बातमी,
बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्हं - https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/baramati-loksabha-…
घ्या कविता....
पवार वि पवार
बारामती त सुप्रिया वि सुनेत्रा,
आव्हान हे बारामती शरदचंद्रा।।
नणंद विरुद्ध भावजय,
कोणाचा होणार जय??
घराघरातलं हे महाभारत,
वोटसाठी आवाज मारत!!
वर्षानुवर्षाची सुरक्षीत सीट,
अजीत सुरुंग लावणार धीट।।
एकरात केली करोडोची वांगी,
भाजपनीती का ठेचण्या नांगी।।
क्यों की लोहा लोहे को काटता,
गूढनीती 'शाह' आणि मात का !!
राजा शरदचंद्र बारामती,
ताजा अजीत-तंत्र करामती।।
उभा उमेदवार राष्ट्रवादी अजीत,
आता पहायचे कुणाची जीत।।
"देवेंद्र क्या करेगा अकेला ",
बघा घरी संघर्ष उभा केला।।
प्रश्न जनादेशाच्या तृतिय नेत्रा,
ठरवेल सुप्रिया कि सुनेत्रा ।।
वाचने
10094
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुल
कविता आवडली ...
ही कविता संपादक मंडळाने
जरा मजा घ्यायला शिका अबा....
In reply to ही कविता संपादक मंडळाने by अमरेंद्र बाहुबली
मजा घ्यायची तर दोघांवर टिका
In reply to जरा मजा घ्यायला शिका अबा.... by अहिरावण
असे कसे शक्य आहे अबा....
In reply to मजा घ्यायची तर दोघांवर टिका by अमरेंद्र बाहुबली
समयोतीचित रचना.
हितंबी तीच आक्षरं ....
लढाई कशीही होऊ द्यात. जागा तर
दुसरीकडून लढवायला हवी होती.
संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा
लिवा कि अ.बा.!
In reply to संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा by अमरेंद्र बाहुबली
न चालायला काय झाले....
In reply to संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा by अमरेंद्र बाहुबली
अवश्य करा. त्यात शेरखान आणि
In reply to संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा by अमरेंद्र बाहुबली
आलं का न्हाय विडंबण अजूण ?
जमत नाही बहुधा...
In reply to आलं का न्हाय विडंबण अजूण ? by चौथा कोनाडा
शेणात दगड मारून शेण अंगावर
In reply to आलं का न्हाय विडंबण अजूण ? by चौथा कोनाडा
शेण???
In reply to शेणात दगड मारून शेण अंगावर by अमरेंद्र बाहुबली
संपादक मंडळात कुणी भाजपवाला
राजकारणी कविता आवडली. घर का
शेंडी तुटो वा पारंबी तुटो
भलताच धाडसी असा हा बाजीगर,