Skip to main content

शुभ दिपावली

लेखक सागरसाथी यांनी रविवार, 12/11/2023 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या दारी परब्रह्म येते सुखाचा पहाट, दाखवते. मनामनामध्ये उजळते प्रेम समृद्धीचा वाट, सापडते. सरो सारे दु:ख होवो भरभराट दिवाळी पहाट, ऐश्वर्याची. सोबतीच्या पाया मिळो पायवाट उडू दे थाट, दिवाळीचा. आनंद सोहळा,प्रकाशाचे पर्व नात्यांचा उत्सव ,चार दिस. दिवाळी म्हणजे दुजे काही नाही आनंदाची ग्वाही, स्वत:लाच. शुभ दिपावली -----अभय बापट
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2557
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान रचना मात्र,सुखाचा पहाट,समृद्धीचा वाट जरा खटकलं

यंदा अधिक मासामुळे दिवाळी एक महिना उशिरा आली त्यामुळे शुभ दिवाळीच्या बरोबरीने शुभ्र दिवाळीचा देखील अनुभव आला.

लिहिते राहा. दीपावली-पाडव्याच्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे