✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचा बॉस आणि आम्ही

म
मूखदूर्बळ यांनी
Sun, 10/26/2008 - 14:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4412 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

भ
भास्कर केन्डे Wed, 11/05/2008 - 04:34 नवीन

मस्त खुसखुशीत लेखन

दुर्बळांच्या हस्ते कसला कुंचला महाबळ आले लेखनाला... विठ्ठलं विठ्ठलं, ह्हो!! आपला, (आभंगी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ गुरुवार, 05/07/2009 - 16:52 नवीन

धन्यवाद

धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/07/2009 - 17:23 नवीन

खुसखुशीत लेख

आवडला... 'ट्रेन लेट'नंतर उत्तरातला थोडासा बदल खूपच आवडला. एकूण सगळा लेख वाचल्यावर निरनिराळ्या साहेबलोकांची आठवण झाली. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 05/07/2009 - 17:45 नवीन

मायबोली वर

मायबोली वर हाच लेख आहे येथे तुम्ही तेच का केदार १२३ ? मागील वर्षी एक जानेवारीला प्रसिध्द केला होता. तुम्हि तेच केदार आहात हे पाहून आनंद झाला ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/07/2009 - 17:33 नवीन

राजे,

राजे, केदारचाच लेख आहे, केदारनेच इथेही प्रकशित केला आहे. शांती, शांती :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 05/07/2009 - 17:37 नवीन

ओके

वाचला तेव्हाच वाटले होते की आधी वाचले आहे कुठंतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नितिन थत्ते Fri, 05/08/2009 - 17:50 नवीन

आमचा बॉस

आमचा बॉस बायकोसाठी (स्वतःच्या) साड्या आणि गजरे आणणारै स्वतःच्या हे विशेषण साड्यांचे आहे असे आधी वाटले होते. =)) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 05/08/2009 - 18:56 नवीन

लेख मजेदार

लेख मजेदार :) आवडला.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 05/08/2009 - 20:37 नवीन

धमाल लेख आहे ...

मजेशीर लेख आहे, खुसखुषीत असल्याने मज्जा आली ... उत्तम लेखन... बाय द वे, बराच जुना होता तरी वाचायचा कसा राहिला ? असो. पुलेशु. ------ (बॉस)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Sat, 05/09/2009 - 10:53 नवीन

धन्यवाद

धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
स
सुहास Sun, 05/10/2009 - 04:01 नवीन

सही..

सही लेख ... आमचा जुना बंगाली साहेब आठवला.. तो यायचा १२ वाजता हापिसात... आम्ही ९ वाजता हापिसात असावे असा त्याचा आग्रह असायचा.. नियमाप्रमाणे ५:३० ला जावे असे वाटायचे, पण रोजच ७ वाजायचे... एखाद्या शनिवारी कामे लवकर आटपतील आणि ३-३:३० ला निघायचे म्हणून जेवणाची सुट्टी रद्द करुन कामे आटपली की याचे फर्मान यायचे "उत्पादकता कशी वाढवता येईल याची चर्चा करण्यासाठी केबिन मध्ये या"... तेथे उत्पादकतेच्या नावाखाली आमची मापे काढली जायची.. आणि मग ७-७:३० वाजता केबीन मधून आमची सुटका व्हायची.. गंमत अशी की एवढ्या उत्पादकतेच्या मिटींग्ज नंतर त्याला अनुत्पादकतेसाठी आणि कामगार गळती बद्द्ल पद सोडावे लागले.. असो... आता मला कुणी बोलत नाही कारण मी नोकरी करत नाही.. --सुहास
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा