहारि
माझ्या आजी प्रमाणे छातीत
In reply to माझ्या आजी प्रमाणे छातीत by अमरेंद्र बाहुबली
बाहुबली तुमच्या आणि आमच्यात
In reply to बाहुबली तुमच्या आणि आमच्यात by चौकस२१२
अरे वा! जरा सावरकरांवर टीका
In reply to अरे वा! जरा सावरकरांवर टीका by अमरेंद्र बाहुबली
सावरकरांवर टीका झाली की नेहरू
In reply to सावरकरांवर टीका झाली की नेहरू by चौकस२१२
अजिबात नाही नेहरू आणि
In reply to अजिबात नाही नेहरू आणि by अमरेंद्र बाहुबली
काॅलेजला जाऊन डिग्री
In reply to काॅलेजला जाऊन डिग्री by चौकस२१२
माझा वरील प्रतिसाद सावरकर
In reply to माझा वरील प्रतिसाद सावरकर by अमरेंद्र बाहुबली
तर्क असावा तर असा
In reply to तर्क असावा तर असा by अहिरावण
बाडीस
In reply to बाडीस by सुबोध खरे
बाडीस
In reply to माझ्या आजी प्रमाणे छातीत by अमरेंद्र बाहुबली
ज्जे बात !!
In reply to ज्जे बात !! by अहिरावण
मी डूआयड्यांच्या/ खर्या
In reply to मी डूआयड्यांच्या/ खर्या by अमरेंद्र बाहुबली
मी लागतो.
In reply to ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गा by मुक्त विहारि
ह्यावर ठाकरेंनी मनिपूर ला
In reply to ह्यावर ठाकरेंनी मनिपूर ला by अमरेंद्र बाहुबली
आधी केले... मग सांगितले...
In reply to ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गा by मुक्त विहारि
राहुल गांधींसाठी खास ऑफर;
In reply to राहुल गांधींसाठी खास ऑफर; by Bhakti
राहूल गांधींना कोणी तरी हा सिनेमा दाखवा
In reply to ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गा by मुक्त विहारि
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…” ----ह्या पेक्षा फडणवीसांनी हा सिनेमा स्वपक्षातील नितेश राणेंना दाखवावा .त्यांनी सावरकरांचा अपमान केला होता. आधी स्वतच घर पहा म्हणावं.वात जळत ठेवा.