✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting

स
स्वरुपसुमित यांनी
Sun, 11/19/2023 - 10:40  ·  लेख
लेख
नमस्ते सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे (जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय ) एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14017 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

SBI स्टेट बँकेत 8283 हजार

स्वरुपसुमित
Sun, 11/19/2023 - 10:42 नवीन
SBI स्टेट बँकेत 8283 हजार पदाची मोठी भरती. 07/12/2023 पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) SC ST OBC EWS GEN Total 1284 748 1919 817 3515 8283 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. https://emsjobs.co/sbi-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a4-8283-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae.html
  • Log in or register to post comments

१२ वी पास होताच तुम्ही तैयारी

विवेकपटाईत
Wed, 12/27/2023 - 11:58 नवीन
१२ वी पास होताच तुम्ही तैयारी करणे गरजेचे. रोज इंटरनेट वरून एक पेपर सोडवला तर graduate होताच अर्थात तीन ते चार वर्षांत निश्चित पास होण्याची गॅरंटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वरुपसुमित

सोलापूर महानगरपालिकेत विविध

स्वरुपसुमित
Tue, 11/21/2023 - 19:12 नवीन
सोलापूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज लिंक सुरु; २२६ पदे रिक्त!! | Solapur Mahanagarpalika Bharti 2023 https://emsjobs.co/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf.html
  • Log in or register to post comments

कोणत्याही शाखेतील पदवी. IDBI

स्वरुपसुमित
Wed, 11/22/2023 - 15:49 नवीन
कोणत्याही शाखेतील पदवी. IDBI बँकेत 2100 जागांसाठी भरती जाहिरात क्र.: 10/2023-24 Total: 2100 जागा Advertisement पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800 2 एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300 Total 2100 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट] https://emsjobs.co/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a5%80-idbi-%e0%a4%ac.html
  • Log in or register to post comments

सोलापुर महानगरपालिका मध्ये

स्वरुपसुमित
Sun, 11/26/2023 - 04:03 नवीन
सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध गट अ, ब, क, ड पदांकरीता 226 जागांसाठी सरलसेवा भरती जाहिरात २०२३. https://majhinaukri.shop/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d.html
  • Log in or register to post comments

पगार – 44,900/- ते 1,42000/-

स्वरुपसुमित
Sun, 11/26/2023 - 19:58 नवीन
पगार – 44,900/- ते 1,42000/- 18 ते 27 वर्षे केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांवर भरती सुरु; पात्रता पदवीधर https://placementmantra.click/%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-44900-%e0%a4%a4%e0%a5%87-142000-18-%e0%a4%a4%e0%a5%87-27-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6.html
  • Log in or register to post comments

राज्य उत्पादन शुल्क विभागा

स्वरुपसुमित
Mon, 11/27/2023 - 20:19 नवीन
राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर २०२३, सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा. तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 या लिंक वर उपलब्ध आहेत. https://emsjobs.co/?p=159
  • Log in or register to post comments

NHAI Recruitment 2023 भारतीय

स्वरुपसुमित
Wed, 11/29/2023 - 13:01 नवीन
NHAI Recruitment 2023 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 10 https://t.ly/fqORO
  • Log in or register to post comments

150 पदे. 10th pass, ITI

स्वरुपसुमित
Fri, 12/01/2023 - 18:22 नवीन
150 पदे. 10th pass, ITI Mahavitaran Aurangabad Bharti 2023 Mahavitaran Aurangabad Bharti 2023 Mahavitaran Aurangabad Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Aurangabad is going to recruit for the posts of “Apprentice (Electrician/ Wireman/ COPA)”. There are total of 150 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Eligible candidates can apply before the last date. Applications will start from 06th of December 2023. The last date of application should be 10th of December 2023. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. https://t.ly/pZAM8
  • Log in or register to post comments

सातारा पोलीस पब्लिक स्कूल,

स्वरुपसुमित
Mon, 12/04/2023 - 19:57 नवीन
सातारा पोलीस पब्लिक स्कूल, शालेय बसचालक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना वयोमर्यादा – ३०-४० वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा. https://shorturl.at/otOT9
  • Log in or register to post comments

Ahmednagar Rojgar Melava 2023

स्वरुपसुमित
Tue, 12/05/2023 - 17:43 नवीन
Ahmednagar Rojgar Melava 2023 – अहमदनगर येथे “फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन” पदाकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अहमदनगर आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 09 ते 10 डिसेंबर 2023 आहे.https://shorturl.at/tuKL2
  • Log in or register to post comments

चांगला धागा

स्वधर्म
Wed, 12/06/2023 - 16:20 नवीन
परिश्रमपूर्वक धागा तयार केल्यामुळे सुमित यांचे आभार. यात वेळोवेळी भर टाकत चला. कोणालातरी फायदा नक्की होईल.
  • Log in or register to post comments

एचडीएफसी बँकेतर्फे २०२३-२४

स्वरुपसुमित
Wed, 12/06/2023 - 16:57 नवीन
एचडीएफसी बँकेतर्फे २०२३-२४ मधील इयत्ता पहिली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. HDFC च्यावतीने या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले जात असून विहित तारखेमध्ये उमेदवारांनी हे अर्ज जमा करण्याचे आवाहन HDFC Bank च्या वतीने करण्यात आले आहे. HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24 (एचडीएफसी बँक परिवर्तन योजना) या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे HDFC बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी / पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत. तसेच, अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. शिवाय, या Scholarship साठी अर्ज करणार्‍या उमेदाराच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत. मिळणार एवढी शिष्यवृत्ती रक्कम : उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे. इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल : ०१. पदव्युत्तर पदवी ( जनरल ) ३५ हजार रुपये ०२. पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) ७५ हजार रुपये ०३. पदवी ( जनरल) ३० हजार रुपये ०४. पदवी ( प्रोफेशनल) २५ ते ५० हजार रुपये ०५. आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा १८ आजार रुपये ०६. इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत १८ आजार रुपये ०७. इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत १५ हजार रुपये https://shorturl.at/tuDGR
  • Log in or register to post comments

पुणे महानगरपालिके अंतर्गत

स्वरुपसुमित
Tue, 12/12/2023 - 19:55 नवीन
पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पदाच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून १४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया. https://shorturl.at/IJNPR
  • Log in or register to post comments

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक

स्वरुपसुमित
गुरुवार, 12/14/2023 - 17:37 नवीन
कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [The Cosmos Co-operative Bank Ltd] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. https://wp.me/pf6m3Y-2K
  • Log in or register to post comments

PGCIL Bharti 2023 पॉवर ग्रिड

स्वरुपसुमित
Mon, 12/18/2023 - 02:52 नवीन
PGCIL Bharti 2023 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 आहे. PGCIL Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 159 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 1) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 57 शैक्षणिक पात्रता… Continue readinghttps://majhinaukri.shop/pune-mahanagarpalika-recruitment-2023-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a4.html
  • Log in or register to post comments

FCSCPD Recruitment 2023 :

स्वरुपसुमित
Wed, 12/20/2023 - 02:57 नवीन
FCSCPD Recruitment 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र मध्ये भरती सुरू आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच १३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकतातhttps://wp.me/pf6m3Y-2N
  • Log in or register to post comments

सोलापूर महानगरपालिकेत 226

स्वरुपसुमित
Sat, 12/23/2023 - 05:47 नवीन
सोलापूर महानगरपालिकेत 226 जागांसाठी भरती https://wp.me/pf6m3Y-2S
  • Log in or register to post comments

Bank of America Recruitment

स्वरुपसुमित
Sun, 12/24/2023 - 04:06 नवीन
Bank of America Recruitment in PAN India For Team Member. BSc, BCom, BBA, BA Graduates are eligible to apply for this job. More details regarding Bank of America PAN India Job Openings is given below. http://fresherjob24.com/bank-of-america-recruitment-team-member-pan-india.html
  • Log in or register to post comments

UCO Bank Bharti 2023 : यूको

स्वरुपसुमित
Sun, 12/24/2023 - 16:56 नवीन
UCO Bank Bharti 2023 : यूको बँकेमध्ये भरतीसाठी देशभरातील उमेदवार करू शकणार अर्ज; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात https://wp.me/pf6m3Y-2V
  • Log in or register to post comments

(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक

स्वरुपसुमित
Mon, 12/25/2023 - 19:01 नवीन
(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 पदांची भरती 12/01/2023 https://shorturl.at/amtCO
  • Log in or register to post comments

MahaFood Recruitment 2023

स्वरुपसुमित
Sun, 12/31/2023 - 08:09 नवीन
MahaFood Recruitment 2023 Purvatha nirikshak bharti 2023 – MahaFood Purvatha Nirikshak & Clerk Notification is out today for 345 vacancies. Online application form will begin from 13th December, remember the last date to apply for MahaFood Recruitment 2023 is 31st December 2023. More details about Purvatha nirikshak bharti 2023 are given in PDF file attached. Short… Continue reading https://majhinaukri.shop/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%96-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa.html
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC

स्वरुपसुमित
Sun, 12/31/2023 - 08:10 नवीन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित Posted on December 31, 2023 by vijay MPSC OBBW Group-A Recruitment 2023 MPSC OBBW Group-A Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 12/12/2023 to 1/1/2024 to fill up posts of Assistant Director/Research Officer/Project Officer, Group-A cadre under Directorate Of Other Backward Bahujan Welfare, Pune under Other Backward Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. There are 26 positions. The Official website & PDF/Advertise is given below. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र… https://majhinaukri.shop/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-mpsc.html
  • Log in or register to post comments

TMC ACTREC नवी मुंबई येथे B

स्वरुपसुमित
Sun, 12/31/2023 - 08:10 नवीन
TMC ACTREC नवी मुंबई येथे B.Sc. (MLT)/B.Sc./B.Tech (D.M.L.T.) उमेदवारांसाठी रु. २३,८००/- ते रु. ३२,०००/- वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर नोकरीची संधी Posted on December 31, 2023 by vijay TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2023 TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2023 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 8/1/2024 for the post of Lab Technician. The Job Location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below. टाटा मेमोरियल सेंटर, (ACTREC) नवी… https://majhinaukri.shop/tmc-actrec-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-b-sc-mlt-b-sc-b-tech-d-m-l-t-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6.html
  • Log in or register to post comments

अर्ज सुरु, उमेदवारांना

स्वरुपसुमित
Mon, 01/01/2024 - 16:42 नवीन
अर्ज सुरु, उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा!! २२६ पदे रिक्त। Intelligence Bureau Bharti 2024 https://shorturl.at/swGQW
  • Log in or register to post comments

10वी उत्तीर्णांना राज्य

स्वरुपसुमित
Wed, 01/03/2024 - 19:36 नवीन
10वी उत्तीर्णांना राज्य सरकारी नोकरीची संधी! तब्बल 680 जागांसाठी भरती, पगार 47600. https://emsjobs.co/10%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%b0.html
  • Log in or register to post comments

अग्निवीरवायु : भारतीय हवाई दल

स्वरुपसुमित
गुरुवार, 01/04/2024 - 19:08 नवीन
अग्निवीरवायु : भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !https://emsjobs.co/%e0%a4%85%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%be.html
  • Log in or register to post comments

रेल्वेत 1646 जागांसाठी भरती ;

स्वरुपसुमित
Tue, 01/09/2024 - 19:10 नवीन
रेल्वेत 1646 जागांसाठी भरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना मोठी संधी https://majhinaukri.shop/%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4-1646-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-10.html
  • Log in or register to post comments

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना

स्वरुपसुमित
Tue, 01/09/2024 - 19:11 नवीन
ग्रॅज्युएट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची संधी! विविध पदांसाठी बंपर भरती https://majhinaukri.shop/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%8f%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8.html
  • Log in or register to post comments

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना

स्वरुपसुमित
Tue, 01/09/2024 - 19:11 नवीन
ग्रॅज्युएट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची संधी! विविध पदांसाठी बंपर भरती https://majhinaukri.shop/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%8f%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8.html
  • Log in or register to post comments

तलाठी परिक्षेत २०० पैकी २१४

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/10/2024 - 09:57 नवीन
तलाठी परिक्षेत २०० पैकी २१४ मार्क पडले विद्यार्थ्यांना. एका खोक्यात चार तलाठी.
  • Log in or register to post comments

हे तर्क दृष्ट्या बरोबर नसले

स्वरुपसुमित
Wed, 01/10/2024 - 10:18 नवीन
हे तर्क दृष्ट्या बरोबर नसले तरी गणितीय दृष्टीने बरोबर आहे ,नॉरमलीझशन असे आधी पण झाले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाभा अणुसंशोधन केंद्र

वेदांत
Wed, 01/10/2024 - 11:30 नवीन
भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक अधिकारी भरती https://www.barc.gov.in/careers/recruitment.html https://www.barc.gov.in/careers/barc_ts_OCES_DGFS_brochure.pdf
  • Log in or register to post comments

महावितरणमध्ये 5347 जागांसाठी

स्वरुपसुमित
Wed, 01/10/2024 - 11:38 नवीन
महावितरणमध्ये 5347 जागांसाठी मेगाभरती जाहीर. https://emsjobs.co/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-5347-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0.html
  • Log in or register to post comments

ठाण्यामध्ये तलाठी मध्ये पहिले

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/10/2024 - 12:30 नवीन
ठाण्यामध्ये तलाठी मध्ये पहिले दोन जे आलेत ते एका घरातले आहेत किती मोठा योगायोग??आणि त्यांच्या घरातली व्यक्ती ही टीसीएस मध्ये कामाला आहे, हा एक मोठा योगायोग ?या तलाठी स्पर्धेमध्ये परीक्षेमध्ये इतके योगायोग झालेत. तरी पण सरकार म्हणतं त्यात काही घोळ नाही हा एक योगायोग ?
  • Log in or register to post comments

इस मुस्लिम परिवार में हैं 12

स्वरुपसुमित
Wed, 01/10/2024 - 14:22 नवीन
इस मुस्लिम परिवार में हैं 12 अफसर, 3 IAS, 1 IPS, 4 RAS और DI https://www.youtube.com/watch?v=lutjN2fuMqs&ab_channel=NMFNews Jharkhand DGP Vishnu Vardhan's Family Has 4 IPS Officers तलाठी ने काय घोडे मारले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

[Intelligence Bureau]

स्वरुपसुमित
Tue, 01/16/2024 - 13:08 नवीन
[Intelligence Bureau] इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024 accounting. 04 फेब्रुवारी 2024 https://emsjobs.co/intelligence-bureau-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%b8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4.html
  • Log in or register to post comments

पुणे महानगरपालिकामध्ये 113

स्वरुपसुमित
Wed, 01/17/2024 - 19:59 नवीन
पुणे महानगरपालिकामध्ये 113 जागांवर भरती जाहीर ; पगार 1,22,800 पर्यंत https://emsjobs.co/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-113.html
  • Log in or register to post comments

Supreme Court Bharti 2024 :

स्वरुपसुमित
Fri, 01/26/2024 - 15:30 नवीन
Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. https://emsjobs.co/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-90-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97.html
  • Log in or register to post comments

18 ते 65 वर्षे NHM :

स्वरुपसुमित
Sun, 01/28/2024 - 00:48 नवीन
18 ते 65 वर्षे NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे 406 जागांसाठी भरती https://emsjobs.co/18-%e0%a4%a4%e0%a5%87-65-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87-nhm-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97.html
  • Log in or register to post comments

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग

स्वरुपसुमित
Wed, 01/31/2024 - 06:49 नवीन
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती https://subodhoutlook.blogspot.com/2024/01/blog-post.html
  • Log in or register to post comments

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत

स्वरुपसुमित
Wed, 01/31/2024 - 19:21 नवीन
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत 125 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्ण ते पदवीधरांना संधी. https://subodhoutlook.blogspot.com/2024/01/125-12.html
  • Log in or register to post comments

भारतीय क्रीडा प्राधिकरणात

स्वरुपसुमित
Fri, 02/02/2024 - 21:29 नवीन
भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या 214 जागांवर भरती https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/214.html
  • Log in or register to post comments

REC : ग्रामीण विद्युतीकरण

स्वरुपसुमित
Fri, 02/02/2024 - 21:30 नवीन
REC : ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/rec-127.html
  • Log in or register to post comments

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात

स्वरुपसुमित
Mon, 02/05/2024 - 17:31 नवीन
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 28 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी.. https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/28-10.html
  • Log in or register to post comments

उच्च विस्फोटक निर्माणी खडकी,

स्वरुपसुमित
Mon, 02/05/2024 - 17:32 नवीन
उच्च विस्फोटक निर्माणी खडकी, पुणे येथे भरती https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/blog-post.html
  • Log in or register to post comments

IDBI बँकेत 500 नवीन भरती

स्वरुपसुमित
Wed, 02/07/2024 - 19:25 नवीन
IDBI बँकेत 500 नवीन भरती जाहीर ; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/idbi-500.html
  • Log in or register to post comments

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808

स्वरुपसुमित
Wed, 02/07/2024 - 19:26 नवीन
रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती. https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/808.html
  • Log in or register to post comments

UPSC मार्फत 1056 जागांसाठी

स्वरुपसुमित
Mon, 02/19/2024 - 18:11 नवीन
UPSC मार्फत 1056 जागांसाठी भरती जाहीर ; पात्रता पदवी पास https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/upsc-1056.html
  • Log in or register to post comments

ठाणे महानगरपालिके अंतर्गत

स्वरुपसुमित
Mon, 02/19/2024 - 18:13 नवीन
ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/293.html
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा