मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते.
तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.
याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो.
परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर :
आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो.
हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते.
यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो.
तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात.
– मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते.
हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे.
लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वाचने
33523
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
@कर्नल तपस्वी: खूप छान लेख आहे तुमचा.
In reply to या विषयावर सुरवातीलाच... by कर्नलतपस्वी
ज्यांना आपण चुका समजतो त्या
@ अहिरावणः चुका आणि त्यांची फळे वगैरे.
In reply to ज्यांना आपण चुका समजतो त्या by अहिरावण
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
सुरेश भट असेच काही म्हणले होते.
In reply to 'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे. by टर्मीनेटर
तोडगा असतो. बटवा सैल करा.
काही लोकांनी धाग्याची अगदी
पुनर्जन्मा बद्दल बोलण्याचा
कर्म आणि फळ
त्यात न्याय नाही, उलट जे काय
कर्मविपाक हा स्विकृतीसाठी
In reply to त्यात न्याय नाही, उलट जे काय by राघव
पण ही परिस्थिती तुमच्याच
In reply to कर्मविपाक हा स्विकृतीसाठी by कॉमी
.
In reply to पण ही परिस्थिती तुमच्याच by राघव
स्पष्टीकरण व समर्थन
नाठयारा,
In reply to स्पष्टीकरण व समर्थन by नठ्यारा
गृहीत धरणे म्हणजे समर्थन करणे नव्हे
तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे.
In reply to गृहीत धरणे म्हणजे समर्थन करणे नव्हे by नठ्यारा
अंदाज आणि तपास
In reply to तपास वेगळा आणि जजमेंट वेगळे. by कॉमी
अंदाज बांधणे वेगळे.
In reply to अंदाज आणि तपास by नठ्यारा
मी ही थांबतो
In reply to अंदाज बांधणे वेगळे. by कॉमी
हुश्शार लोकांची हुश्शार चर्चा
काही घंटा कळत नाही कोण योग्य कोण अयोग्य.
In reply to हुश्शार लोकांची हुश्शार चर्चा by अहिरावण
एक निरिक्षण
+१
In reply to एक निरिक्षण by स्वधर्म
अन्यायकारक उतरंड ?
In reply to एक निरिक्षण by स्वधर्म
वर्णव्यवस्था = अन्यायकारक उतरंड
In reply to अन्यायकारक उतरंड ? by नठ्यारा
जर पूर्वसंचित, पूर्वकर्म
बतोकापि
In reply to जर पूर्वसंचित, पूर्वकर्म by गवि
हे सर्व सिद्धांत आणि
जाउ द्या हो...
In reply to हे सर्व सिद्धांत आणि by सुबोध खरे
प्रत्येक गोष्टीत शास्त्र
In reply to हे सर्व सिद्धांत आणि by सुबोध खरे
+१
In reply to प्रत्येक गोष्टीत शास्त्र by चौथा कोनाडा
पाचव्यांदा गर्भपात झालेल्या
+१
In reply to पाचव्यांदा गर्भपात झालेल्या by कॉमी
+१
In reply to +१ by गवि
कोणताही 'विचार' मुळात 'वस्तुनिष्ठ' असू शकतो का ?
In reply to +१ by गवि
ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही
In reply to पाचव्यांदा गर्भपात झालेल्या by कॉमी
डॉक्टर माणसंच...
In reply to ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही by सुबोध खरे
तुम्ही नास्तिक डॉक्टर शोधा...
In reply to डॉक्टर माणसंच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्रा. डॉ. -- 'देवाळु' म्हणजे .....
In reply to डॉक्टर माणसंच... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदर.
In reply to @ प्रा. डॉ. -- 'देवाळु' म्हणजे ..... by चित्रगुप्त
@ सुबोध खरे,
In reply to ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही by सुबोध खरे
हा विडीयो बघा.
धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था
जवळपास सगळे चुकीचे लिहिले आहे
In reply to धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था by नठ्यारा
तुमच्या मताचा आदर
In reply to धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था by नठ्यारा
एक थेट प्रश्न विचारतो ....
In reply to तुमच्या मताचा आदर by स्वधर्म
पुरावा
In reply to एक थेट प्रश्न विचारतो .... by नठ्यारा
+१
In reply to पुरावा by स्वधर्म
मागील जन्माच्या आठवणी
In reply to पुरावा by स्वधर्म
>> अन तो पुरावा पुरावा ठरला
In reply to मागील जन्माच्या आठवणी by नठ्यारा
अपडताळणीय ?
In reply to >> अन तो पुरावा पुरावा ठरला by स्वधर्म
कर्मसिद्धांत अपडताळणीयच, पुनर्जन्म कदाचित पडताळणीय!
In reply to अपडताळणीय ? by नठ्यारा
पुस्तकाचा संदर्भ
In reply to कर्मसिद्धांत अपडताळणीयच, पुनर्जन्म कदाचित पडताळणीय! by हणमंतअण्णा शंक…
पुस्तकात पुरावा नाहीच
In reply to अपडताळणीय ? by नठ्यारा
हम्म!
In reply to >> अन तो पुरावा पुरावा ठरला by स्वधर्म
चांगला प्रतिसाद.मलापण भारतीय
In reply to तुमच्या मताचा आदर by स्वधर्म
'सत्य' निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा काल्पनिक गोष्टींतून सांगणे
प्रतिसाद आवडला
In reply to 'सत्य' निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा काल्पनिक गोष्टींतून सांगणे by चित्रगुप्त
मतभिन्नतेच्या आदरासहित
पाप एक भास आहे,एखादी गोष्ट
पुनर्जन्म व कर्मविपाक
झालं तर मग
In reply to पुनर्जन्म व कर्मविपाक by नठ्यारा