सध्या हल्डवानी , येथील दंगली संदर्भात बातम्या वाचत आहे.
अर्थात, मराठी वर्तमान पत्रात, ह्या बातम्या मिळाल्या नाहीत.
पण, उत्तराखंडात हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे , असे जाणवते.
मी, वाचलेल्या काही बातम्या...
मुळात, प्रश्न सुरू झाला तो, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणा मुळे, असे वाटते...
हल्द्वानी में हिंसा: बनभूलपुरा की तंग गलियों के 'चक्रव्यूह' में फंस गए लोग, छतों से हुई पत्थरों की बारिश...
(https://www.amarujala.com/photo-gallery/dehradun/haldwani-violence-ston…)
हल्द्वानी में क्यों और कैसे भड़की हिंसा, मस्जिद पर 'महाभारत' के बाद अभी क्या हैं हालात?
(https://hindi.news18.com/news/nation/haldwani-violence-updates-riots-af…)
हल्द्वानी हिंसा के मास्टरमाइंड अब्दुल मलिक समेत 5 गिरफ्तार, सपा नेता का भाई भी शामिल, पूछताछ जारी
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/haldwa…
मिसळपाव
प्रतिक्रिया
हल्द्वानी हिंसा के मास्टरमाइंड की तलाश,
https://hindi.news18.com/news/uttarakhand/haldwani-violence-uttarakhand…
गज़वा-ए-हिंद-२०४७ कडे वाटचाल
हे काही पहिल्यांदाच होत नाहीय. नेहमीच होत आलं आहे. हिंदूंच्या नेत्यांना त्याबद्धल काही करायचे नाहीय.
---
गज़वा-ए-हिंद-२०४७ कडे जोमाने वाटचाल सुरु आहे.
दिल्ली से पहुंचा जमीयत-उलेमा-ए-हिंद और जमात-ए-इस्लामिया हिंद..
"हल्द्वानी -(बड़ी खबर) दिल्ली से पहुंचा जमीयत-उलेमा-ए-हिंद और जमात-ए-इस्लामिया हिंद..(VIDEO) - Khabar Pahad" https://khabarpahad.com/haldwani-big-news-from-delhi-jamayat-ulema-e-hi…
धक्कादायक आहे.
धक्कादायक आहे.
व्यापक कटाचा भाग असणार.
पसरू नये म्हणून माध्यमांवर निर्बंध असतील कदाचित !
व्यापक कटाचा भाग असणार.
In reply to धक्कादायक आहे. by चौथा कोनाडा
Haldwani Violence : सगळं ठरलेलं होतं, हल्द्वानी हिंसाचाराची मोठी बातमी, पोलिसांनी केला नवीन दावा
https://news18marathi.com/crime/violence-in-haldwani-is-a-pre-planned-c…
उत्तराखंड के इतिहास में पहली बार इतनी सख्ती
https://www.jagran.com/uttarakhand/nainital-haldwani-violence-mastermin…
२४च्या निवडणूकांमधे
२४च्या निवडणूकांमधे नवपुरोगामी सपाटून मार खाईपर्यंत हे असे चालणार. पुन्हा २९ ला पुनरावर्ती
पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर
पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर असला की भारतात असली आंदोलनं सुरू होतात.
-ना.न.
मला वेगळा संशय आहे...
In reply to पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर by नठ्यारा
उत्तराखंड मध्यें, UCC लागू करण्यात आले आणि लगेच ही घटना घडली...
आणि ह्या घटनेत, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचा मोठा सहभाग आहे..
शिवाय, जर भाजपा सत्तेवर आले तर, CAA आणि NRC चे वादळ, ह्या परदेशी मुस्लिमांवर घोंघावत येणार आहेच...
त्यामूळे, आपली nuisance value दाखवायला, ह्या परदेशी मुस्लिमांनी, ही घटना जाणुनबुजून घडवली असावी...
ह्या घटने बाबतीत , मिळालेली अजून एक बातमी ....
"haldwani violence police action against women indulge in stone pelting - बुर्कानशीं महिलाओं ने हल्द्वानी में छतों से बरपा डाला था कहर, अब ऐक्शन का आगाज, उत्तराखंड न्यूज" https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-polic…
पुलिस थाने से लूटी 7 पिस्टल और कारतूस आरोपियों के घर से बरामद
"हल्द्वानी के बनभूलपुरा में अभी भी कर्फ्यू, 25 और लोगों को पुलिस ने उठाया, पुलिस थाने से लूटी 7 पिस्टल और कारतूस आरोपियों के घर से बरामद - Curfew still in Banbhulpura in Haldwani police team arrested 25 more people and 7 pistols and cartridges recover form accused houses ntc - AajTak" https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/curfew-still-in-banbhulpu…
कट्टरपंथी देत होते 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/10/Haldwani-unrest-news.html
अब्दुल मलिक के खिलाफ नॉन बेलेबल वारंट जारी
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-non-ba…
हिंसा मामले में मुस्लिम धर्म गुरुओं पर भड़की डीएम
'बवाल के समय फोन किया स्विच ऑफ, सहयोग करते तो नहीं बिगड़ते हालात' हल्द्वानी हिंसा मामले में मुस्लिम धर्म गुरुओं पर भड़की डीएम
https://www.etvbharat.com/hi/!state/nainatal-dm-angry-at-muslim-religio…
नगर निगम के आयुक्त पंकज उपाध्याय का अमर उजाला ने इंटरव्यू किया।
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-interv…
हा interview नक्कीच वाचण्यासारखा आहे...
चलो अबुधाबी...
काय मुविकाका, कुठे स्वतःच्या हातानी स्वतःची कबर खोदलेल्या लोकांमध्ये अडकुन पडला आहात?
चलो अबुधाबी... इतक्या सुंदर मंदिराचा लोकार्पण सोहाळा आज पार पडत आहे. मस्तपैकी चार-पाच दिवसांसाठी दुबईला जाउन येउ, एक दिवस अबुधाबीला जाउन हे सुंदर मंदिर बघुन येउ आणि उर्वरीत दिवस मस्तपैकी ऐयाशी करु...
हलद्वानी, हे फक्त हिमनगाचे टोक दिसत आहे....
In reply to चलो अबुधाबी... by टर्मीनेटर
अर्थात, हे नेहमी प्रमाणे, अरण्य रूदनच ठरण्याची शक्यता जास्त आहे..
आझाद मैदान, दंगल आठवत असेलच....
तेंव्हा देखील, बांगला देशी मुस्लीम त्यात सहभागी होतेच आणि आत्ता देखील....
जितके जास्त, मुस्लीम घुसखोर ह्या देशांत येतील, तितका हा देश अस्थिर होत जाईल...
अबुधाबी मध्ये मंदिर सुरक्षित राहील, पण इथल्या मंदिरांचे काय?
काही हिंदू धर्माच्या
काही हिंदू धर्माच्या स्वयंघोषीत ठेकेदारांवर टिका तसेच स्वयंघोषीत देशप्रेमींवर टिका करणा-या नवपुरोगामीवाममार्गीहिंदूद्वेष्टेवमनप्रवीणबद्धकोठी बुध्दीमान लोक हल्ली तोंड लपवून बसलेले दिसतायत. अशा घटनांवर बोलण्याचे धैर्य आणि धारिष्ट नाही असे दिसतेय
नया मोड...
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-after…
योगींनी पण काळजी घ्यायला सुरुवात केली...
https://youtu.be/Vram2D-LmP8?si=xnMEu7jrKLNxRuLn
पुढच्याच ठेच, मागचा शहाणा...
हल्द्वानी के उपद्रवियों की संपत्ति होगी कुर्क
https://www.abplive.com/states/up-uk/property-of-haldwani-rioters-will-…
जंगलात की जमीन से हटाए 500 से अधिक धार्मिकस्थल
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/why-the-ruckus-in-banbho…
खुर्शीद अहमद ने कहा- अल्लाह का घर तोड़ा तो होगा रिएक्शन!,
https://www.agniban.com/haldwani-violence-khurshid-ahmed-said-there-wil…
हल्द्वानी हिंसा के 9 वांटेड
https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/haldwani-banbhoolpura-vio…
ह्या घटनेमागे पाकिस्तानचा सहभाग....
"हल्दवानी हिंसाचारामागे पाकिस्तानचे टूलकिट | पुढारी" https://pudhari.news/national/737821/pakistans-toolkit-behind-haldwani-…
गिरफ्त में हल्द्वानी हिंसा का 'बमबाज',
https://www.etvbharat.com/hi/!bharat/14-accused-including-3-waiters-arr…
अजून एक चांगली बातमी....
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-wante…
-------
ये नया भारत हैं...
कर्नाटकही असंच पेटलं होतं,
In reply to अजून एक चांगली बातमी.... by मुक्त विहारि
कर्नाटकही असंच पेटलं होतं, आता शांतं आहे.:)
नक्की का ? का बातम्या दाबल्या
In reply to कर्नाटकही असंच पेटलं होतं, by अमरेंद्र बाहुबली
नक्की का ? का बातम्या दाबल्या जात आहेत?
नुकतेच हनुमानध्वजावरुन झालेली सरकारी दंगल सगळ्यांना स्मरत असेलच
ते कोण करतं सर्वांना माहीतीय.
In reply to नक्की का ? का बातम्या दाबल्या by अहिरावण
ते कोण करतं सर्वांना माहीतीय.
मला नाही माहित सांगा ना
In reply to ते कोण करतं सर्वांना माहीतीय. by अमरेंद्र बाहुबली
मला नाही माहित सांगा ना तुम्ही.
प्रातशाखेत जात चला. अतिरेकी
In reply to मला नाही माहित सांगा ना by अहिरावण
प्रातशाखेत जात चला. अतिरेकी जरका खडतर अश्या गूफेत जाऊन ट्रेनींग घेऊ शकतात तर तुम्ही जवळच्याच प्रातशाखेत नक्काच जाऊ शकता.:)
म्हणजेच तुम्हाला माहीत नाही.
In reply to प्रातशाखेत जात चला. अतिरेकी by अमरेंद्र बाहुबली
म्हणजेच तुम्हाला माहीत नाही. विषय संपला !!
हल्द्वानी मामले में सरकार के इस एक्शन से 83 रिटायर्ड IAS अधिका
हल्द्वानी मामले में सरकार के इस एक्शन से 83 रिटायर्ड IAS अधिकारी नाराज क्यों? चीफ सेक्रेटरी को लिखा खत
https://hindi.news18.com/news/uttarakhand/haldwani-83-retired-ias-offic…
-------
बता दें कि यह ग्रुप लव जिहाद मामले में 2023 में भी ऐसे ही पत्र दो बार लिख चुका है.
------
अकड़ ढीली, पकड़ सख्त
https://panchjanya.com/2024/02/19/320103/bharat/swagger-loose-grip-tigh…
हिंदू इतिहासातून काही शिकला
हिंदू इतिहासातून काही शिकला नाही. हिंदूंना एकत्रित करण्यासाठी आधी साऱ्या हिंदू संघटना एकत्रित आल्या पाहिजेत.
आता हिंदूच एक होत नाहीत
In reply to हिंदू इतिहासातून काही शिकला by NiluMP
आता हिंदूच एक होत नाहीत म्हटल्यावर संघटना तरि कशा एक होतील?
बरे आहे प्रत्येकाचे वेगळे आहे ते... अनेक विचार, अनेक आचार, जगातील यच्चयावत विचारांची घुसळण होऊन आपली पद्धती विकसित करण्याची एक भलती रोमहर्ष़क भारतीय पद्धत.
त्यामुळे बाहेरचा आचार विचार जसाच्या तसा अंमलात येत नाही आणि भुरळही पाडत नाही.
सगळ पचवून ढेकर देऊन आम्ही परत भारतीयच रहातो....भले जग मग काफर म्हणो...
देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी
In reply to हिंदू इतिहासातून काही शिकला by NiluMP
देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत येत नाही तो पर्यंत हे सर्व चालूच राहणार.
सहमत आहे
In reply to देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे
आणि भारतात हिंदूचा कैवारी फक्त कॉग्रेस आहे यात शंका नाही
भुके नंगे रहेंगे.... राहूलजी को जिताएंगे.... !!
अहीरावण, पुन्हा आले का
In reply to सहमत आहे by अहिरावण
अहीरावण, पुन्हा आले का काॅंग्रेस भाजपवर. कळत नाहीये तुमच्यावर कुणाचा हाथ आहे ते, अनेक ठिकाणी राजकीय पो पाडूनही संपादक मंडळ तूमचा आयडी बॅन करत नाहीये.
आणी हा केला तरी तुमचा महीरावण म्हणून दुसरा आयडी तयारच आहे पो पाडायला.
तुमचा आधीचा प्रतिसाद पहा आणि
In reply to अहीरावण, पुन्हा आले का by अमरेंद्र बाहुबली
तुमचा आधीचा प्रतिसाद पहा आणि मग बोला... सुरवात तुम्ही करता.. फटका बसला की संपादक मंडळाकडे तक्रार करता
कुठे भुजबळ बुवांना सिरियसली
In reply to तुमचा आधीचा प्रतिसाद पहा आणि by अहिरावण
कुठे भुजबळ बुवांना सिरियसली घेताय?
भुजबळ बुवा
तुमचं चालू द्या
सहमत आहे. ते महान आहेत
In reply to कुठे भुजबळ बुवांना सिरियसली by सुबोध खरे
सहमत आहे. ते महान आहेत
त्यांच्या बुद्धीसमोर आम्ही नतमस्तक आहोत.
आमचंच चुकलं... अशा महान क्रांतीकारी, शतकातुन एखाद्या प्रसवणा-या महान माणसाचा आम्ही आदर राखायला हवा होता.
चुकलं...माती खाल्ली आम्ही.
आता अशी चु़क नाही करणार. दोन तोंडात मारुन घेतो आणि यापुढे भुजबळ बुवांच म्हणणं योग्य असल्याची द्वाही दाही दिशांना फिरवतो
त्यांना कुणी म्हणजे कुणी विरोध करु नये अशी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो
मी काय सुरूवात केलीय?? देशात
In reply to तुमचा आधीचा प्रतिसाद पहा आणि by अहिरावण
मी काय सुरूवात केलीय?? देशात हिंदूत्ववादी सरकार आलंय का आजपर्यंत?? मा कुठल्याही पक्षानर टीका करत नाहीये. फक्त भारतात अजूनपर्यंत हिंदूत्ववादी सरकार सत्तेत आलं नाहीये हे सांगतोय. तुम्ही लगेच काॅंग्रेस विरूध्द गरळ ओकली.
तुम्ही महान आहात. तुमचे
In reply to मी काय सुरूवात केलीय?? देशात by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही महान आहात. तुमचे म्हणणे नेहमी योग्य असते.
6 और उपद्रवी गिरफ्तार
https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/haldwani-violence-six-mor…
मलिक के कारोबार में हर जगह झोल ही झोल
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/uttarakhand-news-haldwan…
सभी नजूल भूमि को स्टांप पर बेचने की होगी जांच,
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/there-will-be-an-investi…
सलमान खान को पुलिस ने पूछताछ के लिए हिरासत में लिया
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-hinsa-salman-fr…
अब्दुल का बड़ा फर्जीवाड़ा
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-master…
-----
हे प्रकरण, जितके साधे दिसतेय, तसे नसावे... ह्याची पाळीमुळे, पाकिस्तान आणि बांगादेश पर्यंत जायची शक्यता नाकारता येत नाही...
'अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा
In reply to अब्दुल का बड़ा फर्जीवाड़ा by मुक्त विहारि
अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा का क्या है हैदराबाद कनेक्शन, हुआ बड़ा खुलासा
https://hindi.news18.com/news/nation/haldwani-news-salman-khan-distribu…
------
रझाकार कनेक्शन पण असेल का?
(पाकिस्तान आणि बांगलादेश निर्मितीत, रझाकारांचा प्रचंड सहभाग होता...)
रझाकार कनेक्शन पण असेल का?
In reply to 'अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा by मुक्त विहारि
नसावं. गुजरात कनेक्शन नक्की निघेल. बातमी आहे शोधतो.
मला वाटतंय नीट शोधलं तर
In reply to अब्दुल का बड़ा फर्जीवाड़ा by मुक्त विहारि
मला वाटतंय नीट शोधलं तर गुजरातमधूनच निघतील :)
हल्द्वानी में एक और 'बनभूलपुरा', 150 से अधिक परिवारों का कब्जा;
हल्द्वानी में एक और 'बनभूलपुरा', 150 से अधिक परिवारों का कब्जा; क्या यहां भी चलेगा बुलडोजर?
https://www.jagran.com/uttarakhand/nainital-encroachment-in-haldwani-ov…
वरवंटा फिरायला लागला...
पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से
पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से दान न देने का किया आग्रह
https://www.abplive.com/states/up-uk/uttarakhand-haldwani-violence-poli…
दान देण्यापूर्वी काळजी घेतलेली उत्तम...
NGO बाबतीतील अजून एक बातमी...
In reply to पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से by मुक्त विहारि
हलद्वानी हिंसा में NGO का नाम आया सामने, पैसा बांटने का किया था काम
https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/haldwani-violence-update…
हुषार मलिक...
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-how-abdul-malik-saved-h…
-----
मलिकचे , गुजरात आणि इतर राज्यांतील कनेक्शन तर उघडकीस आले....
ही पण लिंक चेक करा ....
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-delhi-bhopal-influentia…
ही पण लिंक चेक करा ....
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-abdul-malik-son-moeed-s…
उत्तराखंड के कई जगहों पर अवैध मदरसे बनाए हैं, अब्दुल मलिक ने किय
उत्तराखंड के कई जगहों पर अवैध मदरसे बनाए हैं, अब्दुल मलिक ने किया खुलासा
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/madras…
बनभूलपुरा थाने में आग लगाने वाले 36 उपद्रवियों पर लगा यूएपीए, सप
बनभूलपुरा थाने में आग लगाने वाले 36 उपद्रवियों पर लगा यूएपीए, सपा नेता के भाई का नाम भी शामिल
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-i…
सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है।
------
उत्तराखंड मधील सरकार , गुन्हेगारांवर व्यवस्थित फास आवळत चालली आहे.
उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्ट
उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्टेबल,
https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/many-female-policemen-sta…
------
CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे. ह्या घटनेत बांगलादेशी आणि रोहिंग्या सामील झाले होते...
देशात हिंदूत्ववादी, बूळचट
In reply to उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्ट by मुक्त विहारि
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंत चालनार.
मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजे
मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी
"Haldwani Today News: Preparation To Take Abdul Moeed On Remand In Haldwani - Amar Ujala Hindi News Live - Haldwani:मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी" https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-today-news-prep…
------
वरवंटा फिरायला लागला....
बनभूलपुरा के बाद अब बागजाला की बारी, अतिक्रमण हटाने की कार्रवाई
बनभूलपुरा के बाद अब बागजाला की बारी, अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू; एक्शन में पुलिस
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/action-to-remove-encroac…
------
परत दंगल होऊ नये म्हणून इथले सरकार योग्य ती काळजी घेत आहेत आणि आता त्या राज्यातील,इतर जमिनीवरील
अतिक्रमण हटवत पण आहेत...
इतर सर्व राज्यातील सरकारांनी देखील, जमिनीवरील अतिक्रमण हटवले पाहिजे...
ह्या घटने बाबतीत , मिळालेली अजून एक बातमी ....
https://www.livehindustan.com/uttarakhand/haldwani/story-more-than-50-w…
हल्द्वानी हिंसा में 5 महिला दंगाई गिरफ्तार
https://www.abplive.com/states/up-uk/haldwani-violence-uttarakhand-poli…
करीब 350 मस्जिदों के जरिए जुटाया जा रहा पैसा, क्या दंगाइयों में
करीब 350 मस्जिदों के जरिए जुटाया जा रहा पैसा, क्या दंगाइयों में बांटी जाएगी खैरात..?
https://panchjanya.com/2024/03/05/322918/bharat/uttarakhand/dehradun-ci…
-----
जानकारी के अनुसार ये रकम मृतक आश्रितों के अलावा जेल में बंद आरोपियों के परिजनों को मुकदमे की पैरवी खर्च के लिए दी जाएगी।
ऐसी भी जानकारी है कि हिंसा के आरोपी अब्दुल मलिक ने अपनी फरारी के दौरान ही दारुल उलूम देवबंद के जरिए इन मस्जिदों से रूपया एकत्र करने के लिए योजना बनाई थी ।
बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट
बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट
https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/video/2-more-accus…
देशात हिंदूत्ववादी, बूळचट
In reply to बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट by मुक्त विहारि
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.
मागे पण हा प्रश्न तुम्हाला
In reply to देशात हिंदूत्ववादी, बूळचट by अमरेंद्र बाहुबली
मागे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सध्याच्या राजकारणी लोकांत किंवा नेत्यांत किंवा पक्षांत तुम्हाला असे सरकार देण्यात कोण सक्षम आहे असे वाटते?
की फक्त काड्या करण्यासाठी तुम्ही असे प्रतिसाद देता? मागे राम मंदिराच्या वेळी पण अचानक तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आला होता, i am sure, त्या आधी तुम्हाला विचारले असते की किती शंकराचार्य असतात? विद्यमान शंकराचार्यांचे नाव काय, तर तेही तुम्हाला सांगता आले नसते. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण सतत हेच केल्याने irritate होते, तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचका करता.
तुम्ही काकांच्या IT cell मध्ये काम करता का? प्रचंड एकांगी लिहिता.
हा प्रतिसाद थोडा वैयक्तीक होतोय त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा.
होतंय काय की जर चुकून तुम्ही काही चांगले लिहिले तरी पण ते संशयाच्याच नजरेने वाचले जाते.
बहुधा सध्या ते साडेसातीच्या
In reply to मागे पण हा प्रश्न तुम्हाला by टीपीके
बहुधा सध्या ते साडेसातीच्या फे-ञात अडकून नैराश्याचा सामना करत असावेत. अशा काळात अनेकांची चिडचिड होते. ती पूर्वी घरच्यांवर निघायची. आता सोसल मिडीयावर सोसलेलं उसासून टाकू शकत असल्याने असे होते.
तसे ते चांगले आहेत. विचारी आहेत. योग्य गुरु नसला की भरकटणे होते. चालायचेच.
योग्य गुरु नसला की भरकटणे होते.
In reply to बहुधा सध्या ते साडेसातीच्या by अहिरावण
सहमत आहे...
मागे पण हा प्रश्न तुम्हाला
In reply to मागे पण हा प्रश्न तुम्हाला by टीपीके
मागे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सध्याच्या राजकारणी लोकांत किंवा नेत्यांत किंवा पक्षांत तुम्हाला असे सरकार देण्यात कोण सक्षम आहे असे वाटते? तेच तर म्हणतोय. सगळेच नालायक आहेत. त्यामुळेच देशात जोपर्यंत बुळचट नसलेलं ताकदवान हिंदूत्ववादी सरकार येईल तोपर्यंत असंच चालनार.
की फक्त काड्या करण्यासाठी तुम्ही असे प्रतिसाद देता? तुम्हाला तसं वाटतं तो तुमचा दोश. स्वतःत सुधारणा करण्यास वाव आहे.
मागे राम मंदिराच्या वेळी पण अचानक तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आला होता नाही ब्वा. आम्हा हिंदूंच्या दृष्टीने शंकराचार्यांना आम्ही आधी पासूनच आदर देतो. तुम्हा भक्तांसारखं नाही शंकराचार्यांनी खरं सांगातलं म्हणून आई बहीणीवरून शिव्या द्यायच्या.
त्या आधी तुम्हाला विचारले असते की किती शंकराचार्य असतात? विद्यमान शंकराचार्यांचे नाव काय, तर तेही तुम्हाला सांगता आले नसते. हियाला हवेत लाथा झाडणं म्हणतात. मला फोन केला असतात तर शंकराचार्यांबद्दल मी तुम्हाला भरपूर माहीती दिली असती. आम्ही हिंदू आहोत अंधभक्त नाहीत की कुणाही सोम्यागोम्याला डोक्यावर घेऊन विश्वगुरू बनवू.
कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण सतत हेच केल्याने irritate होते, तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचका करता. कुठल्या
चांगल्या गोष्टाचा विचका झाला? वरच्या गोदी मिडीयाच्या बातम्या तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटत असतील तर देव तुमचे भले करो.
तुम्ही काकांच्या IT cell मध्ये काम करता का? प्रचंड एकांगी लिहिता. नाही ब्वा. माझ्या काकांची कुठलीही आयटी सेल नाही. एक फेकू म्हणून आहे त्याची आयटी सेल आहे म्हणतात.
हा प्रतिसाद थोडा वैयक्तीक होतोय त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा माझाही प्रतिसाद थोडा वयक्तिक स्वरूपाचा झालाय. त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा.
होतंय काय की जर चुकून तुम्ही काही चांगले लिहिले तरी पण ते संशयाच्याच नजरेने वाचले जाते.
धन्यवाद, भावना मला तरी
In reply to मागे पण हा प्रश्न तुम्हाला by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद, भावना मला तरी पोहोचल्या :) आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे पण मिळाली. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले
@टीपीके
In reply to धन्यवाद, भावना मला तरी by टीपीके
@टीपीके
कशाला त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
ते रोज झाझू महाराजांचे प्रातःस्मरण करून दिवसाला सुरुवात करतात आणि रात्री झोपताना झाझू महाराजांची आरती करून.
त्यामुळे अशी बेफाट आणि बेताल वक्तव्ये त्यांना आपोआप सुचत जातात
झाझू कोण?? फेकूचेच नातलग का??
In reply to @टीपीके by सुबोध खरे
झाझू कोण?? फेकूचेच नातलग का??
ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे
In reply to झाझू कोण?? फेकूचेच नातलग का?? by अमरेंद्र बाहुबली
ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे
तुम्ही लोड घेऊ नका
बरं. तुम्हाला फेकू माहीतीय
In reply to ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे by सुबोध खरे
बरं. तुम्हाला फेकू माहीतीय ह्याचा आनंदं आहे. :)
पचेल का?
In reply to मागे पण हा प्रश्न तुम्हाला by अमरेंद्र बाहुबली
त्यामुळेच देशात जोपर्यंत बुळचट नसलेलं ताकदवान हिंदूत्ववादी सरकार येईल तोपर्यंत असंच चालनार.
हो ना पण तुमचच्या सार्ख्यानं ते पचेल का?
म्हणजे सावरकरांच्या विचारसरणीचे ? अंध धार्मिकतेपेक्षा राष्ट्रीयत्वार आधारलेले
किंवा सावर्क= टिळक+ बोस + पटेल + असे काही मिश्रण करता आले तर
आम्हाला पचेल हो. पण ते
In reply to पचेल का? by चौकस२१२
आम्हाला पचेल हो. पण ते मनूवादी, कर्मठ सनातनी, नसेल तर तुम्हाला पचेल का?
काय लावलाय मनुवादी, मनुवादी
In reply to आम्हाला पचेल हो. पण ते by अमरेंद्र बाहुबली
काय लावलाय मनुवादी, मनुवादी अहो सावरकर म्हणजे धर्मांधता नव्हे तर राष्ट्र्वादाबरोबर हिंदू धर्माकडे शास्त्रीय दृष्टिने बघण्याची क्षमता
असो सावरकर म्हणले कि तुमला जळफळाट होत असेल ..
आम्हाला सावरकरांच्या
In reply to काय लावलाय मनुवादी, मनुवादी by चौकस२१२
आम्हाला सावरकरांच्या विचारांचे राष्ट्र आवडेल हो. पण ते राष्ट्र मनूवादी सनातनी नसेल तप तुम्हाला आवडेल का?
एक महिला समेत चार आरोपी गिरफ्तार, अबतक 100 लोग जा चुके जेल, पुलि
एक महिला समेत चार आरोपी गिरफ्तार, अबतक 100 लोग जा चुके जेल, पुलिस की कार्रवाई जारी
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/four-accused-including-a…
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-abdul…
देशात जो पर्यंत सुशिक्षीत
देशात जो पर्यंत सुशिक्षीत लोकांचं सरकार येत नाही तो पर्यंत अश्या घटना घडतच राहनार.
हो ना....
In reply to देशात जो पर्यंत सुशिक्षीत by अमरेंद्र बाहुबली
काही नेत्यांना अजूनही, 100 चे 0.01% करता येत नाहीत.
त्यांच्या मते, 100चे 0.01% म्हणजे 10...
अशा गणितज्ञ नेत्यांना देखील पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी, काही शिकलेली जनता तयार आहे...
बाय द वे,
असा दिव्य नेता, पंतप्रधान झाला तर, मी तरी , पीठ लिटर मध्ये विकत घ्यायची मानसिक तयारी ठेवली आहे...
काहीना तर mrs कसं वाचतात ते
In reply to हो ना.... by मुक्त विहारि
काहीना तर mrs कसं वाचतात ते ही कळत नाही, डोनाल्ड ला doland म्हणतात. तुम्ही तयारी केली ते बरंच केलंत
तुम्ही तयारी केली ते बरंच केलंत
In reply to काहीना तर mrs कसं वाचतात ते by अमरेंद्र बाहुबली
हो ना...
तयारी करावीच लागते..
मी तर, शेत पण विकत घेऊन ठेवले आहे..
बटाट्या पासुन सोने काढण्याचे मशीन आले की लगेच शेतात बटाटे लावणार...
कुणीतरी एक परमपूज्य असे मशीन आणणार आहेत, असा व्हीडिओ बघीताला आहे.
१५ लाख मिळाले की लगेच लावा.
In reply to तुम्ही तयारी केली ते बरंच केलंत by मुक्त विहारि
१५ लाख मिळाले की लगेच लावा.
एवढे पैसे नाही लागत.
In reply to १५ लाख मिळाले की लगेच लावा. by अमरेंद्र बाहुबली
एवढे पैसे नाही लागत.
फक्त ढाईहजार पाचसो, दोन किलोमीटर तेल, दोनशे लिटर बटाटे, २० किलो पाणी पुरेसे आहे.
On a lighter note...
In reply to एवढे पैसे नाही लागत. by अहिरावण
फक्त एवढंच नाही पुरत हो, काही लिटर पीठ पण लागतं, नाही का?
---
अक्षरश: फुटलो!
@अहिरावण आणि इतरही मिपा़खरांनो, अजून येऊ द्या...
---
@तुषार काळभोर,
राजकारणी बाजूला ठेवून, DALL·E ला तुमच्या पद्धतीने विचारून पहा की, दोन किलोमीटर तेल कसे दिसते ते!
;-)
अजूनही काही नवी एकके येऊ शकतात...
In reply to एवढे पैसे नाही लागत. by अहिरावण
एक प्रकाश वर्ष म्हणजे, प्रकाश नावाचा मनुष्य, एका वर्षांत किती लिटर पीठ रीचवतो? तितके लिटर पीठ..
जाऊ द्या...
गटारीतून गॅस काढनारा महात्मा
In reply to अजूनही काही नवी एकके येऊ शकतात... by मुक्त विहारि
गटारीतून गॅस काढनारा महात्मा
अवांतर : तथ्यतपास
In reply to गटारीतून गॅस काढनारा महात्मा by अमरेंद्र बाहुबली
अवांतर :
fact check : गटारीतून ग्यास काढायची पद्धत बरीच जुनी आहे ना? बायोग्यास म्हणायचे तिला .... ? फक्त गटारीच्या जागी संडास असायचा. चूभूदेघे.
-ना.न.
मतभिन्नतेच्या आदरासहित:
In reply to गटारीतून गॅस काढनारा महात्मा by अमरेंद्र बाहुबली
मतभिन्नतेच्या आदरासहित:
अनेक भारतीयांना पुज्य असलेल्या महात्मा गांधींबद्धल असे बोलणे अयोग्य आहे,
हवं तर त्यांना वैचारिक विरोध करण्यास हरकत नाही पण अशी भाषा वापरून त्यांना अवमानित करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही असे मला वाटते.
---
याआधीही इतर एका धाग्यावर एका जेष्ठ मिपाखराबद्धल अवमानकारक शब्दप्रयोग केला गेला होता.
विनोद वारलाय असं जाहीर करतो.
In reply to मतभिन्नतेच्या आदरासहित: by वामन देशमुख
विनोद वारलाय असं जाहीर करतो.
मतभिन्नतेच्या आदरासहित:
In reply to विनोद वारलाय असं जाहीर करतो. by अमरेंद्र बाहुबली
अनेक भारतीयांना पुज्य असलेल्या महात्मा गांधींबद्धल आधी अवमानकारक लिहून मग विनोदी म्हणणे अयोग्य आहे असे मला वाटते.
_/\_
माझी काही चूक होतेय का?
In reply to मतभिन्नतेच्या आदरासहित: by वामन देशमुख
हे सगळं महात्मा गांधींबद्धल आहे की राहुल गांधींबद्धल?
---
तसे असेल तर ती या बाबतीतल्या माझ्या आकलनशक्तीची सीमा आहे असे म्हणतो. क्षमस्व.
अर्थातच, कुणाबद्धलही मुद्दामहून अवमानकारक विधान करणे अयोग्यच आहे असे म्हणतो.
'विनोद वारलाय' याचा अर्थ समजला नाही.
In reply to विनोद वारलाय असं जाहीर करतो. by अमरेंद्र बाहुबली
'विनोद वारलाय' याचा अर्थ समजला नाही. जरा इस्कटून सांगितल्यास बरे होईल.
>>>विनोद वारलाय असं जाहीर
In reply to विनोद वारलाय असं जाहीर करतो. by अमरेंद्र बाहुबली
>>>विनोद वारलाय असं जाहीर करतो.
माझ्या मते तुमची बुद्धी आणि जाणीव वारली आहे. आणि याच्याशी अनेक जण सहमत होतील.
यावर नेहमीप्रमाणे माझ्याच प्रतिक्रियेतील शब्द थोडेफार बदलून माझा बदला घेण्याची तुम्हाला संधी आहे. तुम्ही ते करणार याची खात्री आहे. ते करुन तुम्ही पुन्हा तुमचे हसे करुन घेणार आणि एकंदर विश्वासार्ह्यता गमावणार हे नक्की. मनापासून शुभेच्छा !!
मी आता एका ज्येष्ठ मिपाकर
In reply to >>>विनोद वारलाय असं जाहीर by अहिरावण
मी आता एका ज्येष्ठ मिपाकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भक्तांच्या नादी लागणऱ बंदं करनार आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा.
अरेरे !! आपल्याशी चर्चा करुन
In reply to मी आता एका ज्येष्ठ मिपाकर by अमरेंद्र बाहुबली
अरेरे !! आपल्याशी चर्चा करुन आनंद मिळत होता तो असा हिरावून घेऊ नका !!
आम्हाला सोडून जाऊ नका.....
बा.... हु.... ब.... ली..... मागे फिरा... जाऊ नका !!!
@अहिरावणः हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम ....
In reply to अरेरे !! आपल्याशी चर्चा करुन by अहिरावण
म्हणजे एकूण मिपाकरांची स्थिती अशी होणार तरः
हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम ...
https://youtu.be/EZrLXyEAg7A?si=7eunCuxIQpsRkero
आशा भोसले, हेलन ( फिल्म- ठाकुर जरनैलसिंग १९६६ ) संगीत- गणेश शर्मा.
मत जा मत जा जोगी... (पी डी जलोटा)
https://youtu.be/hdayysyB3Ao?si=RQbLZduvB_5jl-IL
मत जा मत जा जोगी... मल्लिकार्जुन मंसूर
https://youtu.be/I1BNa701Jn4?si=VocS28yJf_5ZwZdf
उत्तम विचार. कोपनहेगन -पॅरिसचा पुढला भाग येऊ द्या
In reply to मी आता एका ज्येष्ठ मिपाकर by अमरेंद्र बाहुबली
उत्तम विचार. कोपनहेगन -पॅरिसचा पुढला भाग येऊ द्या आता लवकर.
अरेरे... अरेरे....
In reply to मी आता एका ज्येष्ठ मिपाकर by अमरेंद्र बाहुबली
तुमचे प्रतिसाद वेगळे असले तरी चालेल...
मतभेद असावेत पण मनभेद नकोत...
खरं तर, तुमच्या प्रतिसादांमुळे , लिंक शोधायला मजा येते...
https://timesofindia
In reply to गटारीतून गॅस काढनारा महात्मा by अमरेंद्र बाहुबली
https://timesofindia.indiatimes.com/india/gutter-gas-fueled-tea-boosts-…
भुजबळ बुवा
आपल्याला माहिती नसली कि ती गोष्ट अस्तित्वातच नाही हे समजणे किती हुशारीचे असते हे आपण स्वतःच जाणून घ्या.
बरं दिलेला दुवा हा टाइम्स ऑफ इंडिया चा आहे. आणि असे अनेक दुवे मी आपल्याला देऊ शकतो.
पण तुम्हाला डोळे उघडायचेच नसतील तर त्याला कुणीही काहीही करू शकणार नाही.
आणि अशा मुळेच आपलयावर विश्वास ठेवणारी माणसं फार दुर्मिळ होत जातात.
https://www.thebetterindia.com/174834/uttar-pradesh-biogas-from-sewage-…
मलिक ने 11 मार्च तक नहीं जमा कराया पैसा, अब होगी संपत्ति कुर्क
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/malik-did-not-deposit-th…
हल्द्वानी हिंसा को लेकर दिया था भड़काऊ बयान, अब मौलाना तौकीर रजा
हल्द्वानी हिंसा को लेकर दिया था भड़काऊ बयान, अब मौलाना तौकीर रजा के घर लगा ये नोटिस
https://www.uptak.in/neighbouring-news/story/bareilly-police-pasted-nbw…
देशात जो पर्यंतं जुमलेबाजी न
In reply to हल्द्वानी हिंसा को लेकर दिया था भड़काऊ बयान, अब मौलाना तौकीर रजा by मुक्त विहारि
देशात जो पर्यंतं जुमलेबाजी न करनारं सरतार येत नाही तो पर्यंतं हे असंच चालनार.
म्हणजे कुठले सरकार?
In reply to देशात जो पर्यंतं जुमलेबाजी न by अमरेंद्र बाहुबली
अर्थात, तूम्ही पळ काढणार, हे माहिती आहे...
हल्द्वानी आणि ISIS चे कनेक्शन....
ISIS:हल्द्वानी में बम का ट्रायल कर देश को दहलाना चाहता था फारुखी
https://www.patrika.com/lucknow-news/isis-conspired-to-terrorize-india-…
------
हल्द्वानी हिंसा का मास्टर माइंड अब्दुल मलिक का बेटा भी गिरफ्तार
हल्द्वानी हिंसा का मास्टर माइंड अब्दुल मलिक का बेटा भी गिरफ्तार
https://rajkajlive.com/haldwani-violence-mastermind-abdul-malikas-son-a…