मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते.
तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.
याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो.
परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर :
आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो.
हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते.
यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो.
तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात.
– मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते.
हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे.
लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वाचने
33523
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
संत तुलसीदास....
पहले रचा प्रारब्ध.....
In reply to संत तुलसीदास.... by कर्नलतपस्वी
नाडीग्रंथाच्या अनुभवातून
In reply to पहले रचा प्रारब्ध..... by चित्रगुप्त
तुमचे अनुभव नक्की लिहा
In reply to पहले रचा प्रारब्ध..... by चित्रगुप्त
धन्यवाद चित्रगुप्त, स्वधर्म जी
In reply to तुमचे अनुभव नक्की लिहा by स्वधर्म
आपल्याकडून कमीत कमी चुका
सहमत आहे ...
In reply to आपल्याकडून कमीत कमी चुका by श्वेता व्यास
श्वेत व्यासः असं मानणे सोयीस्कर आहे ... हे एकदम सोयिस्कर आहे.
In reply to आपल्याकडून कमीत कमी चुका by श्वेता व्यास
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ
@ गवि : एकदम चपखल प्रतिसाद.
In reply to आपण केलेल्या 'चुकांचे' फळ by गवि
कधीकधी फक्त कळ्यांवर सुटका
@ कंजूसः फक्त कळ्यांवर सुटका होणे ...
In reply to कधीकधी फक्त कळ्यांवर सुटका by कंजूस
बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या
@ कॉमी : मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा ....
In reply to बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या by कॉमी
100 % सहमतआहे.
In reply to बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या by कॉमी
मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब
In reply to 100 % सहमतआहे. by बाजीगर
हं.
In reply to मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब by अमरेंद्र बाहुबली
हे तर काहीचनाही, त्या
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्याहि धाग्यात आपले
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोक कसे फसतात हे दाखवले होते.
In reply to कोणत्याहि धाग्यात आपले by सुबोध खरे
>>>अप्पा धर्माधीकारी
In reply to लोक कसे फसतात हे दाखवले होते. by अमरेंद्र बाहुबली
>>>का? कशासाठी ?
In reply to कोणत्याहि धाग्यात आपले by सुबोध खरे
प्रबोधन...
In reply to कोणत्याहि धाग्यात आपले by सुबोध खरे
महाराष्ट्राला प्रबोधनाची फार
In reply to प्रबोधन... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि भुजबळांच्या कुठे नादाला
In reply to महाराष्ट्राला प्रबोधनाची फार by सुबोध खरे
अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या
In reply to आणि भुजबळांच्या कुठे नादाला by सुबोध खरे
आमचं ते घाण आणि तुमचं ते छान?
In reply to महाराष्ट्राला प्रबोधनाची फार by सुबोध खरे
सहमत आहे.
In reply to आमचं ते घाण आणि तुमचं ते छान? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित.
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ती मेंढरं नव्हती.
In reply to मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब by अमरेंद्र बाहुबली
नाही. माझी आईपण गेली होती
In reply to ती मेंढरं नव्हती. by बाजीगर
तुम्ही पुरोगामी विचारांचे
In reply to नाही. माझी आईपण गेली होती by अमरेंद्र बाहुबली
मी पुरोगामी असा डंका आहे???
In reply to तुम्ही पुरोगामी विचारांचे by अहिरावण
बर आजपासून तुम्ही सनातनी.
In reply to मी पुरोगामी असा डंका आहे??? by अमरेंद्र बाहुबली
>>>त्या सभेत आणलेली माणसं
In reply to ती मेंढरं नव्हती. by बाजीगर
मी आधी असाच विचार करायचे
पाप पुण्य देखील समजावर
दिलेले उदाहरण चूकलं आहे...आता
In reply to पाप पुण्य देखील समजावर by अमरेंद्र बाहुबली
ऊदाहरण चुकलंय? :(
In reply to दिलेले उदाहरण चूकलं आहे...आता by Bhakti
चुकांचे फळ
लग्न झालेल्या व्यक्तीला
संत रामदास...
In reply to लग्न झालेल्या व्यक्तीला by विवेकपटाईत
हाहाहा.
In reply to संत रामदास... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठीचे प्राध्यापक असून संत
In reply to संत रामदास... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जी अर्भकं
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची
In reply to जी अर्भकं by तिमा
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
In reply to जी अर्भकं by तिमा
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण
In reply to जी अर्भकं by तिमा
दुसऱ्या टोकाला समाजात जाती
In reply to कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण by सुबोध खरे
दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे?ऊलटही असू शकतं ना?? अनेक जाती जातीत सामंजस्य तयार करून, कुठलीही जात श्रेष्ठ नाही असं समाजात बिंबवलं. त्यामुळे लोकांच्या प्रेमाने पुण्य कमावून ते सहस्त्र चंद्रदर्शन (८० वर्षे पुर्ण) करू शकले?? जातीवादी जळफळाटाशिवाय काय करू शकले??भुजबळ बुवा
In reply to दुसऱ्या टोकाला समाजात जाती by अमरेंद्र बाहुबली
ऑ?
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
कॉमी बुवा
In reply to ऑ? by कॉमी
इतरांनी काय लिहिले आणि कधी
In reply to कॉमी बुवा by सुबोध खरे
तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर
In reply to इतरांनी काय लिहिले आणि कधी by कॉमी
धर्माधिकारी ह्यांच्या
In reply to तुम्ही पाहिला लिहिले, त्यावर by सुबोध खरे
कमाल आहे.
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
तुमची डावी विचारसरणी एका
In reply to कमाल आहे. by कॉमी
काय हास्यास्पद बचाव आहे.
In reply to तुमची डावी विचारसरणी एका by सुबोध खरे
तोंडघशी पडल्यावर या बोटावरची
In reply to काय हास्यास्पद बचाव आहे. by कॉमी
काहीही बोलायचे उरले नाही की
In reply to तोंडघशी पडल्यावर या बोटावरची by सुबोध खरे
काॅमी जाऊद्या. त्यांची चूक
In reply to काहीही बोलायचे उरले नाही की by कॉमी
व्वा. मानलं तुम्हाला वर एका
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
मुळ मुद्द्यांवरून...
In reply to व्वा. मानलं तुम्हाला वर एका by अमरेंद्र बाहुबली
किंवा एकाच आजारात (तोंडाच्या
In reply to कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण by सुबोध खरे
??
In reply to कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण by सुबोध खरे
संसारातील वाईट घटना मात्र
संस्कार आणि पाप-पुण्य
पाप-पुण्य, चूक-बरोबर, चांगले - वाईट वगैरे सर्व मानवी कल्पना ...
In reply to संस्कार आणि पाप-पुण्य by तुषार काळभोर
खरं तर या जन्मात आठवूनही न
या विषयावर सुरवातीलाच...