Skip to main content

"हल्द्वानी", येथील, दंगल का जाणुन बुजुन केलेला हिंसाचार?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 10/02/2024 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हल्डवानी , येथील दंगली संदर्भात बातम्या वाचत आहे. अर्थात, मराठी वर्तमान पत्रात, ह्या बातम्या मिळाल्या नाहीत. पण, उत्तराखंडात हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे , असे जाणवते. मी, वाचलेल्या काही बातम्या... मुळात, प्रश्न सुरू झाला तो, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणा मुळे, असे वाटते... हल्द्वानी में हिंसा: बनभूलपुरा की तंग गलियों के 'चक्रव्यूह' में फंस गए लोग, छतों से हुई पत्थरों की बारिश... (https://www.amarujala.com/photo-gallery/dehradun/haldwani-violence-ston…) हल्द्वानी में क्यों और कैसे भड़की हिंसा, मस्जिद पर 'महाभारत' के बाद अभी क्या हैं हालात? (https://hindi.news18.com/news/nation/haldwani-violence-updates-riots-af…) हल्द्वानी हिंसा के मास्टरमाइंड अब्दुल मलिक समेत 5 गिरफ्तार, सपा नेता का भाई भी शामिल, पूछताछ जारी https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/haldwa…

वाचने 25565
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

हे काही पहिल्यांदाच होत नाहीय. नेहमीच होत आलं आहे. हिंदूंच्या नेत्यांना त्याबद्धल काही करायचे नाहीय. --- गज़वा-ए-हिंद-२०४७ कडे जोमाने वाटचाल सुरु आहे.

"हल्द्वानी -(बड़ी खबर) दिल्ली से पहुंचा जमीयत-उलेमा-ए-हिंद और जमात-ए-इस्लामिया हिंद..(VIDEO) - Khabar Pahad" https://khabarpahad.com/haldwani-big-news-from-delhi-jamayat-ulema-e-hi…

धक्कादायक आहे. व्यापक कटाचा भाग असणार. पसरू नये म्हणून माध्यमांवर निर्बंध असतील कदाचित !

In reply to by चौथा कोनाडा

Haldwani Violence : सगळं ठरलेलं होतं, हल्द्वानी हिंसाचाराची मोठी बातमी, पोलिसांनी केला नवीन दावा https://news18marathi.com/crime/violence-in-haldwani-is-a-pre-planned-c…

२४च्या निवडणूकांमधे नवपुरोगामी सपाटून मार खाईपर्यंत हे असे चालणार. पुन्हा २९ ला पुनरावर्ती

In reply to by नठ्यारा

उत्तराखंड मध्यें, UCC लागू करण्यात आले आणि लगेच ही घटना घडली... आणि ह्या घटनेत, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचा मोठा सहभाग आहे.. शिवाय, जर भाजपा सत्तेवर आले तर, CAA आणि NRC चे वादळ, ह्या परदेशी मुस्लिमांवर घोंघावत येणार आहेच... त्यामूळे, आपली nuisance value दाखवायला, ह्या परदेशी मुस्लिमांनी, ही घटना जाणुनबुजून घडवली असावी...

"haldwani violence police action against women indulge in stone pelting - बुर्कानशीं महिलाओं ने हल्द्वानी में छतों से बरपा डाला था कहर, अब ऐक्शन का आगाज, उत्तराखंड न्यूज" https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-polic…

"हल्द्वानी के बनभूलपुरा में अभी भी कर्फ्यू, 25 और लोगों को पुलिस ने उठाया, पुलिस थाने से लूटी 7 पिस्टल और कारतूस आरोपियों के घर से बरामद - Curfew still in Banbhulpura in Haldwani police team arrested 25 more people and 7 pistols and cartridges recover form accused houses ntc - AajTak" https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/curfew-still-in-banbhulpu…

'बवाल के समय फोन किया स्विच ऑफ, सहयोग करते तो नहीं बिगड़ते हालात' हल्द्वानी हिंसा मामले में मुस्लिम धर्म गुरुओं पर भड़की डीएम https://www.etvbharat.com/hi/!state/nainatal-dm-angry-at-muslim-religio…

काय मुविकाका, कुठे स्वतःच्या हातानी स्वतःची कबर खोदलेल्या लोकांमध्ये अडकुन पडला आहात? चलो अबुधाबी... इतक्या सुंदर मंदिराचा लोकार्पण सोहाळा आज पार पडत आहे. मस्तपैकी चार-पाच दिवसांसाठी दुबईला जाउन येउ, एक दिवस अबुधाबीला जाउन हे सुंदर मंदिर बघुन येउ आणि उर्वरीत दिवस मस्तपैकी ऐयाशी करु...

In reply to by टर्मीनेटर

अर्थात, हे नेहमी प्रमाणे, अरण्य रूदनच ठरण्याची शक्यता जास्त आहे.. आझाद मैदान, दंगल आठवत असेलच.... तेंव्हा देखील, बांगला देशी मुस्लीम त्यात सहभागी होतेच आणि आत्ता देखील.... जितके जास्त, मुस्लीम घुसखोर ह्या देशांत येतील, तितका हा देश अस्थिर होत जाईल... अबुधाबी मध्ये मंदिर सुरक्षित राहील, पण इथल्या मंदिरांचे काय?

काही हिंदू धर्माच्या स्वयंघोषीत ठेकेदारांवर टिका तसेच स्वयंघोषीत देशप्रेमींवर टिका करणा-या नवपुरोगामीवाममार्गीहिंदूद्वेष्टेवमनप्रवीणबद्धकोठी बुध्दीमान लोक हल्ली तोंड लपवून बसलेले दिसतायत. अशा घटनांवर बोलण्याचे धैर्य आणि धारिष्ट नाही असे दिसतेय

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नक्की का ? का बातम्या दाबल्या जात आहेत? नुकतेच हनुमानध्वजावरुन झालेली सरकारी दंगल सगळ्यांना स्मरत असेलच

In reply to by अहिरावण

प्रातशाखेत जात चला. अतिरेकी जरका खडतर अश्या गूफेत जाऊन ट्रेनींग घेऊ शकतात तर तुम्ही जवळच्याच प्रातशाखेत नक्काच जाऊ शकता.:)

हल्‍द्वानी मामले में सरकार के इस एक्‍शन से 83 रिटायर्ड IAS अधिकारी नाराज क्‍यों? चीफ सेक्रेटरी को लिखा खत https://hindi.news18.com/news/uttarakhand/haldwani-83-retired-ias-offic… ------- बता दें कि यह ग्रुप लव जिहाद मामले में 2023 में भी ऐसे ही पत्र दो बार लिख चुका है. ------

हिंदू इतिहासातून काही शिकला नाही. हिंदूंना एकत्रित करण्यासाठी आधी साऱ्या हिंदू संघटना एकत्रित आल्या पाहिजेत.

In reply to by NiluMP

आता हिंदूच एक होत नाहीत म्हटल्यावर संघटना तरि कशा एक होतील? बरे आहे प्रत्येकाचे वेगळे आहे ते... अनेक विचार, अनेक आचार, जगातील यच्चयावत विचारांची घुसळण होऊन आपली पद्धती विकसित करण्याची एक भलती रोमहर्ष़क भारतीय पद्धत. त्यामुळे बाहेरचा आचार विचार जसाच्या तसा अंमलात येत नाही आणि भुरळही पाडत नाही. सगळ पचवून ढेकर देऊन आम्ही परत भारतीयच रहातो....भले जग मग काफर म्हणो...

In reply to by NiluMP

देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत येत नाही तो पर्यंत हे सर्व चालूच राहणार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे आणि भारतात हिंदूचा कैवारी फक्त कॉग्रेस आहे यात शंका नाही भुके नंगे रहेंगे.... राहूलजी को जिताएंगे.... !!

In reply to by अहिरावण

अहीरावण, पुन्हा आले का काॅंग्रेस भाजपवर. कळत नाहीये तुमच्यावर कुणाचा हाथ आहे ते, अनेक ठिकाणी राजकीय पो पाडूनही संपादक मंडळ तूमचा आयडी बॅन करत नाहीये. आणी हा केला तरी तुमचा महीरावण म्हणून दुसरा आयडी तयारच आहे पो पाडायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमचा आधीचा प्रतिसाद पहा आणि मग बोला... सुरवात तुम्ही करता.. फटका बसला की संपादक मंडळाकडे तक्रार करता

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे. ते महान आहेत त्यांच्या बुद्धीसमोर आम्ही नतमस्तक आहोत. आमचंच चुकलं... अशा महान क्रांतीकारी, शतकातुन एखाद्या प्रसवणा-या महान माणसाचा आम्ही आदर राखायला हवा होता. चुकलं...माती खाल्ली आम्ही. आता अशी चु़क नाही करणार. दोन तोंडात मारुन घेतो आणि यापुढे भुजबळ बुवांच म्हणणं योग्य असल्याची द्वाही दाही दिशांना फिरवतो त्यांना कुणी म्हणजे कुणी विरोध करु नये अशी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो

In reply to by अहिरावण

मी काय सुरूवात केलीय?? देशात हिंदूत्ववादी सरकार आलंय का आजपर्यंत?? मा कुठल्याही पक्षानर टीका करत नाहीये. फक्त भारतात अजूनपर्यंत हिंदूत्ववादी सरकार सत्तेत आलं नाहीये हे सांगतोय. तुम्ही लगेच काॅंग्रेस विरूध्द गरळ ओकली.

https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-master… ----- हे प्रकरण, जितके साधे दिसतेय, तसे नसावे... ह्याची पाळीमुळे, पाकिस्तान आणि बांगादेश पर्यंत जायची शक्यता नाकारता येत नाही...

In reply to by मुक्त विहारि

अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा का क्या है हैदराबाद कनेक्शन, हुआ बड़ा खुलासा https://hindi.news18.com/news/nation/haldwani-news-salman-khan-distribu… ------ रझाकार कनेक्शन पण असेल का? (पाकिस्तान आणि बांगलादेश निर्मितीत, रझाकारांचा प्रचंड सहभाग होता...)

In reply to by मुक्त विहारि

रझाकार कनेक्शन पण असेल का?
नसावं. गुजरात कनेक्शन नक्की निघेल. बातमी आहे शोधतो.

हल्द्वानी में एक और 'बनभूलपुरा', 150 से अधिक परिवारों का कब्जा; क्या यहां भी चलेगा बुलडोजर? https://www.jagran.com/uttarakhand/nainital-encroachment-in-haldwani-ov… वरवंटा फिरायला लागला...

पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से दान न देने का किया आग्रह https://www.abplive.com/states/up-uk/uttarakhand-haldwani-violence-poli… दान देण्यापूर्वी काळजी घेतलेली उत्तम...

In reply to by मुक्त विहारि

हलद्वानी हिंसा में NGO का नाम आया सामने, पैसा बांटने का किया था काम https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/haldwani-violence-update…

उत्तराखंड के कई जगहों पर अवैध मदरसे बनाए हैं, अब्दुल मलिक ने किया खुलासा https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/madras…

बनभूलपुरा थाने में आग लगाने वाले 36 उपद्रवियों पर लगा यूएपीए, सपा नेता के भाई का नाम भी शामिल https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-i… सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है। ------ उत्तराखंड मधील सरकार , गुन्हेगारांवर व्यवस्थित फास आवळत चालली आहे.

उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्टेबल, https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/many-female-policemen-sta… ------ CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे. ह्या घटनेत बांगलादेशी आणि रोहिंग्या सामील झाले होते...

In reply to by मुक्त विहारि

देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंत चालनार.

मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी "Haldwani Today News: Preparation To Take Abdul Moeed On Remand In Haldwani - Amar Ujala Hindi News Live - Haldwani:मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी" https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-today-news-prep… ------ वरवंटा फिरायला लागला....

बनभूलपुरा के बाद अब बागजाला की बारी, अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू; एक्शन में पुलिस https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/action-to-remove-encroac… ------ परत दंगल होऊ नये म्हणून इथले सरकार योग्य ती काळजी घेत आहेत आणि आता त्या राज्यातील,इतर जमिनीवरील अतिक्रमण हटवत पण आहेत... इतर सर्व राज्यातील सरकारांनी देखील, जमिनीवरील अतिक्रमण हटवले पाहिजे...

करीब 350 मस्जिदों के जरिए जुटाया जा रहा पैसा, क्या दंगाइयों में बांटी जाएगी खैरात..? https://panchjanya.com/2024/03/05/322918/bharat/uttarakhand/dehradun-ci… ----- जानकारी के अनुसार ये रकम मृतक आश्रितों के अलावा जेल में बंद आरोपियों के परिजनों को मुकदमे की पैरवी खर्च के लिए दी जाएगी। ऐसी भी जानकारी है कि हिंसा के आरोपी अब्दुल मलिक ने अपनी फरारी के दौरान ही दारुल उलूम देवबंद के जरिए इन मस्जिदों से रूपया एकत्र करने के लिए योजना बनाई थी ।

बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/video/2-more-accus…

In reply to by मुक्त विहारि

देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.