Skip to main content

'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 09/01/2024 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-f… 'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग, राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद... त्या तिथे व्हिलाव्हिलात, पेंगते अजून रात, हाय तू करू नकोस, एवढयात दिवाळभंग... ते तुला कसे कळेल, कोण तिकडे वळेल, सांग का कुणी खरेच, घेतला मोदींशी पंंग ! काय हा तुझाच tweet, खवळे इथे प्रवासी, बोल रे हळू उठेल, आयुष्यातूनी मलंग...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2144
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आता येउद्या..... सर्वच पात्रं पात्र झाली......

ये नया भारत हैं