सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174883
प्रतिक्रिया
559
मिसळपाव
प्रतिक्रिया
पतंग से मार गिराया लाखों का ड्रोन
अरे वा. शेतकरीद्वेष्ट्यांचे
In reply to पतंग से मार गिराया लाखों का ड्रोन by मुक्त विहारि
अगदी बरोबर.
In reply to अरे वा. शेतकरीद्वेष्ट्यांचे by अमरेंद्र बाहुबली
खलिस्तानी झेंडा?? नक्की कुठला
In reply to अगदी बरोबर. by चित्रगुप्त
हा पण व्हिडियो बघा.....
टोमॅटोच्या कंटेनरमधून आखाती
कांडा निर्यात उठवली
In reply to टोमॅटोच्या कंटेनरमधून आखाती by आग्या१९९०
शेतकर्यांपुढे शेतकरीद्वेष्टे
In reply to कांडा निर्यात उठवली by अहिरावण
उन्हाळ कांद्याची आवक पुढील
In reply to कांडा निर्यात उठवली by अहिरावण
निवडणूकांना चांगले चांगले
In reply to उन्हाळ कांद्याची आवक पुढील by आग्या१९९०
सहमत आहे.
In reply to निवडणूकांना चांगले चांगले by अमरेंद्र बाहुबली
राजनीतिक एजेंडे वाला आंदोलन
१- २ टक्के
१- २ टक्के
खनौरी बॉर्डर पर हंगामा, पराली में मिर्च पाउडर डालकर पुलिस को घेर
स्वास्थ्य मंत्री ने राजिंदरा का किया दौरा, घायलों का हालचाल जाना
थोडे दिवस थांबा तुम्हाला हे
In reply to स्वास्थ्य मंत्री ने राजिंदरा का किया दौरा, घायलों का हालचाल जाना by मुक्त विहारि
खलिस्तानी पण ह्या आंदोलनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
In reply to थोडे दिवस थांबा तुम्हाला हे by अमरेंद्र बाहुबली
ईडी वर माझा तितकाच विश्वास
In reply to खलिस्तानी पण ह्या आंदोलनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही... by मुक्त विहारि
अयोग्य प्रतिसाद....
In reply to ईडी वर माझा तितकाच विश्वास by अमरेंद्र बाहुबली
ED, CBI, NIA , निवडणुक आयोग ,
In reply to अयोग्य प्रतिसाद.... by मुक्त विहारि
ED, CBI, NIA , निवडणुक आयोग , इन्कम टॅक्स खाते, न्यायालय वगैरे काही संस्था कायद्याला बांधील असतात.हाहाहाहा. किती मोठा विनोद. आजपर्यंत ऐकला नव्हता. हा विनोद म्हणजे मुविकाकांनी केलेल्या आजपर्यंतच्या सर्व विनोदांत मास्टरस्ट्रोक म्हणायला हवा.आणि कृपया , अशा संस्थांचा जाहीर रित्या अपमान करु नका,करनार.न्यायालयांवर आहे विश्वास अजून
In reply to ED, CBI, NIA , निवडणुक आयोग , by अमरेंद्र बाहुबली
आजवर कोणीही ....
In reply to न्यायालयांवर आहे विश्वास अजून by अमरेंद्र बाहुबली
शेरू कुत्रा खातो सरकारचं पण
In reply to आजवर कोणीही .... by नठ्यारा
बैरिकेड्स तोड़ने के लिए लाई गईं मशीनें देख हरकत में आया प्रशासन,
मोदी हाउस पर खालिस्तानी झंडा लगाओ
शांतिपूर्ण प्रदर्शन में ट्रैक्टरों का इस्तेमाल क्यों
शेतकरीद्वेष्टे कोर्टात गेले
शांता कुमार समिती(2015) च्या
चक चक चक
In reply to शांता कुमार समिती(2015) च्या by सुबोध खरे
शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन
आता तर त्यांना तुतारी मिळालीय
In reply to शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन by मुक्त विहारि
राजकारणावर बंदी आहे काका,
In reply to शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन by मुक्त विहारि
राजकारणावर बंदी आहे काका
In reply to राजकारणावर बंदी आहे काका, by अमरेंद्र बाहुबली
संपादक मंडळानेच जाहीर केलंय.
In reply to राजकारणावर बंदी आहे काका by मुक्त विहारि
मी तर आठवण करून देतोय.
In reply to संपादक मंडळानेच जाहीर केलंय. by अमरेंद्र बाहुबली
एक मिपाकर म्हणून तुम्हाला
In reply to मी तर आठवण करून देतोय. by मुक्त विहारि
एक मिपाकर म्हणून तुम्हाला
In reply to एक मिपाकर म्हणून तुम्हाला by अमरेंद्र बाहुबली
मिपावर बंदी असूनही राजकीय
In reply to एक मिपाकर म्हणून तुम्हाला by सुबोध खरे
अमरेंद्र यांचे बरोबर आहे,
In reply to मिपावर बंदी असूनही राजकीय by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला शहाणपण शिकवणे माझे कर्तव्य आहे.
In reply to एक मिपाकर म्हणून तुम्हाला by अमरेंद्र बाहुबली
काल एक शेतकरी ठार झाला ( की
आखिर आंदोलन में शामिल क्यों नहीं हो रहे पंजाब के खेतों में काम क
आजतत हे शेतकरीद्वेष्ट्यांना
In reply to आखिर आंदोलन में शामिल क्यों नहीं हो रहे पंजाब के खेतों में काम क by मुक्त विहारि
हे आंदोलन शेतकर्यांचे नाही.
व्वा व्वा. छान शेतकरी
In reply to हे आंदोलन शेतकर्यांचे नाही. by विवेकपटाईत
हे आंदोलन शेतकर्यांचे नाही.... सहमत आहे...
In reply to हे आंदोलन शेतकर्यांचे नाही. by विवेकपटाईत
अन्नदाता के समर्थन में उतरे नक्सली
शेतकरीद्वेष्टे शेतकर्यांना
किसान आंदोलन में 30 पुलिसकर्मी घायल,
पोलिस नी शेतकर्यांत शत्रूत्व
In reply to किसान आंदोलन में 30 पुलिसकर्मी घायल, by मुक्त विहारि
MSP तक ठीक, लेकिन WTO से भारत के बाहर निकलने की मांग क्यों कर रह
खालील article जरूर बघा..
WTO में भारत का प्रस्ताव सुनकर हिल गए 164 देश, दुनिया में शुरू ह
आजतक गोदी मिडीया आहे.
आजतक गोदी मिडीया आहे.... हे नक्की का?
In reply to आजतक गोदी मिडीया आहे. by अमरेंद्र बाहुबली
म्हणूनच नेमक्या आणि सत्य
In reply to आजतक गोदी मिडीया आहे. by अमरेंद्र बाहुबली
नेमक्या आणि सत्य बातम्या समोर येत आहेत.
In reply to म्हणूनच नेमक्या आणि सत्य by अहिरावण
म्हणूनच नेमक्या आणि सत्य
In reply to म्हणूनच नेमक्या आणि सत्य by अहिरावण
गोदी मिडीयाच्या बातम्या फक्त
In reply to म्हणूनच नेमक्या आणि सत्य by अमरेंद्र बाहुबली
लिखाण करताना सावधगिरी बाळगावी... अगदी खरे.
In reply to गोदी मिडीयाच्या बातम्या फक्त by वामन देशमुख
जसं तुम्हाला माहीतच नाही. :)
In reply to गोदी मिडीयाच्या बातम्या फक्त by वामन देशमुख
>>>गोदी मिडीयाच्या बातम्या
In reply to म्हणूनच नेमक्या आणि सत्य by अमरेंद्र बाहुबली
गोदी मीडिया म्हणणं कदाचित चूक
गोदी मीडिया आणि जिहादी मीडिया
In reply to गोदी मीडिया म्हणणं कदाचित चूक by रात्रीचे चांदणे
कुठलाच मायेचा पूत ध्रूव
In reply to गोदी मीडिया म्हणणं कदाचित चूक by रात्रीचे चांदणे
कुठलाच मायेचा पूत ध्रूव
In reply to कुठलाच मायेचा पूत ध्रूव by अमरेंद्र बाहुबली
खोट्या पिंका
In reply to कुठलाच मायेचा पूत ध्रूव by वामन देशमुख
Terrorism: पन्नू ने करतारपुर और राजस्थान सीमा पर जुटाया हथियारों